Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 20 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी! ‘लाडकी बहीण योजने’साठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; आतापर्यंत ५ महिन्यांचे पैसे खात्यात जमा

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेचे पैसे वाढवण्याबद्दल भाष्य केले आहे. लाडकी बहीण योजनेद्वारे महिलांना 1500 रुपये देत आहोत. शेतकऱ्यांसाठी मोफत वीजबील, युवक प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून तरुणांना सहा ते सात हजार रुपये, मोफत शिक्षण, उच्च शिक्षण राज्य सरकारकडून दिले जात आहेत. कोणीही माय का लाला आला, तरी लाडकी बहिण योजना बंद होणार नाही, असे शिंदे म्हणाले .

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 11, 2024 | 06:00 PM
मोठी बातमी! 'लाडकी बहीण योजने'साठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; आतापर्यंत ५ महिन्यांचे पैसे खात्यात जमा

मोठी बातमी! 'लाडकी बहीण योजने'साठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; आतापर्यंत ५ महिन्यांचे पैसे खात्यात जमा

Follow Us
Follow Us:

मुंबई: यंदाच्या अर्थसंकल्पात राज्य सरकारने महिलांसाठी महत्वाची योजना जाहीर केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात आणण्यात आली आहे. या योजनेंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांच्या खात्यात दरमहिन्यास १,५०० रुपये जमा केले जाणार आहेत. दरम्यान आता या योजनेबाबत सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्याची मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ज्या महिलांनी अद्याप अर्ज भरलेले नाहीत, त्या महिला या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत.

राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अर्ज भरण्याची मुदत वाढवली आहे. आता १५ ऑक्टोबरपर्यंत या योजनेसाठी महिलांना अर्ज करता येणार आहे. त्यामुळे ज्या महिलांनी अद्याप यासाठी अर्ज भरलेले नाहीत, ते आता या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत. दरम्यान राज्य सरकारने ५ महिन्यांचे पैसे महिलांच्या खात्यात जमा केले आहेत. २ कोटी ३० लाख बहीणींच्या खात्यात या योजनेचे पैसे जमा करण्यात आले आहेत.

लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढणार?

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेचे पैसे वाढवण्याबद्दल भाष्य केले आहे. लाडकी बहीण योजनेद्वारे महिलांना 1500 रुपये देत आहोत. शेतकऱ्यांसाठी मोफत वीजबील, युवक प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून तरुणांना सहा ते सात हजार रुपये, मोफत शिक्षण, उच्च शिक्षण राज्य सरकारकडून दिले जात आहेत. कोणीही माय का लाला आला, तरी लाडकी बहिण योजना बंद होणार नाही. पण या बहिणींनी सरकारची ताकद वाढवली तर भविष्यात १५०० चे २००० , अडीच हजार नक्की करू, तेव्हा हात आखडता घेणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विरोधकांवर टीका 

लाडकी बहीण योजना जाहीर केली आणि तिथेही हे सावत्र भाऊ ही योजना बंद पाडण्यासाठी कोर्टात गेले. तिथून ते मुंबई हायकोर्टात गेले होते. आता नागपूरच्या कोर्टात गेले आहेत. काँग्रेसचे सुनील केदार यांनीच लाडकी बहीण योजनेविरोधात कोर्टात याचिका दाखल केली, असा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला.

 

 

Web Title: Maharashtra government limit increase for application for ladki bahin yojna

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2024 | 05:58 PM

Topics:  

  • Cm Eknath Shinde

संबंधित बातम्या

Tiger Shroff Firing Case: ड्रायव्हर जखमी झाल्यानंतर टायगर श्रॉफने स्वतः चालवली कार, हल्ल्यानंतरचे फोटो-व्हिडीओ व्हायरल
1

Tiger Shroff Firing Case: ड्रायव्हर जखमी झाल्यानंतर टायगर श्रॉफने स्वतः चालवली कार, हल्ल्यानंतरचे फोटो-व्हिडीओ व्हायरल

Drought Hit Farmers Diwali 2026:  शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
2

Drought Hit Farmers Diwali 2026: शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.