Rain News: हिमाचल प्रदेशमध्ये देखील आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शनिवारी झालेल्या जोरदार पावसामध्ये डोंगरावरून दगड खाली आल्याने पंजाबमधील एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे.
Heavy Rain Alertभारतातील अनेक राज्यांना जोरदार वाऱ्यासह, गडगडाटासह मुसळधार पाऊस होण्याचा इशारा दिला आहे. आयएमडीने अनेक राज्यांना जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागात मुसळधार पाऊस होत आहे. पुढील चार दिवस कोकण किनारपट्टीसह विदर्भ मराठवाडा भागांना जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.
राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस पडणार आहे. हवामान खात्याने कोकण, उत्तर कोकण आणि घाटमाथ्यामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे आणि जोरदार वादळासह वादळ येण्याची शक्यता आहे.
मध्य भारतात देखील पावसाचा ईशारा हवामान विभागाने दिला आहे. आयएमडीच्या अलर्टनुसार छत्तीसगड, ओडिशा, बिहार, अंदमान-निकोबार द्वीप येथे मुसळधार पाऊस होणार आहे.
भारतीय हवामान विभागाने उत्तराखंड, गुजरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होण्याचा इशारा दिला आहे. केरळ, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र राज्यात हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
मान्सूनने संपूर्ण राज्याला व्यापले आहे. गेल्या एका दिवसांत मराठवाड्यातील अनेक महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. छत्रपती संभाजीनगर, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली.
सर्वसाधारपणे 1 जून रोजी केरळमध्ये मान्सूनचे आगमन होते. त्यानंतर सात ते आठ दिवसांनी मान्सून मुंबईच्या किनाऱ्यावर धडकतो. त्यानंतर, तो पुढे जातो आणि देशभर पसरतो. सप्टेंबरच्या मध्यात मान्सून माघारी परततो.
दरवर्षी २३ मार्च रोजी जागतिक हवामानशास्त्र दिन (World Meteorological Day) संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. या दिवसाचे आयोजन जागतिक हवामान संघटना (WMO - World Meteorological Organization) करते.
उत्तर प्रदेशात, दिवसा तेजस्वी सूर्यप्रकाश असल्याने थंडी कमी होत आहे. लखनौसह अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णता आहे. येत्या काही दिवसांत हवामान स्वच्छ राहण्याची अपेक्षा आहे, त्यामुळे उष्णता कायम राहू शकते.
मृग नक्षत्र लागले असूनही वातावरणामध्ये कमालीचे वाढते तापमान आहे. यामुळे सर्वांना उन्हाचा चांगलाच फटका बसला असून घामाच्या धारा सुरु आहेत. तर शेतकऱ्यांना पावसाची अपेक्षा आहे.
Weather Forecast: उत्तर भारत थंडीने गारठला असून IMD ने दिलेल्या माहितीनुसार पुढील काही दिवस काश्मीर आणि लडाख हे मायनस डिग्री वातावरणातच राहणार आहेत, जाणून घ्या तापमान नक्की किती आहे आणि…
तामिळनाडूच्या अनेक भागांमध्ये आज जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. भारत हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा लवकरच तीव्र होण्याची शक्यात आहे.