Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 5 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat Torent Project : टोरंट प्रकल्पावरून भाजप आक्रमक! ‘बाहेरच्यांनी येऊन लुडबुड करू नये’, दिला थेट इशारा

Karjat News : कर्जतच्या टोरंट प्रकल्पावरून राजकीय वातावरण तापलं आहे. भाजपने पत्रकार परिषद घेत स्थानिक धरणग्रस्तांचे म्हणणे ऐकून घेण्याची भूमिका मांडली.

  • By विवेक
Updated On: Nov 05, 2026 | 10:06 PM
Karjat Torent project

Karjat Torent project

Follow Us
Follow Us:
  • टोरंट प्रकल्पावर कर्जत भाजपची भूमिका स्पष्ट
  • धरणग्रस्तांचे म्हणणे ऐकून घेणार, भाजप कार्यकर्ते गावात जाणार
  • मुख्यमंत्री फडणवीसांच्या माहितीचा भाजपकडून दाखला
 

कर्जत, प्रतिनिधी : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोरंट प्रकल्पाची सर्व इत्यंभूत माहिती दिली आहे.त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे म्हणण्याप्रमाणे टोरंट प्रकल्प होत असलेल्या भागात जाऊन आम्ही भाजप कार्यकर्ते स्थानिकांची चर्चा करून त्यांना काय हवे .. काय नको ते पाहिले जाईल असे आश्वासन भाजप जिल्हा मंत्री दीपक बेहरे यांनी दिले.तर बाहेरच्या लोकांनी येऊन कर्जत मध्ये लुडबुड करू नये असे जाहीर आवाहन भाजप कडून करण्यात आले. (Karjat Torent Project)

टोरंट प्रकल्पाबाबत भारतीय जनता पक्षाचे वतीने कर्जत येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती.त्यावेळी भाजप जिल्हा मंत्री दीपक बेहरे, जिल्हा ओबीसी मोर्चा अध्यक्ष राजेश भगत, भाजप जिल्हा चिटणीस रमेश मुंढे,नितीन कांदळगावकर तसेच माजी जिल्हा चिटणीस मंगेश म्हसकर,मंडळ अध्यक्ष नरेश मसणे,माजी नगराध्यक्ष शरद लाड,माथेरान उप नगराध्यक्ष संतोष शेलार,भाजप किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष अतुल बडगुजर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी जिल्हा मंत्री दीपक बेहरे यांनी सुरुवात करताना मुख्यमंत्री स्वतः म्हणत आहे, स्वतःशी बोलून सविस्तर माहिती दिली आहे.त्यामुळे हा पर्यावरण पूरक प्रकल्प देशासाठी राज्यासाठी गरजेचे आहे.पण हा प्रकल्प कर्जतचे हिताचा आहे,त्यामुळे विरोध नको अशी आमची मागणी आहे.

‘आपल्याला चंद्रपूर मधून वीज येते मग आपण बोलतो काय बाहेरून वीज येते.हा प्रकल्प कर्जतच्या हिताचा आहे,येथील लोकांना व्यवसाय मिळेल, त्याचवेळी स्थानिकांची म्हणणे ऐकून घेतले पाहिजे हीच आमची भूमिका आहे.तर जनतेला न्याय मिळाला पाहिजे,टोकाचा विरोध करू नये आणि आम्ही कार्यकर्ते तेथे जाऊन प्रकल्पग्रस्त यांच्याशी बोलणार आहोत अशी माहिती दिली.तसेच तालुक्याच्या बाहेरचा लोकांनी नेत्यांनी कर्जत मध्ये येऊन कर्जत तालुक्याचे वातावरण दूषित करू नये असे आवाहन विरोधकांना केले.’

Thane News : दिवाळीच्या तोंडावर दिव्यात बुलडोझर कारवाई! आरओबीच्या नावाखाली नागरिकांवर अन्याय? रोहिदास मुंडेंचा संताप

जिल्हा चिटणीस रमेश मुंढे यांनी यावेळी म्हणणे मांडताना सर्वत्र सुरू असलेलं गदारोळ कशासाठी आहे हे तुम्हा आम्हाला माहिती नाही.सर्व परवानग्या मिळवून हा प्रकल्प सुरू होत आहे.पंतप्रधान मोदी यांनी विकसित भारत बनवण्याचा नारा दिला आहे,त्यातून वीज आणि पाणी महत्वाचे असल्याने धरणे,वीज अत्यावश्यक बाब आहे.बाहेरच्या लोकांनी येथे येऊन कर्जत तालुक्याचे वातावरण दूषित करू नये असे आवाहन विरोधी पक्षाला केले.तर जिल्हा ओबीसी मोर्चा अध्यक्ष राजेश भगत यांनी

पंतप्रधान यांचे दौरा नियोजित नव्हता आणि ती केवळ अफवा होती.मात्र देशाचे पंतप्रधान कर्जत येथे येणार असतील तर आम्ही स्वागताला तयार राहू आणि येथील प्रश्न मार्गी लावू अशी माहिती दिली.

