Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 13 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon News: सणांचा उत्साह अन् बसस्थानक हाऊसफुल्ल! एरंडोल आगाराची 10 लाखांच्या कमाईकडे झेप

Jalgaon News: दिवाळी पाडवा आणि भाऊबीजेनिमित्त एरंडोल बसस्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. 9 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजल्यापासून प्रवाशांची संख्या नेहमीच्या तुलनेत दुप्पट झाली. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एरंडोल आगार प्रशासनाने जादा बसगाड्यांचे नियोजन केले आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Nov 13, 2026 | 12:42 PM
Jalgaon News: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Jalgaon News: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • दिवाळी पाडवा, भाऊबीजेला एरंडोल बसस्थानकावर तुफान गर्दी!
  • प्रवाशांची संख्या दुप्पट; जादा बसगाड्यांचे नियोजन
  • एरंडोल आगाराला दररोज 9 ते 10 लाखांच्या उत्पन्नाची अपेक्षा!

जळगाव दिवाळी पर्वातील अत्यंत महत्त्वाचे सण मानल्या जाणाऱ्या ‘दिवाळी पाडवा’ आणि ‘भाऊबीज’ या निमित्ताने ९ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजेपासून एरंडोल बसस्थानकात प्रवाशांची अभूतपूर्व गर्दी पाहायला मिळाली. एरव्हीच्या तुलनेत प्रवाशांच्या संख्येत तब्बल दुपटीने वाढ झाली असून, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आगार प्रशासनाकडून जादा बसगाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

Jalgaon News: ना बंगला, ना झगमगाट… पालकमंत्र्यांनी साजरी केली बंजारा बांधवांसोबत दिवाळी

उत्पन्न मिळण्याची शक्यता आगार

या वाढत्या प्रवासी संख्येमुळे एरंडोल बस आगाराला दररोज ९ ते १० लाख रुपयांपर्यंतचे विक्रमी उत्पन्न मिळण्याची शक्यता आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी वर्तवली आहे. सणासुदीनिमित्त वाढलेल्या प्रवासी संख्येच्या पार्श्वभूमीवर सायंकाळच्या सुमारास विभाग नियंत्रक -प्रज्ञेश बोरसे यांनी एरंडोल बसस्थानकाला प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

प्रवाशांचा खोळंबा होऊ नये आणि – त्यांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी तातडीने जादा बसगाड्यांची व्यवस्था करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी एरंडोल आगार प्रशासनाला दिले.

दिवाळीनिमित्त बसस्थानकाने कात टाकली

  • दिवाळीच्या स्वागतासाठी एरंडोल बसस्थानक इमारतीची रंगरंगोटी आणि सुशोभीकरणाची कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आली असून स्थानक परिसराने कात टाकली आहे.
 
  • प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन स्थानिक मार्गासोबतच धुळे, चाळीसगाव, शिरपूर, नाशिक, जळगाव तसेच परराज्यातील व लांब पल्ल्याच्या सेलवास, कल्याण आणि सुरत या मार्गावर विशेष बससेवा सुरू करण्यात आल्या आहेत.
 
  • -एरंडोल बसस्थानक हे नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्ग, नांदगाव येवला राज्य महामार्ग आणि शिरपूर छत्रपती संभाजीनगर राज्य महामार्ग या तीन प्रमुख महामार्गांच्या मोक्याच्या ठिकाणी वसलेले आहे.
Jalgaon News: अन्नभेसळीचा गंभीर प्रश्न ऐरणीवर! अन्न व औषध प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
  • त्यामुळे येथे वर्षभर प्रवाशांची मोठी वर्दळ असते. मात्र, यंदा दिवाळीच्या सुट्टया आणि भाऊबीजेच्या निमित्ताने ही गर्दी तुफान वाढली असून एसटी महामंडळाच्या तिजोरीत मोठी भर पडत आहे.
💡

Frequently Asked Questions

  • Que: दिवाळीनिमित्त एरंडोल बसस्थानकावर गर्दी का वाढली आहे?

    Ans: दिवाळी पाडवा आणि भाऊबीजेनिमित्त प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढल्यामुळे बसस्थानकावर गर्दी झाली आहे.

  • Que: एरंडोल बसस्थानकावर प्रवाशांची संख्या किती वाढली?

    Ans: नेहमीच्या तुलनेत प्रवाशांची संख्या दुप्पट झाली आहे.

  • Que: एरंडोल बस आगाराला दररोज किती उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे?

    Ans: आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांच्या मते, दररोज 9 ते 10 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे.

Web Title: Erandol bus stand diwali rush extra buses daily revenue 10 lakh rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2026 | 12:42 PM

Topics:  

  • Jalgaon News
  • maharashtra news
  • Marathi News
  • st bus

संबंधित बातम्या

Raigad News: कर्जतमधील ८४ एकर सरकारी जमिनीचा वाद पेटला! मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, संपादन कारवाई केली रद्द
1

Raigad News: कर्जतमधील ८४ एकर सरकारी जमिनीचा वाद पेटला! मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, संपादन कारवाई केली रद्द

Pakistan News : इम्रान खान यांच्या कुटुंबाला मोठा दिलासा; दोन बहिणींची तुरुंगातून सुटका, तिसरी बहीण अजूनही कैदेत!
2

Pakistan News : इम्रान खान यांच्या कुटुंबाला मोठा दिलासा; दोन बहिणींची तुरुंगातून सुटका, तिसरी बहीण अजूनही कैदेत!

Breaking News : एनव्हीडियाला मोठा धक्का; जेन्सन हुआंग यांचा CEO पदाचा तात्काळ राजीनामा ,अमेरिकन शेअर बाजार आदळला
3

Breaking News : एनव्हीडियाला मोठा धक्का; जेन्सन हुआंग यांचा CEO पदाचा तात्काळ राजीनामा ,अमेरिकन शेअर बाजार आदळला

Tech News : Meta AI आता थेट स्मार्टवॉचवर; Apple Watch आणि Android घड्याळांवरून करता येणार AI शी संवाद
4

Tech News : Meta AI आता थेट स्मार्टवॉचवर; Apple Watch आणि Android घड्याळांवरून करता येणार AI शी संवाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.