Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Assembly Session 2025: विरोधकांच्या हाती आयते कोलीत देऊ नका; फडणवीसांचा वाचाळवीर आमदारांना थेट इशारा

 राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या आमदार आणि मंत्र्यांना काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jul 03, 2025 | 09:46 AM
Maharashtra Assembly Session 2025: विरोधकांच्या हाती आयते कोलीत देऊ नका; फडणवीसांचा वाचाळवीर आमदारांना थेट इशारा
Follow Us
Close
Follow Us:

Maharashtra Assembly Session 2025: राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज (03 जुलै) तिसरा दिवस आहे. गेल्या दिवसांत हिंदी भाषा सक्तीकरणाचा निर्णय आणि शेतकऱ्यांच्या मुद्दयावरून विरोधी महाविकास आघाडीने सत्ताधारी महायुतीला चांगलेच धारेवर धरलं होतं. या सगळ्या प्रकारानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  महायुतीतील सर्व  वाचाळवीर आमदारांना ताकीद दिली आहे.

महायुतीत वाद होतील, असे कोणतेही वक्तव्य करू नका, एखादे वादग्रस्त वक्तव्य करून पावसाळी अधिवेशनात विरोधकांच्या हाती आयते कोलीत देऊ नका अशी, सक्त ताकीद  मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे.  मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी  बुधवारी (02 जुलै) महायुतीच्या आमदारांसाठी  स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित कऱण्यात आली होता. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी सर्व आमदारांचे कानही टोचले.

60,000 रुपयांच्या डाउन पेमेंटवर Tata Punch खरेदी केली तर किती असेल EMI?

गेल्या काही दिवसांपासून महायुतीतील आमदारांमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू आहे. एकमेकांवर विविध मुद्द्यांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. या सगळ्या प्रकारावर फडणवीस यांनी  महायुतीत वाद होतील, अशी वक्तव्ये टाळा,अशा सूचना दिल्या आहेत. तसेच, वादग्रस्त वक्तव्य टाळण्याचा इशारा दिला आहे.  राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ही डिनर डिप्लोमसी झाल्याचे बोलले जात आहे.

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या आमदार आणि मंत्र्यांना काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व आमदारांनी सभागृहात पूर्ण वेळ उपस्थित राहावे, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अधिक सक्रिय राहावे, आपल्या मतदारसंघात जनतेशी संपर्कात राहून कार्य करावे, तसेच सोशल मीडियावर प्रभावीपणे उपस्थित राहावे, अशा सूचना वरिष्ठ पातळीवरून देण्यात आल्या आहेत. दरम्यान, गुरुवारी अधिवेशनाचा चौथा दिवस असून आतापर्यंत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना फारशी कोंडी करू शकलेली नाही. मात्र, पुढील दिवसांत विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Terrorist Attack : जम्मू आणि काश्मीरमध्ये मोठी कारवाई ; जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी घेरलं

शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाई यांच्या शासकीय निवासस्थानी बुधवारी महायुती समन्वय समितीची बैठक झाली. या बैठकीला चंद्रशेखर बावनकुळे, रविंद्र चव्हाण, शंभुराज देसाई, उदय सामंत, सुनील तटकरे आणि हसन मुश्रीफ हे प्रमुख नेते उपस्थित होते. बैठकीत ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली असून, त्या मेळाव्याची पोलखोल करण्यासाठी महायुतीकडून रणनीती आखली जात असल्याची माहिती आहे.

 

Web Title: Maharashtra assembly session 2025 dont hand over issues to the opposition fadnavis direct warning to vocal mlas

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2025 | 09:46 AM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Maharashtra Politics
  • Mahayuti Government

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
1

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल! शिंदे यांनी शरद पवारांशी हातमिळवणी केली! भाजप-अजित पवार यांच्याविरुद्ध लढणार
2

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल! शिंदे यांनी शरद पवारांशी हातमिळवणी केली! भाजप-अजित पवार यांच्याविरुद्ध लढणार

Maharashtra च्या राजकारणात भूकंप? शिवसेनेच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार, निवडणुकीआधी काय घडले?
3

Maharashtra च्या राजकारणात भूकंप? शिवसेनेच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार, निवडणुकीआधी काय घडले?

Ajit Pawar News: नारळ, फुले, हळद-कुंकू, कापलेले लिंबू! अजित पवारांच्या घरासमोर भानामतीचा प्रकार
4

Ajit Pawar News: नारळ, फुले, हळद-कुंकू, कापलेले लिंबू! अजित पवारांच्या घरासमोर भानामतीचा प्रकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.