तर खासगी प्रकल्प असेल तरी पण पी पी पी मधून प्रकल्प साकारला जात असल्याने सरकार प्रकल्पाला सर्व परवानग्या मिळवून देत होते.यामुळे प्रकल्प येत आहे अशी माहिती दिली.तर फेक नेरेटिव म्हणजे काय तर झाडे तोडली आहेत पण वन विभाग तिप्पट झाडे लावणार आहे अशी माहिती दिली.

Raju Shetti : ऊसाला ४,२०० रुपये पहिली उचल द्या! राजू शेट्टींचा कारखानदारांना इशारा; महामार्गावर तिसऱ्या दिवशीही शेतकऱ्यांचा ठिय्या

💡

Frequently Asked Questions

  • Que: कर्जत टोरंट प्रकल्पाबाबत भाजपची भूमिका काय आहे?

    Ans: टोरंट प्रकल्प कर्जतच्या विकासासाठी महत्त्वाचा असल्याची भूमिका भाजपने मांडली आहे. मात्र, स्थानिक नागरिक आणि धरणग्रस्तांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतरच पुढील भूमिका स्पष्ट केली जाईल, असं भाजपने सांगितलं आहे.

  • Que: भाजपने बाहेरच्या नेत्यांना काय आवाहन केलं आहे?

    Ans: तालुक्याबाहेरील नेत्यांनी कर्जतमध्ये येऊन स्थानिक वातावरण दूषित करू नये आणि प्रकल्पाच्या प्रश्नात लुडबुड करू नये, असं आवाहन भाजपने केलं आहे.

  • Que: टोरंट प्रकल्पामुळे झाडे तोडली जाणार असल्याच्या आरोपावर भाजपने काय सांगितलं?

    Ans: झाडे तोडण्याच्या मुद्द्यावर भाजपने वन विभागाकडून तिप्पट झाडे लावली जाणार असल्याची माहिती दिली आहे. हा भाजपने पत्रकार परिषदेत मांडलेला दावा आहे.

Web Title: Karjat torent project bjp stand on dam affected people vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2026 | 10:01 PM

Topics:  

  • BJP
  • CM Devendra Fadnavis
  • karjat news

संबंधित बातम्या

Pune Water News: पुण्याचा पाणीप्रश्न CM फडणवीसांच्या कोर्टात; स्वतंत्रपणे 13 टीएमसी…, काय आहे मागणी?
1

Pune Water News: पुण्याचा पाणीप्रश्न CM फडणवीसांच्या कोर्टात; स्वतंत्रपणे 13 टीएमसी…, काय आहे मागणी?

Maharashtra Drought : शेतकरी बांधवांसोबत दिवाळी साजरी करा, मुख्यमंत्री फडणवीस यांचे मंत्र्यांना आवाहन
2

Maharashtra Drought : शेतकरी बांधवांसोबत दिवाळी साजरी करा, मुख्यमंत्री फडणवीस यांचे मंत्र्यांना आवाहन

Kolhapur Gokul Politics : गोकुळच्या वादात रोहित पवारांची उडी! ‘फडणवीसांचा इगो दुखावला म्हणून संविधानाशी छेडछाड?’
3

Kolhapur Gokul Politics : गोकुळच्या वादात रोहित पवारांची उडी! ‘फडणवीसांचा इगो दुखावला म्हणून संविधानाशी छेडछाड?’

Kolhapur Gokul Politics : ‘गोकुळ’ वरून राजकारण तापलं! गोकुळमध्ये चार संचालक का नेमले? फडणवीसांनी अखेर सांगितलं कारण
4

Kolhapur Gokul Politics : ‘गोकुळ’ वरून राजकारण तापलं! गोकुळमध्ये चार संचालक का नेमले? फडणवीसांनी अखेर सांगितलं कारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.