• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Kolhapur »
  • Heavy Rain In Kolhapur District Eleven Dams Are Full Latest Weather Marathi News

kolhapur Rain: कोल्हापुरात वरूणराजाची दमदार बॅटिंग; ‘ही’ धरणे भरली, चांदोलीमधून १४ हजार क्युसेकने विसर्ग

कोल्हापूर सांगली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या चांदोली ता. शिराळा येथील वसंत सागर हे धरण ८५ टक्के भरले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दि. १ जून पासून आज अखेर १९४९ मिली मीटर पाऊस पडलाआहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 29, 2025 | 02:35 AM
kolhapur Rain: कोल्हापुरात वरूणराजाची दमदार बॅटिंग; 'ही' धरणे भरली, चांदोलीमधून १४ हजार क्युसेकने विसर्ग

कोल्हापुरमधील अकरा धरणे भरली (फोटो- istockphoto)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
वारणानगर:  गेली चार दिवस जिल्ह्यात दमदार पावसाने सर्वच नद्याच्या पात्राबाहेर पाणी पसरल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून पूरपरस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सोळा धरणे व एक लघु पाटबंधारे प्रकल्प आहे या पैकी राधानगरी,कडवी,पाटगाव, चित्री,जंगमहट्टी,घटप्रभा,जांबरे, आंबेओहोळ,सर्फनाला,धामणी ही धरणे आणि कोदे लघु पाटबंधारे प्रकल्प शंभर टक्के भरले असून चिकोत्रा धरण ९७ टक्के भरले आहे.

कोल्हापूर सांगली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या चांदोली ता. शिराळा येथील वसंत सागर हे धरण ८५ टक्के भरले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दि. १ जून पासून आज अखेर १९४९ मिली मीटर पाऊस पडला असून ३४.३९ टीएमसी क्षमतेचा पाणीसाठा असलेल्या धरणात २९. २४ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. चांदोली धरणातून १४८८० क्युसेक विसर्ग वारणा नदीच्या पात्रात होत असून  पाणी पात्रा बाहेर पसरले असून  नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दि.१ जून पासून आज अखेर पडलेला पाऊस आणि धरणातील पाणीसाठा आणि होणारा विसर्ग –

राधानगरी ३३९८ मि.मी.,पाणी साठा ८.३२ टीएमसी, विसर्ग ४३५६ क्युसेक
तुळसी २३९७ मि.मी.,पाणी साठा ३.o३ टीएमसी,विसर्ग १०० क्युसेक
चांदोली वारणा १९४९ मि.मी., पाणी साठा २९.२४ टीएमसी, विसर्ग १४८८० क्युसेक
दूधगंगा २७५२ मि.मी.,पाणी साठा २१.०६ टीएमसी,विसर्ग ३६०० क्युसेक
कासारी २७९९ मि.मी.,पाणी साठा २.५२ टीएमसी,विसर्ग ९०० क्युसेक
कडवी २१६४ मि.मी., पाणी साठा २.५२ टीएमसी, विसर्ग ८८८ क्युसेक,
कुंभी २९३३ मि.मी.,पाणी साठा २.३१ टीएमसी, विसर्ग ७३७ क्युसेक
पाटगाव ४११३ मि.मी.,पाणी साठा ३.७२ टीएमसी,विसर्ग १२२८ क्युसेक
चिकोत्रा १५६९ मि.मी.,पाणी साठा १. ४८ टीएमसी,विसर्ग १०० क्युसेक
चित्री २६४१ मि.मी.,पाणी साठा १.८९ टीएमसी,विसर्ग ३४१ क्युसेक
जंगमहट्टी १९९९ मि.मी., पाणी साठा १.२२ टीएमसी,विसर्ग १९९ क्युसेक
घटप्रभा ४३५६ मि.मी.,पाणी साठा १.५६ टीएमसी,विसर्ग ३१७४ क्युसेक
जांबरे २९१४ मि.मी.,पाणी साठा ०.८२ टीएमसी,विसर्ग ५१३ क्युसेक
आंबेओहोळ ८१८ मि.मी.,पाणी साठा १.२४ टीएमसी,विसर्ग ३४१ क्युसेक
सर्फनाला ३५४९मि.मी.,पाणी साठा ०.६७ टीएमसी,विसर्ग ७१३ क्युसेक
धामणी २९४३ मि.मी., पाणीसाठा १.२९ टीएमसी,विसर्ग३५३५ क्युसेक,
कोदे लघु पाटबंधारे प्रकल्प ३५६५ मि.मी. पाणीसाठा ०.२१ टीएमसी,विसर्ग ८१८ क्युसेक ने सुरु आहे.
Pune News: पुणेकरांनो सावधान! खडकवासल्यातून २५ हजार क्यूसेकने विसर्ग, भिडे पूल पाण्याखाली तर…

पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाचा जोर वाढला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस सुरु आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर राधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. सांगली, सातारा जिल्ह्यात देखील चांगला पाऊस सुरु आहे. कोयना धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु आहे.

Web Title: Heavy rain in kolhapur district eleven dams are full latest weather marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • kolhapur
  • Kolhapur Rain
  • Maharashtra Weather

संबंधित बातम्या

Kolhapur Crime: पैशांच्या वादातून संताप अनावर; दगडी वरवंट्याने माजी सैनिक वडिलांची मुलानेच केली हत्या
1

Kolhapur Crime: पैशांच्या वादातून संताप अनावर; दगडी वरवंट्याने माजी सैनिक वडिलांची मुलानेच केली हत्या

Sangli News : “तिन्ही शहराच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार”- महापौर धीरज सूर्यवंशी
2

Sangli News : “तिन्ही शहराच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार”- महापौर धीरज सूर्यवंशी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
PMP मधून नक्की जाऊ कोणत्या गावा? केवळ 500 रूपयांचा ‘हा’ बोर्ड…; प्रवाशांना प्रचंड मनस्ताप

PMP मधून नक्की जाऊ कोणत्या गावा? केवळ 500 रूपयांचा ‘हा’ बोर्ड…; प्रवाशांना प्रचंड मनस्ताप

Feb 17, 2026 | 02:35 AM
टिपू सुलतानवरुन महाराष्ट्रात पेटला वाद! सपकाळांच्या कौतुकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार पलटवार

टिपू सुलतानवरुन महाराष्ट्रात पेटला वाद! सपकाळांच्या कौतुकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार पलटवार

Feb 17, 2026 | 01:15 AM
पुणे पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, 6 जणांना अटक; तब्बल ‘इतक्या’ कोटींचे ड्रग्ज पकडले

पुणे पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, 6 जणांना अटक; तब्बल ‘इतक्या’ कोटींचे ड्रग्ज पकडले

Feb 17, 2026 | 12:30 AM
पुढील आठवड्यात PM मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर? भारत-इस्रायल FTA कराराची शक्यता

पुढील आठवड्यात PM मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर? भारत-इस्रायल FTA कराराची शक्यता

Feb 16, 2026 | 11:23 PM
AUS vs SL: ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाद? कांगारूंना 8 विकेट्सने पराभूत करत श्रीलंकेची सुपर 8 मध्ये एंट्री; निसांकाचे नाबाद शतक

AUS vs SL: ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाद? कांगारूंना 8 विकेट्सने पराभूत करत श्रीलंकेची सुपर 8 मध्ये एंट्री; निसांकाचे नाबाद शतक

Feb 16, 2026 | 10:24 PM
‘या’ तीन 350CC बाईकवर धडकते प्रत्येक तरुणाचे हृदय! मायलेज 40 किमी आणि बजेट फ्रेंडली किमतीची हमी

‘या’ तीन 350CC बाईकवर धडकते प्रत्येक तरुणाचे हृदय! मायलेज 40 किमी आणि बजेट फ्रेंडली किमतीची हमी

Feb 16, 2026 | 09:45 PM
Supreme Court: “कोणावरही इतका…”; लग्नापूर्वीच्या शारीरिक संबंधांवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Supreme Court: “कोणावरही इतका…”; लग्नापूर्वीच्या शारीरिक संबंधांवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Feb 16, 2026 | 09:30 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.