Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जरांगे पाटील यांच्या दौऱ्यापूर्वीच नांदेडमध्ये ओबीसींचा एल्गार; ७ जानेवारीला महामेळावा

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसणार आहेत. 20 जानेवारी 2024 ला जरांगे पाटील जालन्यातील आंतरवली सराटी येथून मुंबईच्या दिशेला येण्यासाठी निघणार आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 31, 2023 | 08:35 AM
जरांगे पाटील यांच्या दौऱ्यापूर्वीच नांदेडमध्ये ओबीसींचा एल्गार; ७ जानेवारीला महामेळावा
Follow Us
Follow Us:

नांदेड : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसणार आहेत. 20 जानेवारी 2024 ला जरांगे पाटील जालन्यातील आंतरवली सराटी येथून मुंबईच्या दिशेला येण्यासाठी निघणार आहेत. जरांगे पाटील यांचा हा संपूर्ण प्रवास पायी असणार आहे. त्यांच्या या दौऱ्यापूर्वी छगन भुजबळ यांच्या 7 जानेवारीला नांदेडमधील नायगाव तालुक्यातील नरसी येथे भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

ओबीसी जनमोर्चातर्फे या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून सरसकट आरक्षण देऊ नये त्याचप्रमाणे सरकारने स्थापन केलेली समिती रद्द करत त्यांच्याकडून वाटप करण्यात आलेले कुणबी प्रमाणपत्रदेखील रद्द करण्याच्या मागणीसाठी ओबीसी सभा आयोजित करण्यात आली आहे. या महामेळाव्याला मंत्री छगन भुजबळ, प्रकाश आंबेडकर, प्रकाश शेंडगे आदी उपस्थित राहणार आहेत.

२१ समित्या स्थापन

गेल्या महिन्याभरापासून या महामेळाव्याची तयारी करण्यात येत आहे. मेळाव्याच्या नियोजनासाठी 21 समित्या स्थापन केल्या आहेत. या सभेसाठी जिल्ह्याभरातून लाखो ओबीसी समाजबांधव सहभागी होणर असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 5 हजार स्वयंसेवक त्यासाठी नियुक्त केले आहेत. सोबतच, 1 लाख पाणी बॉटल आणि त्याचसोबत जेवणाची व्यवस्थादेखील करण्यात आली आहे.

Web Title: Maha rally of obc community on 7th january nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 31, 2023 | 08:35 AM

Topics:  

  • maharashtra
  • OBC Reservation
  • Reservation News

संबंधित बातम्या

बालसुरक्षेला तिलांजली? उल्हासनगरमध्ये धक्कादायक प्रकार! नालेसफाईसाठी अल्पवयीन मुलांचा जीव धोक्यात
1

बालसुरक्षेला तिलांजली? उल्हासनगरमध्ये धक्कादायक प्रकार! नालेसफाईसाठी अल्पवयीन मुलांचा जीव धोक्यात

Devendra Fadnavis : ड्रग्जविरोधात सरकारचा मोठा निर्णय; प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात उभारणार विशेष युनिट
2

Devendra Fadnavis : ड्रग्जविरोधात सरकारचा मोठा निर्णय; प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात उभारणार विशेष युनिट

अवैध मालवाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्सचे थेट परमीट रद्द होणार; परिवहन मंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा
3

अवैध मालवाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्सचे थेट परमीट रद्द होणार; परिवहन मंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा

Anna Hazare : केंद्र सरकारला अण्णा हजारेंचा इशारा; RTI नियमांतील बदल मागे न घेतल्यास 5 जुलैपासून उपोषण
4

Anna Hazare : केंद्र सरकारला अण्णा हजारेंचा इशारा; RTI नियमांतील बदल मागे न घेतल्यास 5 जुलैपासून उपोषण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.