Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

केंद्रीय निवडणूक आयोग महाराष्ट्र दौऱ्यावर; ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणुकीची घोषणा?

महाराष्ट्र दौऱ्यात निवडणूक आयोगाचे अधिकारी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, अंमलबजावणी संस्था, केंद्रीय निमलष्करी दलाचे नोडल अधिकारी, विशेष पोलीस नोडल अधिकारी, मुख्य निवडणूक अधिकारी, राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, प्रशासकीय सचिव आणि वरिष्ठ पोलीस यांची भेट घेणार आहेत. कर्मचारी

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 27, 2024 | 07:31 AM
महाराष्ट्रासह झारखंड विधानसभेबाबत महत्त्वाची बातमी; ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात होणार निवडणुकीची घोषणा?

महाराष्ट्रासह झारखंड विधानसभेबाबत महत्त्वाची बातमी; ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात होणार निवडणुकीची घोषणा?

Follow Us
Follow Us:

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राजकारणात विविध घडामोडी घडत आहे. त्यातच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी निवडणूक आयोगाचे पथक गुरुवारी सायंकाळी उशिरा मुंबईत पोहोचले. आता त्यांच्याकडून निवडणुकीचा आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणुकीची घोषणा केली जाईल, असे सांगण्यात आले आहे.

हेदेखील वाचा : मोठी बातमी ! अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, सुखबीर सिंग संधू यांच्यासह सुमारे 12 अधिकाऱ्यांचे पथक महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. आयोग पुढील दोन दिवस राज्यातील निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार आहे. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबरला संपत आहे. तत्पूर्वी आता निवडणुकीची घोषणा केली जाणार आहे.

सर्व पक्षांची बैठक घेऊन आयोगाचा निर्णय 

महाराष्ट्र दौऱ्यात निवडणूक आयोगाचे अधिकारी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, अंमलबजावणी संस्था, केंद्रीय निमलष्करी दलाचे नोडल अधिकारी, विशेष पोलीस नोडल अधिकारी, मुख्य निवडणूक अधिकारी, राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, प्रशासकीय सचिव आणि वरिष्ठ पोलीस यांची भेट घेणार आहेत.

निवडणुकीच्या तारखा कधी जाहीर होणार?

केंद्रीय निवडणूक आयोग ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात कधीही निवडणुकीच्या तारखा जाहीर करू शकतो. नोव्हेंबरमध्ये दोन्ही राज्यात एकाच वेळी विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे.

विरोधी पक्ष किती मजबूत 

याशिवाय विरोधी छावणीत एकूण 71 आमदार आहेत (महाविकास आघाडी – MVA). 37 आमदारांसह काँग्रेस विरोधी पक्षात सर्वात मोठा पक्ष आहे. याशिवाय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडे 16 आमदार आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे 12 आमदार आहेत.

हेदेखील वाचा : Maharashtra Elections 2024: भाजपच्या ‘चाणक्यां’नी विधानसभेसाठी पदाधिकाऱ्यांना दिला ‘हा’ गेम प्लॅन; ‘मविआ’चे टेन्शन वाढले

Web Title: Jharkhand and with maharashtra assembly election may be announced in the second week of october nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2024 | 07:17 AM

Topics:  

  • Jharkhand Election
  • political news

संबंधित बातम्या

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान
1

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट
2

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?
3

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
4

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.