Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Weather Forecast Today: कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार!; विदर्भाला विजांच्या कडकडाटासह यलो अलर्ट

Maharashtra Weather : नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावरही जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असल्याने घाट परिसरातून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहनही प्रशासन आणि हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 14, 2026 | 11:26 AM
पावसाबाबत महत्त्वाची अपडेट; देशातील 16 राज्यांत मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा

पावसाबाबत महत्त्वाची अपडेट; देशातील 16 राज्यांत मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा

Follow Us
Follow Us:
  • कोकण, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज.
  • नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाट परिसरात मुसळधार पाऊस; प्रवाशांना सतर्कतेचा इशारा.
  • विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा व भंडाऱ्यात पावसाचा जोर वाढणार.
Maharashtra Weather Forecast Today: राज्यभरातील काही ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली असली तरी अनेक ठिकाणी श्रावण सरींचा जोर अद्यापही कायम आहे. हवामान विभागाने आज (14 ऑगस्ट) कोकण आणि घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. कोकण, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागाने जारी केलेल्या अंदाजानुसार, नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावरही जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असल्याने घाट परिसरातून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहनही प्रशासन आणि हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana: बारामती परिमंडळातील २ लाख शेतकऱ्यांना आता दिवसा मिळणार वीज

तर विदर्भातील काही जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. शनिवारी विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

रविवारी बुलडाणा, अकोला, अमरावती, नागपूर आणि भंडारा जिल्ह्यांत काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मात्र हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याचा अंदाज आहे.

सोमवारीही ढगाळ वातावरण कायम

सोमवारी राज्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून, विविध भागांत हलक्या पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस राज्यात पावसाची उघडीप आणि सरींचा खेळ सुरू राहण्याची शक्यता आहे.

मंदिरातच घडला दुहेरी हत्याकांडाचा थरार! पुजाऱ्याने अंकित-इसरारला मारून पुरले, नंतर तिथेच लावली धुनी

हवामान विभागाने (IMD) जाहीर केलेल्या पुढील दोन आठवड्यांच्या अंदाजानुसार, कोकणात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. १३ ते २० ऑगस्ट या कालावधीत कोकण किनारपट्टीवर मान्सून सक्रिय राहण्याचा अंदाज असून, या काळात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानंतर २० ते २७ ऑगस्ट या कालावधीतही कोकणात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे.

मुंबई, उपनगरांत जोरदार सरींची शक्यता

कोकणातील सक्रिय मान्सूनचा परिणाम मुंबई आणि उपनगरांवरही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात मुंबईत पावसाच्या काही जोरदार सरी पाहायला मिळू शकतात. सांताक्रूझ येथील सप्टेंबरअखेरच्या सरासरी पावसाच्या प्रमाणाच्या तुलनेत यंदाच्या पावसाची स्थिती सुधारण्यासाठी आगामी पावसाचा फायदा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांना पुढील काही दिवसांत पावसाच्या जोरदार सरींसाठी सज्ज राहावे लागणार आहे.

 

 

Web Title: Maharashtra newsmaharashtra weather update 14 august heavy rain alert konkan pune ghat vidarbha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2026 | 11:26 AM

Topics:  

  • Heavy Rain
  • Konkan
  • Maharashtra Weather
  • Pune
  • Vidarbha

संबंधित बातम्या

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? ड्रेनेजमधून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन बदला; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांची आयुक्तांकडे मागणी
1

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? ड्रेनेजमधून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन बदला; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांची आयुक्तांकडे मागणी

Tridha Concert: अहिल्यानगरमध्ये रंगणार ‘त्रिधा’ची विशेष मैफल; गायन, वादन अन् नृत्याचा अनोखा संगम
2

Tridha Concert: अहिल्यानगरमध्ये रंगणार ‘त्रिधा’ची विशेष मैफल; गायन, वादन अन् नृत्याचा अनोखा संगम

MSRTC NCMC Card : ‘ही’ सवलत घेण्यात पुणेकरांनी मारली बाजी; तब्बल 9.26 लाखांची नोंद
3

MSRTC NCMC Card : ‘ही’ सवलत घेण्यात पुणेकरांनी मारली बाजी; तब्बल 9.26 लाखांची नोंद

Maharashtra Drought 2026: ‘शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू, तरी कोकण मदतीपासून वंचित का?’ भास्कर जाधवांची सरकारकडे मागणी
4

Maharashtra Drought 2026: ‘शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू, तरी कोकण मदतीपासून वंचित का?’ भास्कर जाधवांची सरकारकडे मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.