Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News: अंत्यविधीला येणाऱ्यांसाठी ‘ही’ सुविधा ठरणार मोठा आधार; महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था

Satara News: संगम माहुली येथील कैलास स्मशानभूमीत श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या पुढाकारातून अत्याधुनिक प्रसाधनगृह उभारण्यात आले असून, सोमवारी (दि. २१) विविध मान्यवरांच्या उपस्थितीत त्याचे लोकार्पण करण्यात आले.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 22, 2026 | 06:40 PM
Satara News: अंत्यविधीला येणाऱ्यांसाठी ‘ही’ सुविधा ठरणार (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Satara News: अंत्यविधीला येणाऱ्यांसाठी ‘ही’ सुविधा ठरणार (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • कैलास स्मशानभूमीत अत्याधुनिक प्रसाधनगृहाचे लोकार्पण
  • महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था
  • श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचा २३ वर्षांच्या सेवेशी संबंध
Satara News:  स्मशानभूमी म्हटले की अस्वच्छता आणि गैरसोयीचे चित्र डोळ्यांसमोर येते. मात्र संगम माहुली येथील कैलास स्मशानभूमीने या पारंपरिक चित्राला छेद देत स्वच्छता आणि सुविधेचा नवा आदर्श निर्माण केला आहे. श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या पुढाकारातून येथे अत्याधुनिक प्रसाधनगृह उभारण्यात आले असून, त्याचे लोकार्पण सोमवारी (दि. २१) विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. Satara News:

सुविधेचे उद्घाटन

राजेंद्र चोरगे, एन. जीवराज परिवाराचे संतोष लुणावत व राजेंद्र लुणावत, नंदकुमार फडतरे, कमला कलाणी, आनंदराव कणसे, नगरसेवक अविनाश कदम व बाळासाहेब खरात यांच्या हस्ते फीत कापून या सुविधेचे उद्घाटन झाले. प्रसाधनगृहात महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था, चकाचक टाईल्स, २४ तास पाणी, वॉश बेसिन, विद्युत रोषणाई, ध्वनी यंत्रणा तसेच नियमित स्वच्छता व देखभालीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि बाहेरगावाहून येणाऱ्यांना याचा लाभ होणार आहे.

Satara Dolby Free Ganeshotsav: सातारा पोलिसांचा नाद खुळा! साताऱ्यात …

उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्यांचा सत्कारही

या उपक्रमासाठी कविता चोरगे, संतोष व राजेंद्र लुणावत, नंदकुमार फडतरे आणि आनंदराव कणसे यांनी आर्थिक सहकार्य केले. स्वच्छता व देखभालीची जबाबदारी नितीन माने यांनी स्वीकारली आहे. यावेळी संतोष लुणावत यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. नगरसेवक अविनाश कदम यांनी ट्रस्टच्या सामाजिक कार्याचा गौरव केला. कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवर, ट्रस्टचे पदाधिकारी, विश्वस्त व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला.

Satara Voter Registration Camp 2026: सातारकरांसाठी महत्त्वाची बातमी …

चौकट :

‘आम्ही केवळ निमित्त; सातारकरांच्या सहकार्याने २३ वर्षांची सेवा’

“कैलास स्मशानभूमीचे काम गेल्या २३ वर्षांपासून सातारकर नागरिकांच्या सहकार्याने अखंड सुरू आहे. प्रसाधनगृह उभारणीच्या या उपक्रमात आम्ही केवळ निमित्त आहोत. प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणारे देणगीदार, सहकारी आणि नागरिक यांचे योगदान महत्त्वाचे आहे. स्मशानभूमीत येणाऱ्या नागरिकांना स्वच्छ आणि सन्मानजनक सुविधा मिळावी, या उद्देशाने हे काम करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाचे ट्रस्टच्या वतीने मनःपूर्वक आभार.”

Web Title: Kailas crematorium sangam mahuli modern restroom facility

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2026 | 06:40 PM

Topics:  

  • maharashtra news
  • navrashtra news
  • Satara News

संबंधित बातम्या

Jalgaon Ganesh Visarjan 2026: विसर्जन मिरवणुकीआधी पोलिसांचा मोठा निर्णय! DJ बाबत गणेश मंडळांना दिला स्पष्ट इशारा
1

Jalgaon Ganesh Visarjan 2026: विसर्जन मिरवणुकीआधी पोलिसांचा मोठा निर्णय! DJ बाबत गणेश मंडळांना दिला स्पष्ट इशारा

‘विरोधकांना उत्तर द्यायला सह्याद्रीचे वाघ आहेत’; माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचे विधान
2

‘विरोधकांना उत्तर द्यायला सह्याद्रीचे वाघ आहेत’; माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचे विधान

Maharashtra Sarkar : महाराष्ट्रातील ‘आदर्श दस्त नोंदणी कार्यालयां’ ची केंद्र सरकारकडून दखल, इतक्या लाखांचे मिळणार अनुदान …
3

Maharashtra Sarkar : महाराष्ट्रातील ‘आदर्श दस्त नोंदणी कार्यालयां’ ची केंद्र सरकारकडून दखल, इतक्या लाखांचे मिळणार अनुदान …

Satara Dolby Free Ganeshotsav: सातारा पोलिसांचा नाद खुळा! साताऱ्यात १२१ गावांत ‘डॉल्बीमुक्त’ गणेशोत्सव
4

Satara Dolby Free Ganeshotsav: सातारा पोलिसांचा नाद खुळा! साताऱ्यात १२१ गावांत ‘डॉल्बीमुक्त’ गणेशोत्सव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.