Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

LPG Price Today: घरगुती सिलेंडर किमतीत ६० रुपयांची वाढ; जाणून घ्या तुमच्या शहरातील LPGच्या किमती

मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे गॅस पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. परिणामी, सरकारने घरगुती गॅस पुरवठ्याला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. तर व्यावसायिक क्षेत्राला गॅस पुरवठा कमी करावा लागला आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 12, 2026 | 11:38 AM
LPG Price Today, Commercial Cylinder Hike, Gas Supply Chain Disruption

LPG Price Today, Commercial Cylinder Hike, Gas Supply Chain Disruption

Follow Us
Close
Follow Us:
  • इराण-इस्रायल संघर्षामुळे भारताच्या इंधन पुरवठ्यावर गंभीर परिणाम
  • तेल कंपन्यांनी घरगुती सिलेंडरच्या दरात ६० रुपयांची वाढ
  • केंद्राचे हॉटेल आणि उद्योगांचा गॅस पुरवठा कमी करून घरगुती ग्राहक, रुग्णालये आणि शाळांना प्राधान्य देण्याचे निर्देश
LPG Price Today: पश्चिम आशियातील युद्धजन्य (World war)  परिस्थितीची झळ आता भारतालाही बसू लागली आहे. देशभरात मोठा इंधन तुटवडा जाणवू लागला आहे. देशभराती LPG गॅसच्या पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे दिल्लीपासून ते मुंबई पर्यंत गॅस संकटामुळे दहशत निर्माण झाली आहे. सध्या देशात स्वयंपाकाच्या गॅसबाबत खूप गोंधळ आहे. गॅसच्या कमतरतेमुळे, सरकारने घरगुती ग्राहक, रुग्णालये आणि शाळांसाठी उपलब्ध असलेल्या साठ्याला प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत.

७ मार्चला, तेल कंपन्यांनी घरगुती एलपीजी (LPG) सिलिंडरच्या किमतीत अंदाजे ६० रुपयांची वाढ केली. हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये वापरल्या जाणाऱ्या १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमतही १४४ रुपयांनी वाढली आहे. दिल्लीत त्याची किंमत आता १,८८४.५० रुपयांवर पोहोचली आहे.

Baramati By Election: बारामतीसाठी निवडणूक आयोगाचा मास्टर प्लॅन! अंतिम मतदार यादी जाहीर

तुमच्या शहरात गॅसची किंमत

दरम्यान, मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे गॅस पुरवठा साखळी  विस्कळीत झाली आहे. परिणामी, सरकारने घरगुती गॅस पुरवठ्याला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. तर व्यावसायिक क्षेत्राला गॅस पुरवठा कमी करावा लागला आहे.

उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना दिलासा

दिल्लीतील सामान्य ग्राहकांसाठी १४.२ किलोचा घरगुती सिलिंडर सुमारे ९१३ रुपयांना मिळत असला तरी, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या ( PMUY) लाभार्थ्यांना तो अजूनही सुमारे ६१३ रुपयांना मिळतो. पण एलपीजीच्या किंमतील झालेल्या अलिकडच्या वाढीचा या कुटुंबांवर फारसा परिणाम होणार नसल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला आहे.

एलपीजी संकट का उद्भवले?

भारत त्याच्या एकूण एलपीजी गरजांपैकी सुमारे ६२% आयात करतो. पण गेल्या काही दिवसांपासून अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील वाढत्या तणावामुळे होर्मुझच्या सागरी मार्गावर परिणाम झाला आहे. भारतातील सुमारे ९०% गॅस आयात या मार्गाने होतो, ज्यामुळे पुरवठा साखळीवर मोठ्या प्रमाणात खंडित झाली आहे.

Pune Heat Wave: हुश्श! किती तो उन्हाळा; पुणेकर उकाड्याने वैतागले; पारा थेट

हॉटेल आणि रेस्टॉरंट्सवर परिणाम

देशातील गॅस टंचाई लक्षात घेता, सरकारने उपलब्ध गॅस प्रथम घरगुती ग्राहकांना वितरित करण्याचे निर्देश दिले आहेत. परिणामी, दिल्ली, मुंबई आणि बेंगळुरूसारख्या प्रमुख शहरांमधील अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना गॅस टंचाईचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीवर जर गॅसचा पुरवठा लवकरच सामान्य झाला नाही तर त्यांना त्यांचे तास कमी करावे लागतील किंवा त्यांचे मेनू मर्यादित करावे लागतील, अशी भूमिका हॉटेल व्यावसायिकांनी केली आहे.

