कोल्हापुरात अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे व्हिडीओ समोर आले आहेत. भोंदू मांत्रिक चुटकी वाजवत भूतबाधा, करणीचे प्रयोग करताना दिसत आहेत. निवडणुकीपूर्वी हे व्हिडीओ व्हायरल झाल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आरोपी बापाच्या त्रासाला कंटाळून पीडित मुलीची आई आणि तिची दोन लहान भावंडे कोल्हापूरच्या उपनगरात वास्तव्यास होती. भंगार गोळा करून आई मुलांचा सांभाळ करत होती.
कोल्हापूरच्या करवीर तालुक्यात देहविक्रीच्या संशयातून 6 नृत्यांगनांना ताब्यात घेण्यात आले आहे. या नृत्यांगनांनी आपल्या हाताच्या नसा कपासून आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न केला आहे.
दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून कोल्हापुरात मुलाने सावत्र आईचा खलबत्त्याने ठेचून निर्घृण खून केला. मृत सावित्रीबाई निकम (५३), आरोपी मुलगा विजय निकम अटकेत. परिसरात हळहळ आणि संताप.
अरुण निकम याला दारूचे व्यसन असल्याने तो पूर्णतः दारूच्या आहारी गेला होता. दारू पिऊन सतत तो घरी आईला त्रासही देत होता. बुधवारी सकाळी त्याने आईकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले.
जखमी विद्यार्थी इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत असून हॉस्टेलमध्येच राहतो. ७ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी शाळेत एका मुलगा व त्याचे दोन वर्गमित्रांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता. हा वाद वर्चस्व वादातून झाल्याचे…
कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या एलसीबी पथकाने केलेल्या कारवाईत उमळवाड फाटा, जयसिंगपूर येथे चरस विक्रीसाठी आलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारास अटक केली आहे.
कायद्याचे रक्षकच भक्षक बनल्याचे उदाहरण घडले असून, एका सहाय्यक फौजदारासह अन्य चौघांनी मोक्याची कारवाई रद्द करण्यासाठी तब्बल ६५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
आधी पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकली त्यांनतर कोयत्याने गळ्यावर सपासप वार करून पत्नीची निर्घृण हत्या केल्याची समोर आली आहे. रोहिणी पाटील असं मृत महिलेचे नाव आहे. तर प्रशांत पाटील असं पत्नीची…
कोल्हापूरच्या नांदणीत लहान मुलांच्या अपहरणाचा प्रकार उघडकीस आला आहे. यात दूध आणायला गेलेल्या चिमुकल्याचा अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र चिमुकलीने आपल्या धाडसाने हा प्रयत्न फसला.
कोल्हापूर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराने गाडी न दिल्याच्या रागातून लोखंडी पाईप एकाच्या डोक्यात मारला आहे.
साहील जाधव हा आयटीआयचे शिक्षण पूर्ण करून नुकताच गोकुळ शिरगाव येथील एका कंपनीत नोकरी करत होता. वडिलांचे निधन झाल्यामुळे घराची जबाबदारी त्याच्यावरच होती. आई आणि लहान भावासह तो खडकेवाडा येथे…
कोल्हापुरातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. कोल्हापूर येथील पन्हाळा तालुक्यातील नावली गावातून एक घटना समोर आली आहे. घरघुती वादातून सेवानिवृत्त सैनिक नीलेश राजाराम मोहिते याने आपल्या बहिणीच्या नवऱ्यावरच गोळी…
कोल्हापूरमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. दोन गटात तुफान राडा झाल्याचे समोर आले आहे. या राड्यातून जोरदार दगडफे करण्यात आली. दोन गटातील या धुमश्चक्रीत काहीजण जखमी तर मोठ्या प्रमाणावर…
कोल्हापूरमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका महाविद्यालयीन तरुणीने बसमधील अल्पवयीन मुलाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना कोल्हापूर येथील हातकणंगले तालुक्यातील किणी येथे घडली…
कोल्हापूर जिल्ह्यातील तळंदगे गावात नवजात अर्भक पुरल्याचा धक्कदायक प्रकार समोर आला आहे. हा अर्भक दोन ते अडीच महिन्याचं असलयाचे समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.