Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कल्याण रेल्वे स्थानकात प्रवाशांना लुटणारे दोन चोरट्यांना अटक, जुने पाच गुन्हे झाले उघडकीस

क्राईम ब्रांचचे पोलिस अधिकारी अरशुद्दीन शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास सुरू केला.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Aug 28, 2023 | 01:32 PM
कल्याण रेल्वे स्थानकात प्रवाशांना लुटणारे दोन चोरट्यांना अटक, जुने पाच गुन्हे झाले उघडकीस
Follow Us
Follow Us:

कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकात प्रवाशांचे सामान चोरी होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यादरम्यान दोन सराईत चोरटयांना कल्याण रेल्वे क्राईम ब्रांच पोलिसांनी अटक केली आहे. दिनेश निनावे आणि संतोष चौधरी अशी चोरट्यांची नावे आहेत. हे चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले होते. यांच्याकडून सोन्याचे दागिने आणि पाच मोबाईल टॅब असा जवळपास चार लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या दोन चोरट्यांवर पाच गुन्हे उघडकीस करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

कल्याण रेल्वे स्थानकावर मेल एक्सप्रेसमध्ये चढणाऱ्या एका प्रवाशाची सोन्याच्या दागिने असलेले बॅग घेऊन एका चोरट्याने पळ काढला होता. याप्रकरणी कल्याण रेल्वे क्राईम ब्रांच तपास करत होती. क्राईम ब्रांचचे पोलिस अधिकारी अरशुद्दीन शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास सुरू केला. स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता एक चोरटा सिसिटीव्हीमध्ये दिसून आला. पोलिसांनी या चोरट्याची ओळख पटवून दिनेश निनावे या चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्या चौकशी दरम्यान त्याच्या साथीदाराची माहिती पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी सापळा रचत त्याचा साथीदार संतोष चौधरी याला देखील बेड्या ठोकल्या आहेत. हे दोघे सराईत चोरटे असून त्यांच्याकडून पाच गुन्ह्यांची उकल करण्यात रेल्वे क्राईम ब्रँचला यश आले आहे. त्यांच्याकडुन सोन्याचे दागिने, पाच मोबाईल, टॅब असा जवळपास चार लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या पुढील तपास सुरू आहे आणखी काही गुन्हे उघडकीस येणार असल्याची शक्यता आहे.

Web Title: Kalyan thane railway station mail express kalyan railway police station

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2023 | 01:32 PM

Topics:  

  • kalyan
  • kalyan railway
  • thane

संबंधित बातम्या

Kalyan Railway Station : कल्याण रेल्वे महिला कर्मचाऱ्यासोबत गैरवर्तन, मनसे पदाधिकाऱ्यांकडून स्टेशन मास्तरला चोप
1

Kalyan Railway Station : कल्याण रेल्वे महिला कर्मचाऱ्यासोबत गैरवर्तन, मनसे पदाधिकाऱ्यांकडून स्टेशन मास्तरला चोप

Kalyan News: अभिजीत दीपकेंच्या दादरमधील आंदोलनाचा भाजपकडून निषेध; कल्याणमध्ये आंदोलन
2

Kalyan News: अभिजीत दीपकेंच्या दादरमधील आंदोलनाचा भाजपकडून निषेध; कल्याणमध्ये आंदोलन

Thane News: टेंभी नाका नवरात्रोत्सवामुळे वाहतुकीत बदल; २० ऑक्टोबरपर्यंत वाहतूक व्यवस्थेत बदल
3

Thane News: टेंभी नाका नवरात्रोत्सवामुळे वाहतुकीत बदल; २० ऑक्टोबरपर्यंत वाहतूक व्यवस्थेत बदल

MBMC Land Deal: टीडीआरमध्ये मोफत मिळालेल्या जागेसाठी २० कोटींचा मोबदला? मीरा-भाईंदर महापालिकेवर गंभीर आरोप
4

MBMC Land Deal: टीडीआरमध्ये मोफत मिळालेल्या जागेसाठी २० कोटींचा मोबदला? मीरा-भाईंदर महापालिकेवर गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.