Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जत नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी २,५८५ चौ.मी. शासकीय जमीन विनामूल्य देण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

जत नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी २,५८५ चौ.मी. शासकीय जमीन देण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने हा निर्णय घेण्यात आला.

  • By विवेक
Updated On: Aug 24, 2026 | 09:34 PM
Jat nagarparishad

Jat nagarparishad

Follow Us
Follow Us:

सांगली : सांगली जिल्ह्यातील जत नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी २५८५ चौ.मी. शासकीय जमीन विनामूल्य देण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासाठी पुढाकार घेतला होता.

जत येथील सर्व्हे क्रमांक ५१०/२ ब/१ मधील एकूण ६६०० चौ.मी. शासकीय क्षेत्रापैकी २५८५ चौ.मी. जमीन जत नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी देण्यात येणार आहे. ही जमीन कब्जेहक्काने, भोगाधिकार मूल्यरहित व महसूलमुक्त पद्धतीने तसेच भोगवटादार वर्ग-दोन या धारणाधिकाराने नगरविकास विभागामार्फत जत नगरपरिषदेला प्रदान करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

या निर्णयामुळे जत नगरपरिषदेला स्वतःची प्रशासकीय इमारत उभारण्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध होणार असून, नगरपरिषदेच्या प्रशासकीय कामकाजाला अधिक सक्षम पायाभूत सुविधा मिळणार आहेत. परिणामी नागरिकांना नागरी सेवा अधिक सुलभ आणि प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यास मदत होणार आहे.

वाईत रोडरोमिओंवर पोलिसांचा कडक वॉच; गैरप्रकार करणाऱ्यांची गय नाही प्रदीप सूर्यवंशी

याबाबत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “जत नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीसाठी आवश्यक शासकीय जमीन उपलब्ध करून देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांना सक्षम करण्यासोबतच नागरिकांना अधिक चांगल्या आणि सुलभ नागरी सेवा मिळाव्यात, यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यास शासनाचे प्राधान्य आहे. प्रशासकीय इमारतीसाठी जमीन उपलब्ध झाल्याने जत नगरपरिषदेच्या कामकाजाला बळ मिळेल आणि शहराच्या विकासालाही गती मिळेल.”

Mhada Pune: स्वप्नातले घर आता सत्यात येणार! म्हाडाच्या लॉटरीचा बिगुल वाजला; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

Web Title: Jat nagar parishad administrative building government land 2585 sq metre

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2026 | 09:34 PM

Topics:  

  • Jat
  • Sangli
  • sangli news

संबंधित बातम्या

ब्लास्टिंगमुळे घरांवर दगड, विहिरी कोरड्या; अवैध उत्खनना विरोधात सरपंचांचे आमरण उपोषण!
1

ब्लास्टिंगमुळे घरांवर दगड, विहिरी कोरड्या; अवैध उत्खनना विरोधात सरपंचांचे आमरण उपोषण!

धक्कादायक ! सांगलीत इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार; लॉजवर नेऊन दोन मित्रांनीच…
2

धक्कादायक ! सांगलीत इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार; लॉजवर नेऊन दोन मित्रांनीच…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.