पाकव्याप्त काश्मीर (PoK) मध्ये आज सरकारविरोधी मोठा निषेध होत आहे, जिथे अवामी कृती समिती (एएसी) दीर्घकाळापासून नाकारलेल्या राजकीय आणि आर्थिक हक्कांच्या मागणीसाठी 'बंद आणि चक्का जाम' संप करत आहे.
PoK protests shutdown : निदर्शने दडपण्यासाठी पाकिस्तान सरकारने इस्लामाबादहून पीओकेमध्ये 3,000 सैनिक तैनात केले आहेत. या सैनिकांना निदर्शकांवर कारवाई करण्याचे काम देण्यात आले आहे.
केंद्रशासित प्रदेश असलेल्या लडाखमध्ये विद्यार्थी आणि पोलिस यांच्यात मोठी झटापट झाली आहे. लडाख या केंद्रशासित प्रदेशाला संपरून राज्याचा दर्जा द्यावा यासाठी या ठिकाणी मोठे आंदोलन करण्यात आले.
ओबीसी समाजाच्या म्हणण्यानुसार, त्यांचे आरक्षण मुळातच मर्यादित आहे. अशा परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यास ओबीसी समाजाच्या अस्तित्वाला धोका निर्माण होऊ शकतो.
France News:फ्रान्समध्ये निदर्शनांदरम्यान पोलिसांनी एका महिलेला लाथ मारली, ज्यामुळे ती खाली पडली. ती उठली तेव्हा पोलिसांनी तिला पुन्हा खाली ढकलले. पोलिसांचा हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.
France 24-hour strike : फ्रान्समध्ये नवीन पंतप्रधानांविरुद्ध आतापर्यंतचा सर्वात मोठा संप सुरू आहे. हा मुद्दा बजेट कपातीशी संबंधित आहे. देशभरात सुमारे 800,000 लोक निदर्शने करतील असा पोलिसांचा अंदाज आहे.
शनिवारी ब्रिटनमध्ये झालेल्या स्थलांतरविरोधी रॅलीत लाखो लोकांनी भाग घेतला. टॉमी रॉबिन्सन यांच्या नेतृत्वाखालील रॅलीबद्दल एलोन मस्क यांनी वादग्रस्त विधान केले. ते म्हणाले, 'लढा किंवा मरा.'
Bloquons Tout : फ्रान्समध्ये अर्थसंकल्पात कपात आणि राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी निदर्शने सुरू झाली आहेत. पोलिसांशी संघर्ष, तोडफोड आणि जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत.
निदर्शकांकडून पोलिसांवर ज्वाला आणि बाटल्या फेकण्यात आल्या. याप्रकरणी अनेकांना अटक करण्यात आली असून, अटक केलेल्या बहुतेकांनी सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी सांगितले
तिसऱ्या महायुद्धात असुरक्षिततेमुळे हुकूमशाहीचा उदय झाला आहे आणि नागरिक, विशेषतः Gen Z, सरकारांविरुद्ध आवाज उठवत आहेत. जर या सरकारांनी पारदर्शकता आणि संवाद वाढवला, तर लोकशाही टिकवता येऊ शकते.
Nepal Protests : एका नेपाळी विद्यार्थ्याच्या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये विद्यार्थी सरकारवर जोरदार टीका करत आहे आणि नागरिकांच्या जबाबदाऱ्यांबद्दल बोलत आहे.
Nepal Violence Viral Video: राजधानी काठमांडू आणि देशाच्या अनेक भागात सैन्य तैनात असूनही, निदर्शकांचा रोष कायम आहे. दरम्यान, हिंसाचाराशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने पसरत आहेत.
Nepal Protest: नेपाळमधील अलिकडच्या राजकीय बदलांनंतर, राजेशाही समर्थकांची पकड अधिक मजबूत होताना दिसत आहे. बालेंद्र शाह आणि सुदान गुरुंग सारख्या नेत्यांच्या नेतृत्वाखालील या चळवळीला जनतेचा व्यापक पाठिंबा मिळाला आहे.
नेपाळमध्ये फेसबुक आणि इंस्टाग्रामसह 26 प्लॅटफॉर्म लॉक करण्यात आले आहेत. या निषेधावरून विद्यार्थी बंड करत आहेत. हिंसक निदर्शने पाहता, गुन्हेगारांना दिसताच गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Indonesia Protests : खासदारांना दिल्या जाणाऱ्या महागड्या भत्त्यांवरून इंडोनेशियात सुरू झालेल्या निदर्शनांना हिंसक वळण लागले आहे. जकार्तासह अनेक शहरांमध्ये लूटमार, तोडफोड आणि संघर्षाच्या घटना घडल्या.
Ceasefire Now : इस्रायलमध्ये हजारो लोकांनी युद्धबंदी आणि ओलिसांच्या सुटकेच्या मागणीसाठी निदर्शने केली. हमासने ६० दिवसांच्या युद्धबंदी आणि ओलिसांच्या सुटकेसाठी सहमती दर्शवली आहे.
No Kings protest : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या 79 व्या वाढदिवसानिमित्त आणि अमेरिकन लष्कराच्या 250 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित भव्य लष्करी परेडवरून देशभरात तीव्र संताप उसळला आहे.
नुकतेच संदेचे अधिवेशन पार पडले. हे अधिवेशन वादळी ठरले. कारण या अधिवेशनात वक्फ संशोधन विधेयक सादर करण्यात आले. हे विधेयक लोकसभेत आणि त्यानंतर राज्यसभेत मंजूर करण्यात आले.
तेवीसहून अधिक गृहनिर्माण सोसायट्यांतील हजारहून अधिक रहिवासी हवा प्रदूषण विरोधी मुकमोर्चात प्रशासनाचा निषेधार्थ तोंडाला काळे मास्क व हाताला लाल रिबन बांधून सहभागी झाले होते.