Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Weather: कुठे मध्यम तर कुठे मुसळधार; पुढील ५ दिवस राज्यात अतिवृष्टी, हवामान विभागाचा इशारा

पुढील ५ दिवसात मान्सून राज्यात मोठ्या प्रमाणात सक्रिय होणार असून मध्यम ते मुसळधार आणि मुसळधार ते अतिमुसळधार अशी पर्जन्यवृष्टी होणार असल्याचं हवामान विभागाने वर्तविलेलं आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jun 30, 2025 | 01:56 PM
राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस; अकोल्यात ढगफुटीसदृश पावसाने जनजीवन विस्कळीत

राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस; अकोल्यात ढगफुटीसदृश पावसाने जनजीवन विस्कळीत

Follow Us
Close
Follow Us:

यंदा मान्सूनने दरवर्षीपेक्षा लवकर हजेरी लावली असून राज्यातसह देशाच्या ठिकाणी मुसळधार पाऊस पहायला मिळाला आहे. यंदाच्या पावसाने सुरुवातीला गेल्या अनेक वर्षाचे विक्रम मोडीत काढले आहेत. याच मुसळधार पावसाने जनजीवन देखील विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. राज्याचा विचार करता आता पुढील ५ दिनस हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. पुढील ५ दिवसात मान्सून राज्यात मोठ्या प्रमाणात सक्रिय होणार असून मध्यम ते मुसळधार आणि मुसळधार ते अतिमुसळधार अशी पर्जन्यवृष्टी होणार असल्याचं हवामान विभागाने वर्तविलेलं आहे.

या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

यंदा सुरुवातीुपासून पावसाने कोकण विभागाला झोडपून काढले आहेत रायगड, रत्नागिरी, पालघर आणि सिंधुदुर्ग या किनारपट्टीलगगत असलेल्या गावांतील बाजारपेठांमध्ये देखील पाणी शिरल्याने जनजीवन विसक्ळीत झाल्याचं पाहायवला मिळालं. अशातच आता 5 जुलै पर्यंत कोकणासहा मराठावाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी मध्यम ते सरासरी वेगाने पाऊस होणार आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

Thane News : ठाणे मनपाच्या शिक्षण विभागाची यादी जाहीर; अनधिकृत शाळांची धक्कादायक आकडेवारी उघड

संपूर्ण विदर्भ आणि रायगड आणि पुणे जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. याचबरोबर विदर्भात वीजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी लागणार आहे, आणि त्मयाचबरोबर मराठवाडामध्ये देखील हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. याचपार्श्वभूमीवर आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. याचबरोबर पुणे सातारा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांना येल्लो अलर्ट जारी केला आहे.

बळीराजा शेतीच्या कामात व्यस्त

कोकणात सध्या समाधानकारक पाऊस सुरु असल्याने शेतकऱ्यांची भात लावणीची लगबग सुरु आहे. त्यामुळे कोकणातील शेतकऱ्यासाठी हा पाऊस सध्या दिलासादायक ठरताना दिसून येत आहे. त्याचप्रमाणे मराठवाड्यातही बहुतांश ठिकाणी मे महिन्यातच मोठ्याप्रमाणात पाऊस झाला होता. या पावसाच्या जोरावर जवळपास शेतकऱ्यांनी 50 टक्के पेरण्या उरकल्या होत्या. मात्र त्यामुळे मोठ्या प्रमाणात पीक वाया गेल्याची घटना देखील घडल्याचं पाहायला मिळालं होतं.

IAS Rajeshkumar Meena: IAS राजेशकुमार मीना यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती

Web Title: Maharashtra weather heavy rains in konkan madhya maharashtra heavy rain warning in marathwada for the next 5 days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2025 | 01:56 PM

Topics:  

  • Konkan
  • maharashtra rain news
  • Rain Update

संबंधित बातम्या

Horror Story: दूर किल्ल्यावरून माझ्याकडे पाहत होती… मोकळे केस, लालभडक वेश! मागेमागे घरात आली
1

Horror Story: दूर किल्ल्यावरून माझ्याकडे पाहत होती… मोकळे केस, लालभडक वेश! मागेमागे घरात आली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.