Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भिमानगर-रांझणी परिसरात बिबट्या सदृश्य प्राण्यांचा वावर

वन विभागाच्या सतर्कतेमुळे नागरिकांनी सोडला सुटकेचा निःश्वास

  • By Aparna
Updated On: Sep 30, 2022 | 04:33 PM
भिमानगर-रांझणी परिसरात बिबट्या सदृश्य प्राण्यांचा वावर
Follow Us
Follow Us:

संतोष वाघमारे, टेंभूर्णी : माढा तालुक्यातील भिमानगर-रांझणी परिसरात बिबट्या सदृश्य प्राण्यांचा वावर दिसून आलेला असून मागील दोन दिवसांपूर्वी बिबट्या या परिसरात दिसून आला अशी माहिती मिळाली.

सविस्तर वृत्तांत असा की भिमानगर-रांझणी परिसर बागायती भाग असून 42 वर्षापासून उजनी धरण असून पश्चिमेला भीमा नदीचे विशाल पात्र असल्यामुळे या भागातील हजारो एकर क्षेत्रात ऊस केळी डाळिंब द्राक्ष आंबा पेरू आदी पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेण्यात येत आहे ,यामुळे गावात जुनी घरे किंवा जागा असली तरी 90% शेतकरी आपापल्या शेतात घरे बांधून राहत आहेत.सोमवारी राजू अरूण गोरे या युवकाला शेतात जात असताना विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संचालक वेताळ जाधव यांच्या शेतात पुणे सोलापूर हायवे लगत हॉटेल गारवा शेजारी बिबट्या सदृश्य प्राणी दिसल्याचे राजू गोरे या युवकाने सांगितले असता शहानिशा केली असता बिबट्याचे माघ(पाऊल खुणा) दिसून आल्या परंतू वनविभागाच्या वतीने ठसे तपासले असता तरस या प्राण्यांचे आहेत असे वनकर्मचारी मल्हारी भानवसे यांनी सांगितले.

पञकार प्रदीप पाटील यांनी सोलापूर येथील मुख्य वन अधिकारी धेर्यशिल पाटील यांना व मोहोळ येथील उपवन अधिकारी उटगे व कुले॔ यांना संपर्क साधला असता त्यांनी मल्हारी भानवसे वन कर्मचारी यांना पाठवून माघ तपासणी केली असता सदर पाऊल खुणा या तरसाच्या ही असू शकतात परंतू नागरिकांनी सावध रहावे असे भानवसे यांनी सांगितले

या सद्य परिस्थितीमुळे मागील तीन-चार वर्षांपासून वन्य प्राण्यांचा वावर माढा तालुक्यात सातत्याने दिसून येत आहे. मागील दहा दिवसांपूर्वी कान्हापुरी- घोटी रस्त्यालगत असलेल्या विष्णु शाहू भोसले यांच्या वस्तीवरील कुत्रा आणि एका म्हशीच्या रेडकाचा बिबट्याने फरशा पडला होता.

Web Title: Leopard like animal behavior in bhimanagar ranzhani area nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2022 | 04:33 PM

Topics:  

  • maharashtra
  • Tembhurni
  • Western Maharashtra

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
2

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव
3

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे
4

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.