मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली आणि त्यात जागतिक वित्तीय संस्थांकडून विविध प्रकल्पांसाठी केंद्रीय आर्थिक व्यवहार मंत्रालयाकडून परवानगी देण्याची मागणी केली.
Ranji Trophy 2025 Final Match : विदर्भ आणि केरळ यांच्यातील रणजी ट्रॉफी फायनल २०२५ सामना बुधवार (२६ फेब्रुवारी) ते रविवार (२ मार्च) दरम्यान नागपूरमधील जामता येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर…
रणजी ट्रॉफी २०२५ च्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात मुंबई आणि विदर्भ संघ आमने-सामने आहेत. या सामन्यात, एका २५ वर्षीय गोलंदाजाने मुंबईचा डाव बॅकफूटवर आणला. या गोलंदाजाने एकाच षटकात दिग्गज खेळाडूंना आपले…
रणजी करंडक 2025 मध्ये विदर्भाच्या संघाने स्वतःला मजबूत स्थितीत नेले आहे. यामध्ये पहिल्या इनिंगमध्ये विदर्भाने 383 धावा केल्या आहेत. तर मुंबईला लीडसाठी आणखी 254 धावांची गरज आहे.
शिवम दुबेने रणजीत वर्चस्व गाजवले. रणजी ट्रॉफीच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत विदर्भाला आव्हान देत शिवम दुबेने तो किती सक्षम अष्टपैलू आहे हे सिद्ध केले. त्याने सामन्याच्या पहिल्या डावात ४९ धावांत 5…