Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : कर्जतमध्ये पाणी पेटलं; जलजीवन योजनेसाठी ग्रामस्थ आक्रमक

ग्रामस्थांना जलजीवन मिशनचे पाणी मिळावे यासाठी ग्रामस्थांनी ग्रामसभेत आपली मागणी जोरदारपणे मांडली.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Nov 02, 2025 | 04:01 PM
Karjat News : कर्जतमध्ये पाणी पेटलं; जलजीवन योजनेसाठी ग्रामस्थ आक्रमक
Follow Us
Close
Follow Us:
  • कर्जतमध्ये पाणी पेटलं
  • जलजीवन योजनेसाठी ग्रामस्थ आक्रमक
  • जलजीवन योजनेचे पाणी मिळावं
कर्जत/संतोष पेरणे: कर्जत तालुक्यातील चिंचवली ग्रामपंचायतमधील एकसळ गावाला नळपाणी योजनेचे पाणी मिळत नाही.ग्रामस्थांना जलजीवन मिशनचे पाणी मिळावे यासाठी ग्रामस्थांनी ग्रामसभेत आपली मागणी जोरदारपणे मांडली.ग्रुप ग्रामपंचायत चिंचवली ह‌द्दीतील एकसळ येथे जल जीवन योजनेअंतर्गत पाणी मिळावा अशी मागणी एकसळ गावातील ग्रामस्थांची आहे. या विषयाच्या संदर्भात ३१ ऑगस्ट रोजी सकाळी हनुमान मंदिर एकसळ येथे ग्रामसभा भरवण्यात आली होती.

जल जीवन मिशन ही भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने २०१९ मध्ये सुरू केलेली योजना असून ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला दररोज शुद्ध पिण्याचे पाणी नळाद्वारे नियमितपणे उपलब्ध करून देणे या योजनेअंतर्गत ‘हर घर जल’ हे लक्ष्य साध्य करण्यासाठी पाणीपुरवठा प्रणाली तयार करणे हे प्रामुख्याने या योजनेचे मुख्य उद्दिष्टे आहेत.या ग्रामसभेमध्ये प्रामुख्याने एकसळ गावाची जल जीवन योजना कोणी चालवावी याबाबत निर्णय घेण्यात आला असून सदर योजना ही सूर्याची बोराडे हे चालवणार आहेत.

Raigad News : कोट्यावधीच्या विकास कामांचे लोकार्पण; आदिती तटकरे यांच्या हस्ते भूमिपूजन

दरम्यान या वेळी महिन्याची पाणीपट्टी ठरविणे बाबत निर्णय घेण्यात आले,असून दिवसातून एक वेळा पाणी हवे असल्यास शंभर रुपये दोन वेळा पाणी हवे असल्यास दीडशे रुपये व तीन वेळा पाणी हवे असल्यास दोनशे रुपये अशी आकारणी या ग्रामसभेमध्ये करण्यात आली आहे.तसेच पाणीपुरवठ्‌याच्या कामासाठी कर्मचारी नियुक्त करणे बाबत निर्णय घेण्यात आला असून जलजीवन योजना राबवणाऱ्या व्यक्तीने कर्मचाऱ्यांची नियुक्ती आपल्या स्तरावर करावी.

Matheran News : मिनी ट्रेन सुरु कधी होणार ? माथेरानला येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड

पाणीप‌ट्टी वसुली बाबत पाणी प‌ट्टी न भरल्यास कठोर कार्यवाही करण्यात येणार असून ६ महिने पेक्षा जास्त थकबाकी असणाऱ्या व्यक्तीचे पाणी पुरवठा समिती सदस्य पद रद्द करणे बाबत निर्णय घेण्यात आले.तसेच यापूर्वीपासून सन २००१ ते सन २०२५ पासून कोणत्या योजनेतून पाणीपुरवठा केला त्याचा हिशोब व त्या संदर्भात सर्व माहिती ग्रामपंचायतला देण्यात यावी अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली.या ग्रामसभेमध्ये गावातील ग्रामस्थांनी आपल्या अनेक समस्या ग्रामसेवक यांच्याकडे मांडल्या,त्यावेळी मोठा गदारोळ पाहायला मिळाला अनेक प्रश्न अनेक प्रतिउत्तरे पाहायला मिळाली.

 

Web Title: Karjat news water caught fire in karjat villagers aggressive for jaljeevan scheme

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2025 | 04:01 PM

Topics:  

  • karjat news
  • Marathi News

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: “माझ्या आईच्या पायावर जोरात काठी मारली!” मढीत वाहतूककोंडीमध्ये पोलिसांचा भाविकांना ‘प्रसाद’?
1

Ahilyanagar News: “माझ्या आईच्या पायावर जोरात काठी मारली!” मढीत वाहतूककोंडीमध्ये पोलिसांचा भाविकांना ‘प्रसाद’?

Ahilyanagar News: उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर महापौर ज्योती गाडे संतापल्या; विभागप्रमुखांनाही सवाल
2

Ahilyanagar News: उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर महापौर ज्योती गाडे संतापल्या; विभागप्रमुखांनाही सवाल

Kolhapur Gas Shortage :  सिलेंडर खरेदीसाठी नागरिकांची गॅस एजन्सी समोर गर्दी
3

Kolhapur Gas Shortage : सिलेंडर खरेदीसाठी नागरिकांची गॅस एजन्सी समोर गर्दी

Sangali News : शिक्षण घ्यावं तरी कसं ? 42 शिक्षक पदं रिक्त; दोन-तीन तुकड्यांमुळे विद्यार्थ्यांचे हाल
4

Sangali News : शिक्षण घ्यावं तरी कसं ? 42 शिक्षक पदं रिक्त; दोन-तीन तुकड्यांमुळे विद्यार्थ्यांचे हाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.