Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : भिवपुरी रोडचा मार्ग मोकळा; रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या रस्त्यासाठी निधी मंजूर

आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून रस्त्याच्या कामासाठी निधी देण्यात आला आहे.या कामाची सुरुवात झाली असून भिवपुरी रोड स्थानकाला जोडणारा रस्ता व्हावा यासाठी रायगड भूषण किशोर गायकवाड यांचे अनेक महिने प्रयत्न सुरू होचे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Oct 18, 2025 | 02:59 PM
Karjat News : भिवपुरी रोडचा मार्ग मोकळा; रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या रस्त्यासाठी निधी मंजूर
Follow Us
Close
Follow Us:
  • भिवपुरी रोडचा मार्ग मोकळा
  • रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या रस्त्यासाठी निधी मंजूर
  • नागरिकांना आणि प्रवाशांना दिलासा

कर्जत/ संतोष पेरणे : तालुक्यातील डिकसळ गावावरून भिवपुरी रोड स्टेशन जाणारा रस्ता खराब होता. या रस्त्याच्या कामाची मागणी भिवपुरी रोड रेल्वे प्रवासी संघटना तसेच स्थानिक प्रवासी करीत होते.आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून रस्त्याच्या कामासाठी निधी देण्यात आला आहे.या कामाची सुरुवात झाली असून भिवपुरी रोड स्थानकाला जोडणारा रस्ता व्हावा यासाठी रायगड भूषण किशोर गायकवाड यांचे अनेक महिने प्रयत्न सुरू होते आणि त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.

मध्य रेल्वेवरील कर्जत दिशेला असलेल्या भिवपुरी रोड रेल्वे स्थानकात येणारा रस्ता खराब झाला होता. उमरोली ग्रामपंचायत हद्दीतील डिकसळ येथे मोठ्या प्रमाणात वसाहती वाढत असून लोकलने प्रवास करण्यासाठी असलेला रस्ता डिकसळ येथून भिवपुरी स्थानकात जाण्यासाठी असलेल्या रस्त्याची दैनंदिन अवस्था झाली होती. या रस्त्यासाठी सामाजिक कार्यकर्ते तसेच भिवपुरी रोड रेल्वे प्रवासी संघटना किशोर गायकवाड यांच्या पाठपुराव्याने आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून डिकसळ गावापासून ते भिवपुरी रोड स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाला सुरवात करण्यात आली आहे. या रस्त्याचे काँक्रिटीकरण होणार असल्यामुळे येथील प्रवासी आणि स्थानिक रिक्षा चालक यांच्याकडून या रस्त्याच्या कामाची सतत मागणी होत होती.या रस्त्याचे काम व्हावे याकरता कर्जत आमदार महेंद्र थोरवे यांना भिवपुरी रोड रेल्वे प्रवासी संघटना चे अध्यक्ष किशोर गायकवाड यांनी सतत पाठपुरावा सुरू ठेवला होता.

सत्ता आली तरी माज नको अन् गेली तरी…; अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सल्ला

भिवपुरी रोड स्टेशनकडे जाणाऱ्या डिकसळ गावातून भिवपुरी रोड रेल्वे स्थानकात जाण्यासाठी असलेला रस्ता खड्ड्यात हरवला होता. आमदार महेंद्र थोरवे यांनी रस्त्याच्या कामासाठी निधी देऊन रस्त्याच्या कामाची सुरुवात झाली. रस्त्याच्या कामांसाठी प्रवासी संघटनेचा पाठपुरावा सुरू होता. या रस्त्याचे काम सुरू झाले असून भिवपुरी रोड रेल्वे प्रवासी संघटना रस्त्याचे काम चांगल्या दर्जाचे व्हावे यासाठी कामाच्या ठिकाणी उभे राहून काम करून घेत आहेत.कामाचा शुभारंभ झाला त्यावेळी अध्यक्ष किशोर गायकवाड, सदस्य रवींद्र राऊत, जय विजय पाटील,महेश कडव,राजेश विरले,नाना म्हसे आदी सदस्य उपस्थित होते‌‌.

भाजपमध्ये इन्कमिंग सुरूच, हवेली तालुक्यात ताकद वाढली; शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश

Web Title: Karjat news bhivpuri road cleared funds approved for road connecting railway station

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2025 | 02:59 PM

Topics:  

  • karjat news

संबंधित बातम्या

कर्जत तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे वीज पुरवठा ठप्प; शेतीचे मोठे नुकसान
1

कर्जत तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे वीज पुरवठा ठप्प; शेतीचे मोठे नुकसान

Karjat News : शेतीचे पंचनामे न करणाऱ्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर कारवाई करा; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी
2

Karjat News : शेतीचे पंचनामे न करणाऱ्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर कारवाई करा; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी

Karjat News : धाकधूक वाढली! कर्जत पंचायत समितीचे आरक्षण सोडत, महिलांनाही 50 टक्के जागांवर संधी
3

Karjat News : धाकधूक वाढली! कर्जत पंचायत समितीचे आरक्षण सोडत, महिलांनाही 50 टक्के जागांवर संधी

Matheran News : घाटरस्ते सुधारण्याचं काम युद्धपातळीवर सुरु ; पर्यटकांचा ओघ वाढण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरु
4

Matheran News : घाटरस्ते सुधारण्याचं काम युद्धपातळीवर सुरु ; पर्यटकांचा ओघ वाढण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरु

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.