• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Ias Rajeshkumar Meena Appointed As Chief Secretary Of The State

IAS Rajeshkumar Meena: IAS राजेशकुमार मीना यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती

राजेशकुमार मीना हे १९८८ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. पण राजेशकुमार यांना केवळ दोन महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे ऑगस्ट २०२५ मध्ये ते निवृत्त होत आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jun 30, 2025 | 12:32 PM
IAS Rajeshkumar Meena: IAS राजेशकुमार मीना यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

महाराष्ट्रला नवे मुख्य सचिवपदी आयएएस अधिकारी राजेशकुमार मीना यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आज (३० जून) सायंकाळी चार वाजता ते आपला पदभार स्वीकारणार आहेत. मुख्य सचिव हे राज्याती सर्वोच्च आयएएस पद असून मुख्य सचिव  मुख्यमंत्र्याचे मुख्य सल्लागार म्हणून काम करतात.

राज्याच्या विद्यमान मुख्य सचिव सुजाता सैनिक आज निवृत्त होतआहेत. सैनिक यांच्या निवृत्तीनंतर मुख्य सचिवपदाची सुत्रे राजेशकुमार मीना यांच्याकडे सुपूर्द केली जातील.सैनिक यांच्या निवृत्तीनंतर सचिवपदासाठी मुंबई मबहापालिकेचे आयुक्त भूषण गगरानी,गृह विभागाचे अपर सचिव इक्बालसिंग चहल यांच्या नावाची चर्चा होती. पण सेवा ज्येष्ठतेनुसार, राजेशकुमार मीना यांना संधी मिळाली आहे.

Maharashtra Assembly Session : अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सत्ताधारी- विरोधकांचे आंदोलन

 दोन महिन्यात होणार निवृत्त़

राजेशकुमार मीना हे १९८८ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. पण राजेशकुमार यांना केवळ दोन महिन्यांचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे ऑगस्ट २०२५ मध्ये ते निवृत्त होत आहेत. जर राज्य सरकारकडून मुदतवाढ मिळाली तर ते त्या पदावर कायम राहू शकतात.

राजेशकुमार हे सर्वात ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी आहेत. त्यांना प्रशासनाचा दांडगा अनुभव आहे. आतापर्यंतच्या कार्यकाळात त्यांनी वेगवेगळ्या विभागांमध्ये काम केलं आहे. सचिवपदी नियुक्ती होण्यापूर्वी ते महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी कार्यरत होते. खरंततर,  भूषण गगरानी आणि इक्बालसिंग चहल यांची नावे आघाडीवर असतानाही सेवा ज्येष्ठतेच्या कारणाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राजेशकुमार मीना यांच्या नावाला पसंती दिली.

Assembly Monsoon Session 2025 : मराठी भाषेवरुन अधिवेशन गाजणार; सत्ताधाऱ्यांचे आंदोलन 

परंतु मुख्य सचिव म्हणून राजेशकुमार मीना यांना केवळ दोन महिन्याचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता आहे. कारण ते ऑगस्ट 2025 मध्ये निवृत्त होत आहेत. जर, सरकारने त्यांना मुदतवाढ दिली तर ते पदावर कायम राहतील. याशिवाय राज्यातील  आगामी स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजेशकुमार  यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता अधिक आहे. यापूर्वी अजोय मेहता, नितीन करीर या दोन मुख्य सचिवांना देखील मुदतवाढ देण्यात आली होती.

