Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एनडीए रस्त्यावर कोयता गँगची दहशत; उपहारगृहातील कामगारांना मारहाण

  • By युवराज भगत
Updated On: Dec 15, 2023 | 04:09 PM
एनडीए रस्त्यावर कोयता गँगची दहशत; उपहारगृहातील कामगारांना मारहाण
Follow Us
Follow Us:

पुणे : एनडीए रस्त्यावर कोयता गँगने दहशत माजवत हॉटेलात काम करणाऱ्या दोन कामगारांना मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली. प्रसन्न उर्फ बाळा मनोज कदम (वय २३, रा. शांतीबन सोसायटी, शिवणे), आदित्य उद्धव पांचाळ (वय १९, रा. राहुलनगर, शिवणे), सनी रामप्रताप गुप्ता (वय २१, रा. समर्थ आंगण सोसायटी, शिवणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत अमर राजेंद्र घारे (रा. स्वरा हाईट्स, अहिरे गाव, वारजे) यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

कोयता उगारुन मारहाण

पोलिसांच्या माहितीनुसार, घारेंचे एनडीए रस्त्यावर मोठे हॉटेल आहे. त्यांच्या हॉटेलातील कामगार रुपेश व रमेश दुचाकीने एनडीए रस्त्याने जात होते. शिवणे परिसरात कदम, पांचाळ आणि गुप्ता यांनी दोघांना अडवले आणि शिवीगाळ केली. मी या भागातील दादा आहे. बाजूला चल मी तुला दाखवितो, अशी धमकी दिली. तसेच, त्याच्याकडील कोयता उगारुन मारहाण करण्यास सुरुवात केली. तेव्हा मोठी गर्दी जमा झाली होती.

उत्तमनगर पोलिसांची घटनास्थळी धाव

तेव्हा कदम, पांचाळ, गुप्ता यांनी कोयता उगारुन मध्यस्थी करणाऱ्या नागरिकांना शिवीगाळ केली. आम्हाला अडवायचे नाही, अशी धमकी दिली. कोयते उगारुन दहशत माजविली. या घटनेची माहिती मिळताच उत्तमनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पसार झालेल्या आरोपींना अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक पवार तपास करत आहेत.

Web Title: Koyta gang terror on nda street in khadakwasla pune restaurant workers beaten nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 15, 2023 | 04:09 PM

Topics:  

  • Assistant Police Inspector
  • Pune Crime
  • pune news

संबंधित बातम्या

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल
1

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन
2

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा
3

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद
4

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.