Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangali News : रांजणीतील ड्रायपोर्टचे अडथळे दूर करा; मंत्री नितेश राणे यांचे सर्व विभागांना तातडीचे निर्देश

जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील रांजणी येथे ड्रायपोर्ट उभारणीसाठीचा मार्ग आता अधिक मोकळा झाला आहे. भौगोलिकदृष्ट्या पाहायचं झालं तर या प्रकल्पाने स्थानिक व्यापारांना चालना मिळेल असा विश्वास नितेश राणेंनी व्यक्त केला.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Nov 08, 2025 | 03:17 PM
Sangali News : रांजणीतील ड्रायपोर्टचे अडथळे दूर करा; मंत्री नितेश राणे यांचे सर्व विभागांना तातडीचे निर्देश
Follow Us
Close
Follow Us:
  • रांजणीतील ड्रायपोर्टचे अडथळे दूर करा
  • मंत्री नितेश राणे यांचे सर्व विभागांना तातडीचे निर्देश
  • नेमकं प्रकरण काय ?

सांगली : जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील रांजणी येथे ड्रायपोर्ट उभारणीसाठीचा मार्ग आता अधिक मोकळा झाला आहे. भौगोलिकदृष्ट्या पाहायचं झालं तर या ट्रायपोर्टच्या प्रकल्पाने स्थानिक व्यापारांना चालना मिळेल असा विश्वास नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे. मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत सर्व अडथळे तातडीने दूर करून प्रकल्पाच्या अंमलबजावणीस गती देण्याचे आदेश देण्यात आले.रांजणी ड्रायपोर्ट ही मागणी या परिसरातील लोकप्रतिनिधी, उद्योजक, शेतकरी, उद्योग क्षेत्र या सर्वांकडून होत असून, या मागणीला सरकारची सकारात्मक दृष्टी मिळाली आहे.

Maharashtra Politics: “विरोधी पक्षाला फायदा होऊ नये…”; आशिष शेलार यांचे महायुतीबाबत महत्वाचे विधान

प्रकल्पामुळे सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, कर्नाटक या व्यापक औद्योगिक पट्टयास थेट जागतिक व्यापारमार्गाशी जोडणारा नवा मार्ग निर्माण होईल. त्यामुळे याकडे तातडीने लक्ष घाला, अशा सूचना मंत्री राणे यांनी दिल्या. या बैठकीला दूरदृश्य प्रणालीद्वारे आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हाधिकारी अशोक काकडे उपस्थित होते, तर मंत्री दालनात भाजपा किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस संदीप गिड्डे पाटील, भाजपा राज्य परिषद सदस्य मिलिंद कोरे, अप्पर मुख्य सचिव बंदरे, संबंधित विभागाचे अधिकारी, भाजपा पदाधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते. मंत्री राणे म्हणाले, रांजणी ड्रायपोर्ट ही मागणी सकारात्मक असून, सांगली जिल्ह्याच्या औद्योगिक व सर्वांगीण विकासासाठी हा प्रकल्प अत्यंत आवश्यक आहे. सर्व संबंधित विभागांनी सकारात्मक दृष्टीने, वेगाने काम करून सर्व अडथळे दूर करावेत. राज्य शासनामार्फत केंद्रस्तरावर प्रकल्पासाठी भक्कम पाठपुरावा करण्यात येईल. तसेच त्यांनी प्रकल्पाचा नियमित आढावा घेतला जाईल अशी हमीदेखील दिली.

Sanjay Shirsat News:’नको त्या वेळी बोलणाऱ्यांनी आता बोलायला पाहिजे’: संजय शिरसाटांचा टोला कुणाला?

जिल्ह्याच्या विकासासाठी – ठरणार ऐतिहासिक प्रकल्प मंत्री नितेश राणे यांचे मी आभार मानतो आणि या निर्णयाचे स्वागत करतो, सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी हा प्रकल्प ऐतिहासिक ठरेल, दुष्काळी भागाला समुद्र जौडला जाऊन, या -प्रकल्पने समृद्धी येईल.
– गोपीचंद पडळकर, आमदार, जत

Web Title: Sangali news remove obstacles to the dry port in ranjani minister nitesh ranes urgent instructions to all departments

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2025 | 03:17 PM

Topics:  

  • Marathi News
  • Sangali News

संबंधित बातम्या

Amravati : भाजपने निवडणुकीचे रणशिंग फुंकले ; Chandrashekhar Bawankule यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
1

Amravati : भाजपने निवडणुकीचे रणशिंग फुंकले ; Chandrashekhar Bawankule यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

शाळेच्या भिंतीवर पाठ्यपुस्तकातील धडे! अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘या’ शाळेचा प्रेरणादायी उपक्रम
2

शाळेच्या भिंतीवर पाठ्यपुस्तकातील धडे! अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘या’ शाळेचा प्रेरणादायी उपक्रम

Navi Mumbai : ऐरोलीकरांना अनुभवता येणार रंगभूमीचे जग! नाट्यगृहाच्या बांधकामाची अभिनेते प्रशांत दामलेंकडून पाहणी
3

Navi Mumbai : ऐरोलीकरांना अनुभवता येणार रंगभूमीचे जग! नाट्यगृहाच्या बांधकामाची अभिनेते प्रशांत दामलेंकडून पाहणी

Navi Mumbai : नवी मुंबईत विकासकाशिवाय स्वयं पुनर्विकास शक्य ;आमदार प्रविण दरेकरांचे प्रतिपादन
4

Navi Mumbai : नवी मुंबईत विकासकाशिवाय स्वयं पुनर्विकास शक्य ;आमदार प्रविण दरेकरांचे प्रतिपादन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.