Pune News: ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर राज्यात निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणामुळे लातूर आणि बीड जिल्ह्यात आत्महत्येच्या घटना घडल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
गेल्या दोन दिवसांपासून पोटात अन्नाचा आणि पाण्याचा थेंबही न गेल्याने आता मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावण्यास सुरुवात झाली आहे. मनोज जरांगे पाटील हे झोपून आहेत. मात्र, मध्यरात्री त्यांना अस्वस्थ…
भारतीय रेल्वे IRCTC खात्यावरून तात्काळ तिकिटे बुक करण्यासाठी एक नवीन नियम लागू करू शकते. बदलामुळे ऑनलाइन तिकिट बुकिंगवरच परिणाम होणार नाही तर एजंटद्वारे बुक केलेल्या तत्काळ तिकिटांवरही परिणाम होईल
महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांमध्ये आदिवासी लोकसंख्या जास्त आहे. या जिल्ह्यांमध्ये नोकऱ्यांमध्ये आरक्षण वाढवण्याबाबत चर्चा करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली
भारताचे माजी मुख्य न्यायाधीश डीवाय चंद्रचूड आणि संजीव खन्ना यांच्या कार्यकाळात सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने मंजूर केलेल्या मद्रास उच्च न्यायालयात १७नियुक्त्यांपैकी १५ (८८.२%) मागासवर्गीय (बीसी) होत्या.
मराठा आंदोलनाच्या माध्यमातून जरांगे पाटील यांनी राज्यात आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या दसरा मेळाव्याला झालेली गर्दी सत्ताधाऱ्यांसह विरोधी महाविकास आघाडीच्याही उरात धडकी भरवणारी होती.
महाराष्ट्रासह देशभरातील कोट्यवधी काँग्रेस कार्यकर्ते ढाल बनून राहुल गांधींचे संरक्षण करायला सज्ज आहेत. त्यांच्या केसाला धक्का लावायचा प्रयत्न सोडा विचारही करू नका असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी दिला आहे.
मी आंदोलन करतो, कोणाची वाट बघत नाही, निवडणुकीशी आम्हाला देणे घेणे नाही. राजकारणाचा एकही शब्द बोलणार नाही. सरकारने आरक्षण दिले नाही तर त्याला देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील. भाजपामधील काही माकडे…
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेकर यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. मराठा आरक्षणाबाबत शरद पवार स्पष्ट भूमिका घेतली नसल्यामुळे त्यांच्यावर टीका केली जात आहे. आरक्षणावरुन ते आगीत तेल…
सरकारला एकच संधी आहे. 20 तारखेला तारीखच जाहीर करणार आहे. 288 उमेदवार उभे करायचे की पाडायचे या तारखेला ठरवण्यात येईल. 20 तारखेला आमरण उपोषण सुरू करणार आहे. पण उमेदवार पाडायची…
मराठा आरक्षण मिळत नसल्याने निराश झालेल्या १८ वर्षीय तरुणाने 'एकच मिशन मराठा आरक्षण' अशी चिठ्ठी लिहून शेतातील जनावराच्या गोठ्यात दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना फुलंब्री तालुक्यातील गणोरी…
धनगर समाजाला घटनेने दिलेले एसटीचे आरक्षण मिळावे यासाठी या समाजाच्या तरुणांनी मागील ११ दिवसांपासून म्हसवड नगरपरिषदेसमोर आमरण उपोषण सुरु केले. या उपोषणकर्त्यांची भेट घेण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते व आमदार जयंत पाटील…
गेल्या आठ दिवसांपासून मराठा आंदोलकांचा जनसागर अरबी सागराला भेटायला येतोय, या चर्चेमुळे सरकारला धडकी भरली होती. निदान तसे दाखवले जात होते. कारण सरकारला धडकी भरली असती तर त्या पद्धतीने पूर्ण…
मराठा समाजाला इतर मागासवर्गीय प्रवर्गातून आरक्षण पाहिजे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन छेडले आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनापुढे पेच उभा राहिला. परंतु, सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या पुनर्विचार याचिकेची सुनावणी असल्यामुळे…
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसणार आहेत. 20 जानेवारी 2024 ला जरांगे पाटील जालन्यातील आंतरवली सराटी येथून मुंबईच्या दिशेला येण्यासाठी निघणार आहेत.
मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करावे ही आपली मागणी असून, सरकारला 24 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यात एक तासही कमी होणार नाही. 54 लाख नोंदी सापडल्या आहेत, याचा अर्थ मराठा…
मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मराठा आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी रविवारी जालन्याच्या आंतरवाली सराटीत एक बैठक बोलावली आहे. या बैठकीपूर्वी सरकार अॅक्शन मोडमध्ये आल्याचे चित्र आहे.