Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : युद्धामुळे इंधन पेटलं; LPG सिलेंडरसाठी पोलीस बंदोबस्त, नागरिकांच्या लांबच लांब रांगा

 तालुक्यात घरगुती गॅस वितरण केंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.घरगुती गॅस घरपोच करण्याची कार्यपद्धती सध्या तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आली आहे. यामुळे आता ग्रहकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 13, 2026 | 06:17 PM
Karjat News :  युद्धामुळे इंधन पेटलं;  LPG सिलेंडरसाठी पोलीस बंदोबस्त, नागरिकांच्या लांबच लांब रांगा
Follow Us
Follow Us:

 

  • LPG साठी पोलीस बंदोबस्त;
  • नेरळमध्ये घरगुती गॅस सिलेंडरसाठी रांगाच रांगा
कर्जत/संतोष पेरणे : इस्त्रायल आणि इराणच्या युद्धाचे पडसाद भारतातील कानाकोपऱ्यात दिसून येत आहे. याचा सर्वात मोठा फटका इंधानाला बसल्याने घरगुती गॅस सिलेंडरचे तीन तेरा झाल्याचं समोर येत आहे. तालुक्यात घरगुती गॅस वितरण केंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.घरगुती गॅस घरपोच करण्याची कार्यपद्धती सध्या तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आली आहे. मात्र घरगुती गॅस धारक यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कर्जत आणि नेरळ मध्ये बुकिंग केल्यानंतर गॅस उपलब्ध होत असल्याचे दिसून येत आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर इराण आणि अमेरिकेमधील वाढत्या युद्धजन्य तणावाच्या पार्श्वभूमीवर गॅस पुरवठा अनियमित होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कर्जत आणि नेरळमध्ये घरगुती गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांकडून मोठी गर्दी पहायला मिळत आहे.घरगुती गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांनी सेवा केंद्रावर रांगा लावल्या आहेत.त्यात ऑनलाईन पद्धतीने घरगुती गॅस बुकिंग करण्याची सुविधा तात्पुरती बंद करण्यात आली आहे. तसंच 25 दिवसांनी सिलेंडर देण्याचा निर्णय शासन स्तरावर झाल्याने कर्जत आणि नेरळ येथे घरगुती गॅस सिलेंडर संपला आहे.अशा ग्राहकांसाठी नवीन मोबाईल नंबर देण्यात आला आहे. त्या नंबरवर घरगुती गॅस बुकिंग करण्याची मुभा आहे. तेथे नोंदणी झाल्यानंतर अवघ्या एक दोन तासात घरगुती गॅस सिलेंडर उपलब्ध होत असल्याचे दिसून येत आहे.कर्जत येथे असलेली गॅस एजन्सी कडे दर 1200 गॅस टाक्या यांची वाहतूक होत असते तर नेरळ येथे 600 टाक्या येत असतात. मात्र सध्याच्या परिस्थितीत दोन्ही ठिकाणी गॅस टाक्या यांची वाहतूक अर्ध्यावर आली आहे.

Karjat News : मध्य रेल्वेच्या विकासकामाला गती ; शेलू रेल्वे स्थानकात 15 डब्यांच्या लोकलसाठी स्थानकाचे विस्तारीकरण

त्यामुळे काहीसा संभ्रम निर्माण झाल्याने ग्राहक सेवा केंद्राच्या कार्यालयावर गर्दी करू लागले आहेत. हे लक्षात घेऊन कर्जत पोलिस ठाण्याने कर्जत येथील गॅस कार्यालयाच्या बाहेर तसेच गॅस टाक्या ठेवण्यात आलेल्या गोडाऊन बाहेर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहेत. तर पोलिसांनी लहान गॅस सिलेंडर विक्री होत असलेली ठिकाणी पोलिसांनी जाऊन पाहणी केली आहे. त्या त्या ठिकाणी अवैध रीतीने आणि आगाऊ पैसे घेऊन विक्री होत नाही याची खात्री नेरळ पोलिसांनी खात्री केली आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये ग्राहकांची फसवणूक होत नाही यासाठी समाज माध्यमांवर कोणत्याही प्रकारे चुकीचे संदेश पाठवू नये अशी सूचना नेरळ पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राहुल वरोटे यांनी जनतेला केले आहे.

Karjat News : नवीन पूल बांधण्याच्या कामाला सुरुवात; नेरळ गावकऱ्यांच्या रहदारीचा प्रश्न आता सुटणार

 

 

 

Web Title: Karjat news police arrangements for lpg long queues for domestic gas cylinders in neral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 06:14 PM

Topics:  

  • karjat news
  • lpg cylinder
  • LPG gas cylinder

संबंधित बातम्या

LPG Subsidy हवी असेल तर 1 ऑक्टोबरपूर्वी ‘हे’ काम उरका; नाहीतर होऊ शकते अडचण!
1

LPG Subsidy हवी असेल तर 1 ऑक्टोबरपूर्वी ‘हे’ काम उरका; नाहीतर होऊ शकते अडचण!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.