Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News: गॅस टंचाईबाबत महाविकास आघाडीचे आंदोलन, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

MVA Protest against Fuel Crisis: सातारा शहरात घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याने महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. गॅस पुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 13, 2026 | 07:18 PM
गॅस टंचाईबाबत महाविकास आघाडीचे आंदोलन

गॅस टंचाईबाबत महाविकास आघाडीचे आंदोलन

Follow Us
Follow Us:

 

  • गॅस टंचाईमुळे गृहिणींचे हाल
  • ‘मविआ’ आक्रमक
  • जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
सातारा दि १३ (प्रतिनिधी): युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या स्वयंपाक गॅसच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर सातारा शहर महाविकास आघाडीच्या वतीने मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आले. गॅस पुरवठा नियमित व सुरळीत करण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. महाविकास आघाडीचे शहर समन्वयक सुनील काळेकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

दैनंदिन व्यवहारांवर गॅस टंचाईचे सावट

सध्या शहरात घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याने सर्वसामान्य नागरिक, गृहिणी तसेच छोटे व्यवसायिक यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. चहा-नाष्टा केंद्र, हॉटेल, बेकरी तसेच गॅसवर चालणारे लघुउद्योग यावरही या टंचाईचा परिणाम होत असल्याचे सांगण्यात आले आहे.

अरे बापरे! साई भक्तांना राहवं लागणार उपाशी? शिर्डीत इतक्या दिवसांचा गॅस शिल्लक

या वेळी राहुल पवार, सचिन बागल, सौ. मनीषा सांळुखे, सादिकअली बागवान, प्रणव सावंत, गणेश अहीवळे, अस्लम तडसकर, विजय निकम, सुवर्णाताई पाटील, समिंद्राताई जाधव, संजनाताई जगदाळे, सुषमाताई घोरपडे, तेजस्विनी केसरकर, अर्चनाताई देशमुख, नलिनी जाधव, अमोल खुडे, दयानंद नागटिळक, अनिकेत साळुंखे, जितेंद्र बडेकर, अजय राठोड, शैलजा उदय, सोनम सुनील कोळेकर, योगिना विशाल कोळेकर, जयश्री संभाजी पवार, रुपाली सचिन भगत, रविराज बडदरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

या पार्श्वभूमीवर जिल्हा व शहर पातळीवर गॅस पुरवठा नियोजनबद्ध व नियमित करण्यात यावा, टंचाईचा गैरफायदा घेऊन काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच स्थानिक पातळीवर इंधन पुरवठा व्यवस्थापन व तक्रार निवारण समितीच्या बैठकांद्वारे समस्या सोडवाव्यात, अशी मागणी करण्यात आली. जनतेच्या अडचणींची तातडीने दखल घेऊन शासनाने उपाययोजना कराव्यात, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही महाविकास आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यात LPG Gas च्या काळाबाजाराबाबत एकही FIR नाही? मग सिलेंडरसाठी रांगा का?

Web Title: Maha vikas aghadi stages protest over gas shortage submits memorandum to district collector

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 07:17 PM

Topics:  

  • LPG Gas
  • MVA
  • Protester
  • Satara

संबंधित बातम्या

जास्तीत जास्त ऊस प्रतापगडला देऊन हंगाम यशस्वी करा; सौरभबाबा शिंदेंचं ऊस उत्पादकांना आवाहन
1

जास्तीत जास्त ऊस प्रतापगडला देऊन हंगाम यशस्वी करा; सौरभबाबा शिंदेंचं ऊस उत्पादकांना आवाहन

Sajjangad : ब्लास्टिंगचा दणका अन् सज्जनगड घाट ठप्प! दरड कोसळल्याने शेकडो भाविक-पर्यटक अडकले
2

Sajjangad : ब्लास्टिंगचा दणका अन् सज्जनगड घाट ठप्प! दरड कोसळल्याने शेकडो भाविक-पर्यटक अडकले

जिथे गणरायाच्या जागी विराजमान होतात ‘देवधिदेव महादेव’; साताऱ्यातील पवार वाड्याची आगळीवेगळी परंपरा
3

जिथे गणरायाच्या जागी विराजमान होतात ‘देवधिदेव महादेव’; साताऱ्यातील पवार वाड्याची आगळीवेगळी परंपरा

Satara City for Ganesh Visarjan : गणेश विसर्जनासाठी सातारा शहरात वाहतुकीचा ‘मेगा प्लॅन’, प्रमुख रस्ते राहणार बंद…
4

Satara City for Ganesh Visarjan : गणेश विसर्जनासाठी सातारा शहरात वाहतुकीचा ‘मेगा प्लॅन’, प्रमुख रस्ते राहणार बंद…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.