Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आयुक्तांच्या कारवाईचे मनसे आमदारांकडून स्वागत, ट्विट करत केले अभिनंदन

आयुक्त जाखड यांच्या या कारवाईचे मनसे आमदार राजू पाटील यांनी स्वागत करत त्यांचं ट्विट करत अभिनंदन केलं आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Nov 25, 2023 | 12:14 PM
आयुक्तांच्या कारवाईचे मनसे आमदारांकडून स्वागत, ट्विट करत केले अभिनंदन
Follow Us
Follow Us:

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त पदाची सूत्रे हातात घेताच इंदूरानी जाखड यांनी अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई सुरू केली आहे . या कारवाईचे मनसे आमदार राजू पाटील यांनी स्वागत करत आयुक्त इंदूराणी जाखड यांचं अभिनंदन केलं तसेच येणाऱ्या काळात हा उत्साह आणि कामाचा वेग असाच टिकून राहिल अशी अपेक्षा व्यक्त केली.

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्त पदावर डॉ इंदुराणी जाखड यांची नियुक्ती करण्यात आली. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच आयुक्त पदाचे सूत्र ही महिलेच्या हातात गेली. त्यामुळे जाखड यांच्याकडून राजकीय नेत्यांवर नागरिकांच्या देखील अपेक्षा वाढल्या आहेत. आयुक्त पदाचे सूत्र हातात घेताच जाखड यांनी अनेक रखडलेल्या विकासकामाबाबत संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकांचा धडाका लावला आहे. शहरातील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न पाहता जाखड यांनी अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई सुरू केली आहे. आयुक्त जाखड यांच्या या कारवाईचे मनसे आमदार राजू पाटील यांनी स्वागत करत त्यांचं ट्विट करत अभिनंदन केलं आहे.

#KDMC च्या अधिकाऱ्यांची मरगळ झटकून कामाचा सपाटा लावणाऱ्या नव्या आयुक्त इंदूराणी ह्यांचे मनापासून आभार. गेल्या ४ वर्षात निदान ४ आयुक्त बदलून गेले पण नव्या महिला आयुक्तांनी पदभार स्वीकारताच अतिक्रमणाच्या कारवाईला अखेर मुहूर्त मिळाला. येणाऱ्या काळात हा उत्साह आणि कामाचा वेग असाच… — Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) November 24, 2023

काय आहे मनसे आमदार राजू पाटील यांचे ट्विट
#KDMC च्या अधिकाऱ्यांची मरगळ झटकून कामाचा सपाटा लावणाऱ्या नव्या आयुक्त इंदूराणी जाखड ह्यांचे मनापासून आभार. गेल्या ४ वर्षात निदान ४ आयुक्त बदलून गेले पण नव्या महिला आयुक्तांनी पदभार स्वीकारताच अतिक्रमणाच्या कारवाईला अखेर मुहूर्त मिळाला. येणाऱ्या काळात हा उत्साह आणि कामाचा वेग असाच टिकून राहावा हीच आशा करतो.

Web Title: Kalyan dombivli municipality mns mla raju patil commissioner indurani jakhar kalyan dombivli maharashtra government kdmc

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2023 | 12:13 PM

Topics:  

  • kalyan
  • Maharashtra Government
  • MNS MLA Raju Patil

संबंधित बातम्या

प्लास्टरसाठी रुग्णाकडून 400 रुपयांची लाच; पैसे मागणाऱ्या ‘त्या’ कामगाराला केले निलंबित
1

प्लास्टरसाठी रुग्णाकडून 400 रुपयांची लाच; पैसे मागणाऱ्या ‘त्या’ कामगाराला केले निलंबित

जालन्याची नवी ओळख ‘सिल्क, सीड आणि स्टील’; ‘जालनाई’ ब्रँडचा शुभारंभ, मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा
2

जालन्याची नवी ओळख ‘सिल्क, सीड आणि स्टील’; ‘जालनाई’ ब्रँडचा शुभारंभ, मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा

‘महाराष्ट्रातील उद्योग बंद पडत आहेत, सरकारचे गुंतवणुकीचे दावे फोल’; हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात
3

‘महाराष्ट्रातील उद्योग बंद पडत आहेत, सरकारचे गुंतवणुकीचे दावे फोल’; हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात

Rukminibai Hospital: फ्रॅक्चर झालेल्या वृद्धाच्या पायाला प्लास्टरऐवजी पुठ्ठा, रुक्मिणीबाई रुग्णालयाचा आणखी एक धक्कादायक प्रकार
4

Rukminibai Hospital: फ्रॅक्चर झालेल्या वृद्धाच्या पायाला प्लास्टरऐवजी पुठ्ठा, रुक्मिणीबाई रुग्णालयाचा आणखी एक धक्कादायक प्रकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.