Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी ! भंडाऱ्यात तब्बल 15000 लाडक्या बहिणींचा अर्ज झाला बाद; हफ्ताही रखडला…

जानेवारीचा हप्ता फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्‌यात दिला जाईल. मात्र, फेब्रुवारी महिना संपत आला तरी आर्थिक तरतुदीतील काही तांत्रिक पेच किंवा प्रशासकीय धोरणात्मक निर्णयामुळे ही प्रक्रिया रखडली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 25, 2026 | 03:32 PM
१५ हजार लाडक्या बहिणी बाद

१५ हजार लाडक्या बहिणी बाद

Follow Us
Follow Us:

भंडारा : राज्यातील कोट्यवधी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा पाया मानली जाणारी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सध्या हप्ता वितरणातील विलंबामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. नवीन वर्षांचा पहिला महिना (जानेवारी) संपून फेब्रुवारी महिनाही आता अखेरच्या टप्प्यात आहे. मात्र, खात्यात अद्यापही हप्त्याची रक्कम जमा झालेली नाही. या विलंबामुळे लाभार्थी महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाले आहे. प्रशासकीय यंत्रणेकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

सुरुवातीला असा कयास होता की, जानेवारीचा हप्ता फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्‌यात दिला जाईल. मात्र, फेब्रुवारी महिना संपत आला तरी आर्थिक तरतुदीतील काही तांत्रिक पेच किंवा प्रशासकीय धोरणात्मक निर्णयामुळे ही प्रक्रिया रखडली आहे. आता मंत्रालयातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकार जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन्ही महिन्यांचे एकत्रित ३००० रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्याच्या तयारीत आहे. एकाच वेळी ही रक्कम मिळाल्यास महिलांना मोठा आर्थिक दिलासा मिळू शकतो.

यंदा होळीचा सण २ आणि ३ मार्चला येत आहे. सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांच्या खिशात पैसा असावा, हा हेतू डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकार होळीच्या मुहूर्तावर हप्ते वितरित करण्याची शक्यता आहे. जर मार्चच्या पहिल्या आठवड्यात हे पैसे जमा झाले, तर महिलांना होळीव धुलीवंदनाचा सण उत्साहात साजरा करता येईल. परंतु, शासनाने यासंदर्भात अद्याप कोणतीही ‘फिक्स’ तारीख किवा अधिकृत घोषणा न केल्यामुळे महिलांचे डोळे मोबाइलवरील ‘बँक मेसेज’कडे लागले आहेत.

महिलांमध्ये अस्वस्थता; 3 हजार खात्यात कधी येणार?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून तांत्रिक कारणांमुळे वंचित राहिलेल्या महिलांसाठी प्रशासनाने मोठी मोहीम हाती घेतली आहे. सध्या जिल्ह्यातील २०८२७ महिलांच्या केवायसी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे रखडलेला हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले होते. त्यांना आता हफ्ता मिळण्याची शक्यता आहे.

हेदेखील वाचा : मोफत योजनांच्या खिरापतीने जनता झाली मालामाल; मात्र लोकशाहीचे झाले बेक्कार हाल

Web Title: Ications of 15000 ladki bahin in bhandara were rejected

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • Ladki Bahin Yojana
  • maharashtra news

संबंधित बातम्या

Jalgaon News: २ रुपयांचा भाव पाहून शेतकऱ्याचा संताप! दीड लाखांचा खर्च करून पिकवलेली भेंडी रस्त्यावर फेकली
1

Jalgaon News: २ रुपयांचा भाव पाहून शेतकऱ्याचा संताप! दीड लाखांचा खर्च करून पिकवलेली भेंडी रस्त्यावर फेकली

Pune News : पुण्यात ‘सेंटिएंट’ बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी; फडणवीसांच्या हस्ते भूमिपूजन
2

Pune News : पुण्यात ‘सेंटिएंट’ बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी; फडणवीसांच्या हस्ते भूमिपूजन

Jalgaon News: गोविंदा आला रे…! जळगावात नारीशक्तीचा जल्लोष, 685 युवती फोडणार 15 दहीहंड्या, तयारी जोरात
3

Jalgaon News: गोविंदा आला रे…! जळगावात नारीशक्तीचा जल्लोष, 685 युवती फोडणार 15 दहीहंड्या, तयारी जोरात

Raghav Chadha SIR: राघव चड्ढांचे नाव कटल्यावर संदीप दीक्षित भडकले; BJP अन् AAP वर जोरदार हल्ला!
4

Raghav Chadha SIR: राघव चड्ढांचे नाव कटल्यावर संदीप दीक्षित भडकले; BJP अन् AAP वर जोरदार हल्ला!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.