Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

११ पंचायत समित्यांमध्ये आरक्षण सोडत, दिग्गजांना फटका तर अनेकांना लॉटरी

तालुक्यातील बारा पंचायत समिती (Panchayat Committee) सर्कल करीता जातीनिहाय आरक्षणाची सोडत तहसील कार्यालयात (Tehsil Office) काढण्यात आली. यामध्ये ६ सर्कल महिलांकारिता राखीव झाले. या आरक्षणामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्यांचा हिरमोड झाला असून काहींच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

  • By Anjali Awari
Updated On: Jul 29, 2022 | 11:34 AM
Leaving reservation in 11 panchayat committees, hit veterans and lotteries to many

Leaving reservation in 11 panchayat committees, hit veterans and lotteries to many

Follow Us
Close
Follow Us:

अमरावती : जिल्हा परिषदेसह (Zilla Parishad) तहसील स्तरावर (Tehsil level) जिल्ह्यातील ११ पंचायत समित्यांमध्ये सर्कल निहाय आरक्षण सोडत गुरवारी पार पडली. जिल्हा परिषदेच्या एका मतदारसंघाच्या तुलनेत पंचायत समितीचे २ गण या प्रमाणे सदस्य संख्या निश्चित करण्यात आली. या अनुषंगाने १३२ जागांसाठी ही सोडत काढण्यात आली. जिल्हा परिषदेप्रमाणेच ओबीसी आरक्षणासह (OBC reservation) झालेल्या या सोडतीमुळे कही खुशी, कही गम चे चित्र दिसून आले. अनेक दिग्गजांना या सोडतीमुळे फटका बसणार असून काहींना अनपेक्षीत लॉटरी लागल्याचे देखील दिसून येत आहे.

वरुड पंचायत मध्ये अनेकांचा हिरमोड

तालुक्यातील बारा पंचायत समिती (Panchayat Committee) सर्कल करीता जातीनिहाय आरक्षणाची सोडत तहसील कार्यालयात (Tehsil Office) काढण्यात आली. यामध्ये ६ सर्कल महिलांकारिता राखीव झाले. या आरक्षणामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्यांचा हिरमोड झाला असून काहींच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

तालुक्यातील बारा सर्कल मधील राजुरा बाजार पं.स. सर्कल हे नामाप्र महिलांकरिता राखीव झाले. सातनूर पं.स. सर्कल अ.जा. महिला, शहापूर पं.स. सर्कल नामाप्र, करजगाव पं.स. सर्कल  अनुसूचित जमाती महिला, हातुर्णा पं.स. सर्कल अनुसूचित जाती, लोणी पं.स. सर्कल अनुसूचित जमाती, पुसला पं.स. सर्कल सर्वसाधारण महिला, आमनेर पं.स. सर्कल सर्वसाधारण, सावंगी पं.स. सर्कल सर्वसाधारण, टेंभुरखेड पं.स. सर्कल सर्वसाधारण, जरूड पं.स. सर्कल सर्वसाधारण महिला, बेनोडा शहीद पं.स. सर्कल सर्वसाधारण महिला या प्रवर्गकारिता राखीव झाले आहे.

रियान रजिक काझी आणि जान्हवी उत्तमराव काइरे या चिमुकल्यांनी आरक्षणाच्या चिठ्या काढल्या. यावेळी तहसीलदार गजेंद्र मालठाणे, नायब तहसीलदार प्रतिभा चौधरी, निवडणूक विभागातील कर्मचारी आदी उपस्थित होते.

Web Title: Leaving reservation in 11 panchayat committees hit veterans and lotteries to many nraa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2022 | 11:34 AM

Topics:  

  • amaravati news
  • OBC Reservation
  • Zilla Parishad

संबंधित बातम्या

Supreme Court: ‘नाहीतर निवडणुकाच रद्द करू…’; सर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्र सरकारला इशारा
1

Supreme Court: ‘नाहीतर निवडणुकाच रद्द करू…’; सर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्र सरकारला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.