सरकारने घेतलेले महत्त्वाचे निर्णय

दोन सिलिंडर बुकिंगमधील अंतर २१ दिवसांवरून २५ दिवसांपर्यंत वाढवण्यात आले आहे.

सिलिंडर डिलिव्हरीमध्ये पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी, डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड (DAC) सिस्टम आता सुमारे ९०% ग्राहकांसाठी अनिवार्य करण्यात आली आहे.

सध्या, सिलिंडर डिलिव्हरीचा सरासरी वेळ अंदाजे अडीच दिवसांचा आहे. पण बाजारात टंचाईच्या वृत्तांमुळे लोक घाबरून जात आहेत आणि जास्त बुकिंग करत आहेत, ज्यामुळे काही ठिकाणी साठेबाजी होत आहे. या परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे आणि यावेळी जनतेने घाबरून जाण्याची गरज नाही, असं आवाहन सरकारकडून कऱण्यात आले आहे.

शहर घरगुती एलपीजी (१४.२ किलो) व्यावसायिक एलपीजी (१९ किलो)
नवी दिल्ली ₹९१३ ₹१,८८४.५०
मुंबई ₹९१२.५० ₹१,८३६
कोलकाता ₹९३९ ₹१,९८८.५०
चेन्नई ₹९२८.५० ₹२,०४३.५०
बेंगळुरू ₹९१५.५० ₹१,९५८
लखनौ ₹९५०.५० ₹२,००७

 

पुण्यातील एलपीजी सिलिंडरचे दर (१२ मार्च २०२६)

सिलिंडरचा प्रकार आजची किंमत (पुणे) मागील महिन्याच्या तुलनेत वाढ
घरगुती एलपीजी (१४.२ किलो) ₹९१६.०० + ₹६०.००
व्यावसायिक एलपीजी (१९ किलो) ₹१,८९६.०० + ₹१४४.००

Web Title: Lpg crisis hits india domestic cylinder price hiked by rs 60 know lpg prices in your city

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 11:09 AM

Topics:  

  • LPG Gas
  • LPG price
  • World War 3

संबंधित बातम्या

Iron Beam: इस्रायलचं अजेय ‘ब्रह्मास्त्र’ पडलं थंड; सर्वात महागड्या लेझर सिस्टीमचा हिजबुल्लाहच्या ड्रोन आर्मीने उडवला धुव्वा
1

Iron Beam: इस्रायलचं अजेय ‘ब्रह्मास्त्र’ पडलं थंड; सर्वात महागड्या लेझर सिस्टीमचा हिजबुल्लाहच्या ड्रोन आर्मीने उडवला धुव्वा

Fuel Crisis: 30 दिवस तेल पुरवठा बंद! होर्मुझमध्ये इराणची प्रलयकारी सापळ्यांची उभारणी; अमेरिकन नौदलाचा ‘एस्कॉर्ट’ प्लॅन फेल
2

Fuel Crisis: 30 दिवस तेल पुरवठा बंद! होर्मुझमध्ये इराणची प्रलयकारी सापळ्यांची उभारणी; अमेरिकन नौदलाचा ‘एस्कॉर्ट’ प्लॅन फेल

Cyber Warfare: रणांगणासोबत सायबर रणभूमीवरही घनघोर लढाई; इराणची इंटरनेट सेवा कोलमडली; तर अमेरिकेचा 50 TB डेटा चोरीला
3

Cyber Warfare: रणांगणासोबत सायबर रणभूमीवरही घनघोर लढाई; इराणची इंटरनेट सेवा कोलमडली; तर अमेरिकेचा 50 TB डेटा चोरीला

एलपीजी गॅस दरवाढ अन् गॅस तुटवड्याविरोधात काँग्रेस आक्रमक; आज राज्यभर आंदोलन
4

एलपीजी गॅस दरवाढ अन् गॅस तुटवड्याविरोधात काँग्रेस आक्रमक; आज राज्यभर आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.