Web Title: Ias rajeshkumar meena appointed as chief secretary of the state

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2025 | 12:32 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis

संबंधित बातम्या

टिपू सुलतानवरुन महाराष्ट्रात पेटला वाद! सपकाळांच्या कौतुकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार पलटवार
1

टिपू सुलतानवरुन महाराष्ट्रात पेटला वाद! सपकाळांच्या कौतुकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार पलटवार

महाराष्ट्र-जपान मैत्री नव्या उंचीवर! वाकायामा राज्यपालांची मुख्यमंत्र्यांशी भेट; ‘या’ महत्वाच्या मुद्यावर चर्चा
2

महाराष्ट्र-जपान मैत्री नव्या उंचीवर! वाकायामा राज्यपालांची मुख्यमंत्र्यांशी भेट; ‘या’ महत्वाच्या मुद्यावर चर्चा

बीडला अजित पवार यांचे स्मारक होणार; मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून हिरवा कंदील
3

बीडला अजित पवार यांचे स्मारक होणार; मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून हिरवा कंदील

“रितू तावडेंनी मुंबईकरांसाठी आक्रमक…”; BMC च्या सभागृहात काय म्हणाले CM फडणवीस?
4

“रितू तावडेंनी मुंबईकरांसाठी आक्रमक…”; BMC च्या सभागृहात काय म्हणाले CM फडणवीस?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
टेक विश्वाला मोठा धक्का! संगणक वैज्ञानिक David J. Farber यांचे निधन, वयाच्या 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

टेक विश्वाला मोठा धक्का! संगणक वैज्ञानिक David J. Farber यांचे निधन, वयाच्या 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Feb 17, 2026 | 10:30 AM
Madhyapradesh Crime: आधी प्रेयसीची हत्या, मृतदेहावर अत्याचार, अघोरी कृत्य आणि फोटो….; इंदूरमधील भयानक घटना!

Madhyapradesh Crime: आधी प्रेयसीची हत्या, मृतदेहावर अत्याचार, अघोरी कृत्य आणि फोटो….; इंदूरमधील भयानक घटना!

Feb 17, 2026 | 10:22 AM
याला म्हणतात खरं प्रेम! ‘तूच माझी देवता’ म्हणत पतीने पत्नीच्या स्मरणार्थ बांधलं तब्बल 60 लाखांचं मंदिर; Video Viral

याला म्हणतात खरं प्रेम! ‘तूच माझी देवता’ म्हणत पतीने पत्नीच्या स्मरणार्थ बांधलं तब्बल 60 लाखांचं मंदिर; Video Viral

Feb 17, 2026 | 10:16 AM
अतिक्रमणाच्या नावाखाली इतिहासावरच घाला; सांगली-मिरज रेल्वेचा अखेरचा साक्षीदार जमीनदोस्त

अतिक्रमणाच्या नावाखाली इतिहासावरच घाला; सांगली-मिरज रेल्वेचा अखेरचा साक्षीदार जमीनदोस्त

Feb 17, 2026 | 10:15 AM
ZIM vs IRE : झिम्बाब्वेकडे ऑस्ट्रेलियाला बाहेर काढण्यासाठी दोन संधी! आयर्लंडविरुद्ध होणार आज सामना, वाचा सविस्तर

ZIM vs IRE : झिम्बाब्वेकडे ऑस्ट्रेलियाला बाहेर काढण्यासाठी दोन संधी! आयर्लंडविरुद्ध होणार आज सामना, वाचा सविस्तर

Feb 17, 2026 | 10:15 AM
Gaurd Puran: अकाली मृत्यूनंतर आत्मा कुठे जातो? आत्मा खरोखरच भटकतो? गरुड पुराणातील रहस्य देतील धक्का

Gaurd Puran: अकाली मृत्यूनंतर आत्मा कुठे जातो? आत्मा खरोखरच भटकतो? गरुड पुराणातील रहस्य देतील धक्का

Feb 17, 2026 | 10:14 AM
नेहमीच भाजी खाण्याचा कंटाळा आला असेल तर १० मिनिटांमध्ये झटपट बनवा तोंडाला चव आणणारी टोमॅटोची चटणी

नेहमीच भाजी खाण्याचा कंटाळा आला असेल तर १० मिनिटांमध्ये झटपट बनवा तोंडाला चव आणणारी टोमॅटोची चटणी

Feb 17, 2026 | 10:10 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.