Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Government Bonds: राज्य शासनाचा मोठा निर्णय: विकासकामांसाठी महाराष्ट्र सरकार उभारणार १,००० कोटींचे कर्ज

महाराष्ट्र राज्याच्या विकासकामांसाठी निधी उभारण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने २६ वर्षे मुदतीचे एक हजार कोटी रुपयांचे कर्जरोखे (Government Bonds) विक्रीसाठी काढले आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: Mar 19, 2026 | 01:58 PM
Maharashtra Cabinet, Devendra Fadnavis, Cabinet Decisions,

Maharashtra Cabinet, Devendra Fadnavis, Cabinet Decisions,

Follow Us
Follow Us:
  • विकासकामांना गती देण्यासाठी राज्य सरकारने १००० कोटी रुपयांच्या कर्जरोख्यांची विक्री
  • या कर्जरोख्यांच्या विक्रीसाठी सुधारित अधिसूचनेतील अटी आणि शर्ती लागू
  • राज्य सरकारने २६ वर्षे मुदतीचे एक हजार कोटी रुपयांचे कर्जरोखे (Government Bonds) विक्रीसाठी
Mumbai Politics : महाराष्ट्र राज्याच्या विकासकामांना गती देण्यासाठी राज्य सरकारने १००० कोटी रुपयांच्या कर्जरोख्यांची (Government Bonds) विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. १० वर्षांच्या मुदतीसाठी हे रोखे विकले जाणार असून, आवश्यकतेनुसार अतिरिक्त ५०० कोटी रुपये उभारण्याचा पर्यायही सरकारने खुला ठेवला आहे. या माध्यमातून जमा होणारा सर्व निधी शासकीय विकास प्रकल्पांच्या अर्थपुरवठ्यासाठी विनियोग केला जाणार असल्याची माहिती वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी दिली आहे.

या कर्जरोख्यांच्या विक्रीसाठी सुधारित अधिसूचनेतील अटी आणि शर्ती लागू राहतील. लिलाव पद्धतीनुसार, एकूण रकमेच्या १० टक्के हिस्सा पात्र वैयक्तिक आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी ‘अस्पर्धात्मक’ तत्त्वावर राखीव ठेवण्यात आला आहे. मात्र, यामध्ये एका गुंतवणूकदाराला एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त १ टक्का मर्यादेपर्यंतच वाटप केले जाणार आहे. राज्याच्या तिजोरीत विकासासाठी अधिक भांडवल उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे.

Ritu Tawde : मारहाण प्रकरण महापौरांना भोवणार! शाळेतील वादाच्या खटल्यातून निर्दोष मुक्ततेस न्यायालयाचा नकार

महाराष्ट्र सरकारच्या १००० कोटी रुपयांच्या कर्जरोख्यांच्या विक्रीसाठीच्या लिलावाची प्रक्रिया जाहीर झाली असून, हा लिलाव २४ मार्च २०२६ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मुंबई कार्यालयात पार पडणार आहे. या प्रक्रियेसाठी रिझर्व्ह बँकेच्या ‘ई-कुबेर’ (E-Kuber) या कोअर बँकिंग सोल्यूशन सिस्टीमचा वापर केला जाणार आहे.

लिलावासाठी गुंतवणूकदारांना ठराविक वेळेत आपले बिड्स सादर करावे लागणार आहेत. स्पर्धात्मक बिड्ससाठी सकाळी १०:३० ते ११:३० ही वेळ निश्चित करण्यात आली आहे, तर अस्पर्धात्मक बिड्स सकाळी १०:३० ते ११:०० या वेळेत सादर करणे बंधनकारक आहे. या लिलावाचा निकाल त्याच दिवशी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाईल. यशस्वी ठरलेल्या गुंतवणूकदारांना आपली रक्कम २५ मार्च २०२६ रोजी बँकेच्या कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी रोखीने, डिमांड ड्राफ्ट किंवा धनादेशाद्वारे जमा करावी लागेल.

‘स्पा’च्या नावाखाली वेश्याव्यवसाय, थेट विधानपरिषदेतच मुद्दा गाजला; गृहराज्यमंत्र्यांनी दिले ‘हे’ आश्वासन

२६ वर्षांच्या मुदतीचे १००० कोटींचे कर्जरोखे विक्रीस; २४ मार्चला होणार लिलाव

महाराष्ट्र राज्याच्या विकासकामांसाठी निधी उभारण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने २६ वर्षे मुदतीचे एक हजार कोटी रुपयांचे कर्जरोखे (Government Bonds) विक्रीसाठी काढले आहेत. हे रोखे ७.६६ टक्के व्याजदराचे असून, विशेष म्हणजे राज्य शासनाने यापूर्वी ४ मार्च २०२६ रोजी उभारलेल्या रोख्यांची ही फेरविक्री असणार आहे. यामध्ये अतिरिक्त ५०० कोटी रुपये उभारण्याचा पर्यायही सरकारने खुला ठेवला आहे.

या संदर्भातील लिलाव प्रक्रिया २४ मार्च २०२६ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मुंबई कार्यालयात पार पडणार आहे. इच्छुक गुंतवणूकदारांना ‘ई-कुबेर’ (E-Kuber) या संगणकीय प्रणालीद्वारे आपले बिड्स सादर करावे लागतील. वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. या लिलावात एकूण रकमेच्या १० टक्के हिस्सा वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी ‘अस्पर्धात्मक’ तत्त्वावर राखीव असेल, तर एका गुंतवणूकदाराला जास्तीत जास्त १ टक्का मर्यादेपर्यंतच वाटप केले जाईल. या माध्यमातून जमा होणारा निधी थेट राज्याच्या विविध विकास प्रकल्पांसाठी वापरला जाणार आहे.

 

 

Web Title: Maharashtra govt to raise 1000 crore state to issue 10 year tenure bonds for development

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 01:58 PM

Topics:  

  • Finance News
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

पेपरफुटी रोखण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये, भरती परीक्षांसाठी फडणवीस सरकारकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना
1

पेपरफुटी रोखण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये, भरती परीक्षांसाठी फडणवीस सरकारकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना

Gadchiroli News : गडचिरोलीत उभा राहणार हरित पोलादाचा प्रकल्प; महाराष्ट्र सरकारचा जॉन कॉकरिलसोबत मोठा करार
2

Gadchiroli News : गडचिरोलीत उभा राहणार हरित पोलादाचा प्रकल्प; महाराष्ट्र सरकारचा जॉन कॉकरिलसोबत मोठा करार

अनुसूचित जातींच्या उमेदवारांना मोठा दिलासा; MPSC मुलाखतीच्या तयारीसाठी BARTI कडून मिळणार 10 हजारांची मदत
3

अनुसूचित जातींच्या उमेदवारांना मोठा दिलासा; MPSC मुलाखतीच्या तयारीसाठी BARTI कडून मिळणार 10 हजारांची मदत

Pune News : पुणे ठरतेय GCC चे हब; वर्षभरात 800 पेक्षा अधिक ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स होणार, मुख्यमंत्री फडणवीसांचा विश्वास
4

Pune News : पुणे ठरतेय GCC चे हब; वर्षभरात 800 पेक्षा अधिक ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स होणार, मुख्यमंत्री फडणवीसांचा विश्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.