Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

School Inspection: शिक्षकांची रिक्त पदे आणि दर्जाहीन शिक्षणाचा पर्दाफाश होणार? बाल हक्क आयोगाच्या धाडीमुळे प्रशासनात खळबळ!

Jalna Municipal School Inspection: जालना महानगरपालिकेच्या शाळांमधील रिक्त पदे, अपुऱ्या मूलभूत सुविधा आणि दर्जाहीन शिक्षणाच्या तक्रारींची दखल घेत महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग ७ ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष पाहणी करणार आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 04, 2026 | 03:35 PM
पंचायत राजच्या दौऱ्यामुळे प्रशासनाची धावपळ; प्राथमिक आरोग्य केंद्र व शाळांची समिती करणार पाहणी

पंचायत राजच्या दौऱ्यामुळे प्रशासनाची धावपळ; प्राथमिक आरोग्य केंद्र व शाळांची समिती करणार पाहणी

Follow Us
Follow Us:

Jalna Municipal School Inspection:  जालना महानगरपालिकेच्या शाळांमधील गंभीर अनागोंदी, शिक्षकांची मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे, विद्यार्थ्यांना अपुऱ्या मूलभूत सुविधा आणि दर्जाहीन शिक्षणाच्या तक्रारींची महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने गंभीर दखल घेतली असून, येत्या ७ ऑगस्ट रोजी आयोगाचे अध्यक्ष, सदस्य व सचिव स्वतः जालन्यात येऊन सर्व परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. त्यामुळे मनपा प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले असून शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सचिव वंदना जेने यांनी जालना महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना याबाबत अधिकृत पत्र पाठविले आहे. या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे की, मनपा शाळांमधील ५८ शिक्षकांची रिक्त पदे, अनेक वर्गखोल्यांचा व शाळांची जीर्ण अवस्था, स्वच्छतागृहांचा अभाव तसेच विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळत नसल्याच्या तक्रारी आयोगाला मिळाल्या आहेत.
या संपूर्ण प्रकरणावर आयोगासमोर नुकतीच सुनवणी झाली आहे.

Special Investigation Team : SIT म्हणजे नेमकी काय? ती सामान्य पोलिसांपेक्षा कशी वेगळी असते? जाणून घ्या सविस्तर

महापालिकेच्या शाळांची प्रत्यक्ष पाहणी होणार

आयोगाने आपल्या पत्रात बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम, २००५ आणि शिक्षणाचा हक्क (RTE) अधिनियम, २००९ मधील तरतुदींचा स्पष्ट उल्लेख करत, शाळांची प्रत्यक्ष पाहणी करणे, बालकांच्या हक्कांच्या अंमलबजावणीचा आढावा घेणे आणि आवश्यक त्या सूचना देण्याचा आयोगाला कायदेशीर अधिकार असल्याचे नमूद केले आहे. याच पार्श्वभूमीवर ७ ऑगस्ट रोजी महानगरपालिकेचे विविध अध्यक्ष, सदस्य आणि सचिव जालना दौऱ्यावर येणार असून महापालिकेच्या शाळांची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत.

AI Data Centers : भारतामध्ये किती आहेत डेटा सेंटर? ‘या’ टेक कंपन्या करत आहेत भारतात मोठी गुंतवणूक; जाणून घ्या सविस्तर..

शाळांवर धडक कारवाई

दरम्यान, आयोगाच्या या धडक कारवाईमुळे मनपा शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली आहे. अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले शिक्षक भरतीचे प्रश्न, मोडकळीस आलेल्या शाळांच्या इमारती, अपुऱ्या वर्गखोल्या आणि विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर आता निर्णायक कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Web Title: Maharashtra for protection of child rights jalna municipal school inspection

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 03:35 PM

Topics:  

  • Alert Schools

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.