Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्र बदलत आहे…१७ ऑगस्ट शेवटची संधी, लवकरच सहभागी व्हा @ MH 1st Conclave 2025

Maharashtra 1st Conclave 2025: १७ ऑगस्टपर्यंत तुमचे प्रश्न पाठवा आणि MH पहिल्या कॉन्क्लेव्ह २०२५ चा भाग व्हा. मुख्यमंत्री/उपमुख्यमंत्र्यांकडून थेट उत्तरे मिळवा आणि महाराष्ट्राची दिशा बदलण्यात योगदान द्या!

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 18, 2025 | 12:11 PM
navarashtra Conclave

navarashtra Conclave

Follow Us
Follow Us:

Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्र वेगाने प्रगती करत आहे. मग ते रस्ते, पूल , शेती , उद्योग असो किंवा आरोग्य सेवा या विकासाच्या गतीमध्ये जनतेच्या आवाजालाही तितकेच महत्त्व दिले जात आहे. नवभारत आणि नवराष्ट्र सादर करतात “प्रश्न महाराष्ट्राचा ” – एक विशेष व्यासपीठ जिथे तुम्ही तुमचे प्रश्न किंवा सूचना थेट राज्याच्या वरिष्ठ नेतृत्वाला पाठवू शकता.

या कॉन्क्लेव्हसाठी महाराष्ट्रभरातून प्रश्न आणि सूचना येत आहेत. १७ ऑगस्ट ही या कॉन्क्लेव्हचा भाग होण्याची शेवटची तारीख आहे. राज्याच्या विकासाची दिशा बदलण्यासाठी सहभागी व्हा.

सहभागी कसं व्हाल?

MMR @ $1.5 ट्रिलियन इकोनॉमी अंतर्गत राज्याच्या विकासाशी संबंधित कोणत्याही क्षेत्रावर तुमचा प्रभावी प्रश्न पाठवू शकता, जसे की शेती, शिक्षण, आरोग्य, रोजगार, महिला सक्षमीकरण इ.

सर्वोच्च ३ प्रश्न निवडले जातील

निवडलेल्या सहभागींना MH 1st Conclave 2025 (मुंबई) मध्ये उपस्थित राहण्यासाठी विशेष आमंत्रण देण्यात येणार आहे.

यावेळी तुमचा प्रश्न थेट मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांना विचारला जाईल आणि तुम्हाला उत्तर देखील मिळेल.

अंतिम तारीख: १७ ऑगस्ट २०२५

https://forms.gle/uL4iN2aajA1NRp9e6 या लिंकवर क्लिक करून पाठवा तुमचा प्रश्न

लक्षात ठेवा, तुमचा एक प्रश्न महाराष्ट्राची दिशा बदलू शकतो! अधिक माहितीसाठी https://navabharatmedia.in/conclave/ या लिंकवर क्लिक करा.

Web Title: Maharashtra changing mh 1st conclave 2025 last chance august 17

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2025 | 07:30 AM

Topics:  

  • Conclave
  • NAVARASHTRA
  • Navbharat

संबंधित बातम्या

Chandrapur News: चिमूरच्या बोळधामध्ये नाली बांधकामाचा दर्जा संशयाच्या भोवऱ्यात; अभियंत्यांच्या पाहणीत त्रुटी उघड
1

Chandrapur News: चिमूरच्या बोळधामध्ये नाली बांधकामाचा दर्जा संशयाच्या भोवऱ्यात; अभियंत्यांच्या पाहणीत त्रुटी उघड

Raigad News: माणगावकरांच्या नळाला गढूळ पाणी! नागरिक नाराज, नगरपंचायतीकडून तातडीच्या सूचना
2

Raigad News: माणगावकरांच्या नळाला गढूळ पाणी! नागरिक नाराज, नगरपंचायतीकडून तातडीच्या सूचना

Amaravati News: मुख्यमंत्र्यांनी केली वाशिम जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पीक परिस्थितीची पाहणी
3

Amaravati News: मुख्यमंत्र्यांनी केली वाशिम जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पीक परिस्थितीची पाहणी

‘मी जनता दरबार नाही, तक्रारदार दरबार घेणार!’ प्रताप सरनाईकांचा नगररचना विभागाला इशारा
4

‘मी जनता दरबार नाही, तक्रारदार दरबार घेणार!’ प्रताप सरनाईकांचा नगररचना विभागाला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.