Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ladki Bahin Yojana : सव्वा लाख लाडक्या बहि‍णींच्या खात्यात पैसे जमा होणार नाही, काय आहे कारण?

मराठवाड्यात लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणावर फसवे अर्ज सापडले. वयाच्या मर्यादेचा भंग आणि एकाच घरातील अनेक लाभार्थी यामुळे १,२४,९३७ महिलांचे अर्ज बाद झाले. अर्ज बाद झालेल्या महिलांच्या खात्यात यापुढे पैसे येणार नाहीत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 16, 2025 | 02:48 PM
सव्वा लाख लाडक्या बहि‍णींच्या खात्यात पैसे जमा होणार नाही, काय आहे कारण? (फोटो सौजन्य-X)

सव्वा लाख लाडक्या बहि‍णींच्या खात्यात पैसे जमा होणार नाही, काय आहे कारण? (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

Ladki Bahin Yojana News IN Marathi : मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेबाबत मोठी बातमी समोर आली आहे. लाडकी बहिण योजनेअंतर्गत अनेक खोटी कागदपत्रे दाखल करून योजनेचा फायदा घेतला. मराठवाड्यातील ६५ वर्षांवरील महिलांनी या योजनेचा लाभ घेतला. २१ वर्षांखालील मुलींनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे अनेक आरोप सुरु होता. तर एकाच घरात 3 जण योजनेचा लाभ घेत असल्याचेही उघड झाले होते. त्यानंतर राज्यात अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून राज्यात सर्वे करण्यात आला.

मराठवाड्यातही सर्वेक्षण करण्यात आले. सुमारे ६ ते ७ लाख अंगणवाडी सेविकांनी हा सर्वेक्षण केले आहे आणि त्यातून सुमारे १.२५ लाख लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात आले आहे. सर्वेक्षण दोन टप्प्यात हा सर्वे झाला होता. त्यात पहिल्या टप्प्यात ६५ वर्षांवरील महिला आणि २१ वर्षांखालील तरुणींना याचा लाभ घेतला होता का? याची चाचपणी करण्यात आली. त्यात मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांमध्ये १,३३,३३५ अर्जांची छाननी करण्यात आली. यापैकी ९३००७ पात्र आढळले. ४०२२८ अपात्र घोषित केले.

तर दुसऱ्या टप्प्यात एका घरात २ पेक्षा जास्त लाभार्थी आहेत का? हे शोधण्यात आले होते. यात एकूण ४,०९०७२ अर्जांची छाननी करण्यात आली. त्यापैकी ३,२४,३६५ पात्र आढळले आणि ८४,७०८ अपात्र आढळले. याचा अर्थ असा की २ सर्वेक्षणांद्वारे १,२४,९३७ महिलांना या योजनेतून बाद करण्यात आले आहे. याबाबत आता प्रत्येक जिल्हास्तरीय सर्वेक्षण करण्यात आले आणि डेटा सरकारला सादर करण्यात आला.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी! पाच महिन्यात 

65 वर्षांवरील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांचे मराठवाड्यात एकूण तपासलेले १,३३,३३५ अर्ज तपासण्यात आले असून त्यामध्ये ९३,००७ महिलांचे अर्ज पात्र ठरले. तर ४०,२२८ महिलांचे अर्ज अपात्र ठरले. या सर्व ६५ वर्षांवरील महिलांचा समावेश आहे. ज्यांनी खोटे कागदपत्रे दाखल करून ६५ वर्षांच्या रिकाम्या गृहकर्ज योजनेचा लाभ घेणाऱ्यांचा मुद्दा समोर आला.

छत्रपती संभाजी नगर –

एकूण अर्ज – २०,०६९

पात्र – १५,२०६

अपात्र – ४,८६३

लातूर –
एकूण अर्ज – १३,८६५

पात्र – ९,२०४

अपात्र – ४,६६१

जालना –
एकूण अर्ज – २२,२३३

पात्र – ६०१०

पात्र – १६,२२३

बीड –
एकूण अर्ज – २३,६८८

पात्र – १८,२५१

अपात्र – ५,४३७

धाराशिव –
एकूण अर्ज – १२,२९३

पात्र – ८,१३८

अपात्र – ४,१५५

हिंगोली –
एकूण अर्ज – ११,५०३

वर्ण-७००६

अपात्र – ४,४९७

नांदेड –
एकूण अर्ज – २३,२७०

पात्र – १५,१६५

अपात्र – ८,१०५

परभणी –
एकूण अर्ज – १६,४१४

पात्र – १४,०२७

अपात्र – २,३८७

तसेच, एकाच घरातील दोन किंवा अधिक महिलांनी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेतला. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये सरकारकडून चौकशीसाठी प्राप्त झालेल्या अर्जांची संख्या ४,०९,०७२ इतकी होती. त्यापैकी ३,२४,३६३ अर्ज पात्र घोषित करण्यात आले आहेत. एकूण ८४,७०९ अर्ज अपात्र घोषित करण्यात आले आहेत.

संभाजी नगर –
एकूण अर्ज -८४,७०४

पात्र – ६५,११२

अपात्र – १९,५९२

बीड –
एकूण अर्ज – ४७,९७५

पात्र – ४५,६६८

अपात्र – २,३०७

लातूर –
एकूण अर्ज – ५५,०९२

पात्र – ३९,१४७

अपात्र – १५,९४५

जालना –
एकूण अर्ज – ५१,१४२

पात्र – २४,५७१

अपात्र – २६,५७१

धाराशिव,

एकूण अर्ज – ३७,०२०

पात्र – २८,०२९

अपात्र – ८,९९१

परभणी –
एकूण अर्ज – ३६,८६६

पात्र – ३३,७३८

अपात्र – ३,१२८

हिंगोली –
एकूण अर्ज – २६,६४१

पात्र – २१,७४९

अपात्र – ४,८९२

नांदेड –
एकूण अर्जित – ६९,६३२

पात्र – ६६,३४९

अपात्र – ३,२८३

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेला एक वर्ष पूर्ण

Web Title: Ladki bahin yojana over 1 and half lakh women disqualified in marathwada after survey read details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2025 | 02:48 PM

Topics:  

  • Government
  • Ladki Bahin Yojana
  • Marathwada

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: १७ हजारांहून अधिक लाडक्या बहिणींना वगळले! महायुती सरकारबाबत महिलांमध्ये नाराजी
1

Ahilyanagar News: १७ हजारांहून अधिक लाडक्या बहिणींना वगळले! महायुती सरकारबाबत महिलांमध्ये नाराजी

Raj Thackeray on Mahayuti: १५०० रुपये १५ दिवसांत संपतात..; राज ठाकरेंची लाडकी बहिण योजनेवर टिका
2

Raj Thackeray on Mahayuti: १५०० रुपये १५ दिवसांत संपतात..; राज ठाकरेंची लाडकी बहिण योजनेवर टिका

Ladki Bahin Yojana : निवडणुकीपूर्वी लाडकी बहिणींना 3000 रुपये मिळणार, तेजस्वी घोसाळकर यांचा दावा
3

Ladki Bahin Yojana : निवडणुकीपूर्वी लाडकी बहिणींना 3000 रुपये मिळणार, तेजस्वी घोसाळकर यांचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.