Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक ! सांगलीत इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार; लॉजवर नेऊन दोन मित्रांनीच…

सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूरमध्ये ही धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली. मूळची सातारा जिल्ह्यातील असलेली ही तरुणी ईश्वरपूर येथे राहून इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होती.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 06, 2026 | 09:36 AM
सांगलीत विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार

सांगलीत विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार

Follow Us
Follow Us:

सांगली : सांगलीमध्ये इंजिनिअरिंगच्या 20 वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे सांगली हादरले. विद्यार्थिनीच्या दोन मित्रांनीच हे भयंकर कृत्य केल्याने एकच खळबळ उडाली आहे. विद्यार्थिनीला लॉजवर नेऊन तिच्यावर आरोपींनी आळीपाळीने बलात्कार केला. एवढ्यावर न थांबता आरोपींनी पीडित विद्यार्थिनीला जीवे मारण्याची धमकी दिली. तिने न घाबरता पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण समोर आले.

याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत एका आरोपीला अटक केली तर दुसऱ्याचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूरमध्ये ही धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली. मूळची सातारा जिल्ह्यातील असलेली ही तरुणी ईश्वरपूर येथे राहून इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होती. शुक्रवारी सकाळी तिच्या मित्रांनी तिला ईश्वरपूर-कामेरी रस्त्यावरील एका लॉजवर नेले. तेथे तिला जाळ्यात ओढून शीतपेयातून गुंगीचे औषध पाजले. त्यानंतर तिच्या इच्छेविरोधात जाऊन तिव्यावर अत्याचार केला. एवढेच नाही तर, घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देत आरोपींनी तिला मारहाणही केली.

दरम्यान, पीडित तरुणीने हिंमत दाखवून थेट ईश्वरपूर पोलिस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तत्काळ सामूहिक बलात्कारासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत एका आरोपीला अटक केली. तर दुसरा आरोपी घटनास्थळावरून फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण

या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एस. डी. ताम्हाणे करत आहेत. दिवसाढवळ्या घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. फरार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात कधी अडकणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

5 वर्षीय मुलींवर बसमध्ये अत्याचार

दुसऱ्या एका घटनेत, कर्जत तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्कूल बसमधील क्लीनरने पाच वर्षाच्या दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्जत तालुक्यात शाळेच्या बसमधील क्लिनरने पाच वर्षांच्या दोन चिमुरड्यांवर कथित लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. आरोपी करण दीपक पाटील (वय २४) याच्यावर पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

Sherewadi double murder case : शेरेवाडी दुहेरी हत्याकांडाचा उलगडा; २५ वर्षीय आरोपी अटकेत, सोन्याचे दागिने जप्त

Web Title: Engineering student abused in sangli

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2026 | 09:36 AM

Topics:  

  • Abused Case
  • Crime in Sangli
  • crime news
  • sangli news

संबंधित बातम्या

डॉक्टरला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, पोलिसांची धमकी दिली अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार
1

डॉक्टरला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, पोलिसांची धमकी दिली अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार

पदवी नाही, प्रशिक्षण नाही; तरीही रुग्णांवर उपचार! फुरसुंगीत बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल
2

पदवी नाही, प्रशिक्षण नाही; तरीही रुग्णांवर उपचार! फुरसुंगीत बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल

ठाकरे गटाला मोठा धक्का! उपनेता शरद कोळीवर MPDA अन्वये कारवाई; थेट येरवडा कारागृहात रवानगी
3

ठाकरे गटाला मोठा धक्का! उपनेता शरद कोळीवर MPDA अन्वये कारवाई; थेट येरवडा कारागृहात रवानगी

निवडणूक आयोगाच्या नावाने फसवणूक, ज्येष्ठाला घातला लाखोंचा गंडा; OTP घेतला अन्…
4

निवडणूक आयोगाच्या नावाने फसवणूक, ज्येष्ठाला घातला लाखोंचा गंडा; OTP घेतला अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.