Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर दोषी; अश्विनी बिद्रे-गोरे खून प्रकरण, नेमकं प्रकरण काय ?

सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे यांची अपहरण करून हत्या करण्यात आली होती. त्यांच्या मृतदेहाचे वृड़कटरने तुकडे करून वसईच्या खाडीत फेकून देण्यात आले होते. या प्रकरणी सुनावणी ११ एप्रिलला होणार आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 06, 2025 | 09:58 AM
police (फोटो सौजन्य- pinterest )

police (फोटो सौजन्य- pinterest )

Follow Us
Close
Follow Us:

सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे खून प्रकरणी पोलिसांतून बडतर्फ केलेला वरिष्ठ निरीक्षक अभय कुरुंदकर याच्यावरील आरोप सिद्ध झाले आहेत. साथीदार कुंदन भंडारी, महेश पाटील दोषी ठरले आहेत. तर राजेश पाटील उर्फ राजू पाटील याची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. या आरोपींना ११ एप्रिल रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे.

संतापजनक चेन्नई सुपरफास्ट एक्स्प्रेसवर दगडफेक

आरोपी नंबर १ अभय कुरुंदकर याला कलम ३०२ अंतर्गत खून प्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. आरोपी नंबर २ राजू, पाटील याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. आरोपी नंबर ३ कुंदन भंडारी आणि आरोपी नंबर ४ महेश फळणीकर या दोघांना कलम २०१ अंतर्गत दोषी ठरवण्यात आले आहे. गुन्ह्यातील पुरावा नष्ट करण्याचा त्यांच्यावर आरोप आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आळते (ता. हातकणंगले) येथील अश्विनी बिद्रे यांचे अपहरण करून हत्या प्रकरणात अभय कुरूंदकर हाच मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे. राजू पाटील याची पुराव्याअभावी निदर्दोष मुक्तता करण्यात आली. खुनाचा म्हणजेच ३०२ चा गुन्हा कुरुंदकर याने केल्याचे निकालातून निष्पन्न झाले. महेश फळणीकर आणि कुंदन भंडारी यांचा मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी सहभाग होता. त्यांना पुरावे नष्ट केल्याप्रकरणी कलम २०१ अंतर्गत दोषी ठरवण्यात आले आहे.

मृतदेहाचे तुकडे करून वसईच्या खाडीत फेकले

दरम्यान, मयत अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या खुनाने जिल्हा हळहळला होता. अभय कुरुंदकर याने ११ एप्रिल २०१६ रोजी त्याच्या मीरा रोड येथील पलॅटवर बिद्वेचा अमानुष खून केला, त्यानंतर त्यांच्या मृतदेहाचे वृड़कटरने तुकडे करून वसईच्या खाडीत फेकून दिले. खुनात कुरूंदकरने राजेश पाटील, कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर यांची मदत घेतली होती. ७डिसेंबर २०१७ ०१७ रोजी ठाणे जिल्ह्यात वरिक्ष पोलिस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या कुरूंदकरला या प्रकरणात अटक झाली.

११ एप्रिल रोजी शिक्षा सुनावली जाणार

अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे आज न्यायालयात हजर होते. या प्रकरणी ११ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता सुनावणी होणार असून यावेळी आरोपींना शिक्षा सुनावली जाणार आहे.

राष्ट्रपतीपदक शिफारस; न्यायाधीश संतापले
या निकालाकडे कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे जिल्ह्यांसह राज्यातील पोलिसांचे लक्ष लागून राहिले होते. सरकारच्या वतीने अॅड. प्रदीप घरत यांनी काम पाहिले. पनवेलच्या सहायक पोलिस उपायुक्त  तथा मुख्य तपास अधिकारी संगीता शिंदे अल्फान्सो यांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले होते, तब्बल १९ वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागत असून अश्विनी बिद्रे यांच्या हत्या प्रकरणात अभय कुरूंदकर दोषी ठरला आहे. दरम्यान, अभय कुरुंदकरवर अनेक आरोप असताना त्याची राष्ट्रपती पुरस्कारासाठी शिफारस केली जाते, हे भयंकर असून राष्ट्रपतीपदक शिफारस करणाऱ्या कमिटीवर न्यायाधीश संतापले.

Latur News: लातूर महानगरपालिकेच्या आयुक्तांचा आत्महत्येचा प्रयत्न; बाबासाहेब मनोहरेंनी स्वतःवरच झाडल्या गोळ्या

Web Title: Police inspector abhay kurundkar guilty ashwini bidre gore murder case what exactly is the case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2025 | 09:55 AM

Topics:  

  • crime news
  • Kolhapur Crime
  • kolhapur news

संबंधित बातम्या

Pune News: सिंहगडावर गेलेला तरूण बेपत्ता की घातपात? CCTV मधल्या ‘त्या’ इसमाने आणला केसमध्ये ट्विस्ट
1

Pune News: सिंहगडावर गेलेला तरूण बेपत्ता की घातपात? CCTV मधल्या ‘त्या’ इसमाने आणला केसमध्ये ट्विस्ट

Kolhapur Crime: कोल्हापुरमध्ये दोन गटात तुफान राडा आणि दगडफेक, कारण काय?
2

Kolhapur Crime: कोल्हापुरमध्ये दोन गटात तुफान राडा आणि दगडफेक, कारण काय?

Kolhapur News: कोल्हापुरात हिंसाचार; दोन गटातील वादामुळे दगडफेक, नेमकं झालं काय?
3

Kolhapur News: कोल्हापुरात हिंसाचार; दोन गटातील वादामुळे दगडफेक, नेमकं झालं काय?

Murder Case : कात्रज घाटातील ‘त्या’ तरुणाच्या खुनाचा उलगडा; आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर
4

Murder Case : कात्रज घाटातील ‘त्या’ तरुणाच्या खुनाचा उलगडा; आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.