१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या 'स्वच्छताोत्सव' महोत्सवाच्या माध्यमातून सरकारने गेल्या ११ वर्षातील मोदी सरकारच्या राष्ट्रीय स्वच्छता मोहिमेतील सर्व उपक्रम आणि कामगिरी अधोरेखित केल्या आहेत.
World Cleanup Day 2025 : ही भारतातील एक प्रमुख स्वच्छता मोहीम आहे जी 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 दरम्यान आयोजित करण्यात आली होती. या वर्षी ही मोहीम "स्वच्छता उत्सव"…
भारत स्वच्छ करण्याचा निर्धार आदरणीय पंतप्रधानांनी केला असून, त्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा केले आहे, असे मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले.
Pune News: पुणे महानगरपालिकेच्या स्वच्छतेविषयक प्रयत्नांना यंदा चांगले यश लाभले आहे. मागील काही वर्षांत पुण्याला पहिल्या दहामध्ये स्थान मिळवण्यात अडथळे येत होते.
नवी मुंबई महापालिकेच्या वतीने विविध माध्यमांतून स्वच्छतेचा जागर करण्यात येत आहे. ‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’ अभियानांतर्गत महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छतेचं महत्व सांगण्यात आलं आहे.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत "स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२५" या उपक्रमांतर्गत ठाणे जिल्ह्यातील ७७७ गावांमध्ये घनकचरा व्यवस्थापनासाठी उभारण्यात आलेल्या सुविधांचा वापर, केंद्र शासनाच्या वतीने प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार आहे.
डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वच्छता मोहीम राबवून ८१ टन कचरा संकलित केला. या उपक्रमामुळे स्थानिक नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता वाढली .
महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिनाच्या निमित्ताने गुहागर पोलीस ठाण्याच्या वतीने गुहागर बीचवर स्वच्छता अभियान राबवले. यावेळी गुहागर समुद्रकिनारा अधिक स्वच्छ आणि छान दिसू लागला.
बुरुजाभोवतीची वाढलेली झाडी दूर झाल्यामुळे गडाच्या बुरूजांनी मोकळा श्वास घेतला आहे. त्यामुळे किल्ल्याला भेट देण्यासाठी येणाऱ्या गडकोट प्रेमींना किल्ला व्यवस्थित पहाता येणार आहे.
सातारा जिल्ह्यातील मौजे म्हाते खुर्द या गावाने महाराष्ट्र शासनाच्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात सातारा जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकाविला. या जिल्हास्तरीय यशानंतर म्हाते खुर्द गाव पुणे विभागीय तपासणीसाठी सज्ज झाले आहे.…