Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : शक्तिपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातून गोव्याकडे जाणार; एक लाख कोटीचा प्रस्ताव

90 हजार कोटीचा शक्तिपीठ महामार्ग संरचनेत बदल करण्यात आला असून महाराष्ट्र ते गोवा असा नव्याने शक्तीपीठ महामार्ग चंदगड तालुक्यातून नेण्यात येणार आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 05, 2026 | 04:42 PM
Kolhapur News : शक्तिपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातून गोव्याकडे जाणार; एक लाख कोटीचा प्रस्ताव
Follow Us
Follow Us:
  • शक्तिपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातून गोव्याकडे जाणार;
  • एक लाख कोटीचा प्रस्ताव
गडहिंग्लज :  90 हजार कोटीचा शक्तिपीठ महामार्ग संरचनेत बदल करण्यात आला असून महाराष्ट्र ते गोवा असा नव्याने शक्तीपीठ महामार्ग चंदगड तालुक्यातून नेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरपालिका निवडणुकी दरम्यान आम. शिवाजी पाटील यांच्या मागणीवरून शक्तीपीठ महामार्ग चंदगड तालुक्याच्या भागातून मार्ग न्यावा अशी मागणी केली होती. आता हा महामार्ग कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोवा राज्यात नेला जाणार आहे. त्याचा खर्च वाढून एक लाख कोटी पर्यंत होणार आहे. प्राथमिक सर्वेक्षण करण्यात आले असून शक्तीपीठ महामार्ग चंदगड तालुक्यातून जाणार आहे.

बागायत शेती जात असल्याने वाढता विरोध
दिग्रज ता. जि. वर्धा ते बांदा ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग पर्यंत 856.765 किमीच्या सुधारित महामार्गाला मान्यता देण्यात आली आहे. यवतमाळ, बीड व लातूर या जिल्ह्यांमधील आखणी कायम ठेवून नांदेड, हिंगोली, परभणी, धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील आखणीमध्ये सुधारणा केली आहे. महामार्ग संरचना बदलण्यात आली आहे. यापूर्वी पवनार जि. वर्धा ते पत्रादेवी जि. सिंधुदुर्ग या 802.592किमी लांबीच्या शक्तिपीठ मार्गास मान्यता देण्यात आली होती. मात्र, शेतकरी व लोकप्रतिनिधी यांनी बागायत शेती जात असल्याने विविध जिल्ह्यातून याला विरोध केला होता.

Kolhapur News : पश्चिम महाराष्ट्र जोरदार तापला! कोल्हापुरचा पारा थेट 36 अंशांवर; बाहेर पडाल तर घामाघूम व्हाल

खर्चात 14 हजार कोटींची वाढ
शक्तिपीठ महामार्गासाठी ३ वर्षांपूर्वी सरकारने 57 हजार कोटी रुपये खर्च येईल असे सांगितले होते. त्यानतर सर्व आखणी केल्यानंतर या मार्गाला 86 हजार कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याचे सांगितले होते. आता मात्र शक्तिपीठची आखणी काही प्रमाणात बदलण्यात आल्याने हा खर्च आता 1लाख 1हजार कोटीवर पोहोचला आहे.

13 जिल्ह्यांतील 40 धार्मिक स्थळे जोडली जाणार
महाराष्ट्र शक्तिपीठ महामार्ग वर्धा, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या 13 जिल्ह्यांतून,40 तालुक्यांमधून जात असून, महामार्गामुळे महाराष्ट्रातील प्रमुख शक्तिपीठे माहूर, कोल्हापूर यांचेसह 24धार्मिक स्थळे जोडली जाणार आहेत. राज्य शासनाने शक्तिपीठ महामार्गाला सुधारितपणे मंजुरी दिली असली, तरी प्रत्यक्षात गावनिहाय नकाशा प्रसिद्ध केलेला नाही, कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्याच्या काही भागातून हा महामार्ग घेण्यात आला आहे. याचा खुलासा मात्र प्रत्यक्षात गावनिहाय यादी प्रसिद्ध झाल्यानंतर समोर येणार आहे.

Kolhapur News : उन्हाच्या कडाक्यानंतर पावसाची दमदार बॅटींग; अवकाळी गारांमुळे कोल्हापूरकरांची उडाली दाणादाण

Web Title: Kolhapur newsshaktipeeth highway will go from kolhapur district to goa proposal of rs 1 lakh crore

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 04:42 PM

Topics:  

  • kolhapur news
  • Marathi News

संबंधित बातम्या

The Odyssey OTT Release: सिनेमाप्रेमींसाठी मोठी अपडेट! क्रिस्टोफर नोलनचा चित्रपट कधी आणि कुठे पाहाल?
1

The Odyssey OTT Release: सिनेमाप्रेमींसाठी मोठी अपडेट! क्रिस्टोफर नोलनचा चित्रपट कधी आणि कुठे पाहाल?

Netflix Top 10 Movies Today: OTT प्रेमींसाठी मोठी अपडेट!  Netflixवर आज जलवा? ‘Cocktail 2’पासून ‘Peddi’पर्यंत टॉप १० चित्रपट ट्रेंड
2

Netflix Top 10 Movies Today: OTT प्रेमींसाठी मोठी अपडेट! Netflixवर आज जलवा? ‘Cocktail 2’पासून ‘Peddi’पर्यंत टॉप १० चित्रपट ट्रेंड

The Exorcist Movie: दोन मुली गायब… आणि सुरू होतो रहस्यमय खेळ! ७१ मिनिटांचा हा भयपट विकेंडला नक्की पाहा
3

The Exorcist Movie: दोन मुली गायब… आणि सुरू होतो रहस्यमय खेळ! ७१ मिनिटांचा हा भयपट विकेंडला नक्की पाहा

LIC Jeevan Umang Plan : कमाल…एलआयसीची ‘ही’ पॉलिसी ऐकली का? दरमहा 5000 गुंतवणुकीवर मिळणार 100 वर्षांपर्यंतचे लाइफ कव्हर
4

LIC Jeevan Umang Plan : कमाल…एलआयसीची ‘ही’ पॉलिसी ऐकली का? दरमहा 5000 गुंतवणुकीवर मिळणार 100 वर्षांपर्यंतचे लाइफ कव्हर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.