Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Weather: राज्यात दुष्काळाची घोषणा, पण आभाळ पुन्हा बरसणार! ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra Weather: महाराष्ट्रात गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या पावसाने आता काही प्रमाणात विश्रांती घेतली आहे. मान्सूनने दिल्ली, राजस्थान, पंजाब आणि हरियाणातून माघार घेतली असून गुजरात आणि उत्तर प्रदेशच्या काही भागांतूनही तो परतला आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 27, 2026 | 11:35 AM
Maharashtra Rain: राज्यात दुष्काळाची घोषणा (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Maharashtra Rain: राज्यात दुष्काळाची घोषणा (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • कोकण आणि पूर्व विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता; अनेक जिल्ह्यांत विजांसह हलक्या सरींचा अंदाज.
  • गडचिरोलीच्या भामरागडमध्ये पूरस्थिती गंभीर; 50 पेक्षा जास्त गावांचा संपर्क तुटला.
  • मुंबईत उकाडा वाढला; कुलाब्यात 33.2°C कमाल तापमानाची नोंद.
 

गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेला पावसाने मात्र आता पाठ फिरवली. मात्र काही ठिकाणी अजूनही ढग आले आणि विजांसह पावसाची शक्यता हवामान खात्याने सांगितली आहे.

मान्सून परत चालला

दिल्ली, राजस्थान, पंजाब, हरियाणा या राज्यांतून मान्सूनने माघार घेतली. गुजरात आणि उत्तर प्रदेशच्या काही भागातून पण पावसाने माघार घेतली. ईशान्य मध्य प्रदेश आणि उत्तर छत्तीसगडमध्ये अजूनही एक तीव्र कमी दाबाचं निर्माण धाले आणि पावसाने पाठ फिरवली. Maharashtra Weather: 

महाराष्ट्रात काय स्थिती?

राज्यात बऱ्याच ठिकाणी लोक अजूनही पावसाची वाट बघतात काही ठिकाणी पावसाच्या हलकी सर येतात आणि ऊन वाढते. हवामान खात्याने सांगितलं आहे की, पूर्व विदर्भ आणि कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, नाशिक घाट, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, अहिल्यानगर, बीड, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांमध्ये विजांसह हलक्या सरी पडतील. बाकीच्या राज्यात फक्त ढगाळ वातावरण राहील आणि ऊन जास्त असेल.

Maharashtra Weather IMD Alert: राज्यात पुन्हा धो-धो कोसळणार! २२ …

गडचिरोलीत पुराची स्थिती गंभीरएकीकडे पाऊस ओसरला म्हणत असताना दुसरीकडे छत्तीसगडमधल्या मुसळधार पावसाचा फटका आपल्या विदर्भाला बसला आहे.छत्तीसगड आणि गडचिरोलीत दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने भामरागड तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली. इंद्रावती, पर्लकोटा आणि पामुलगौतम या तीनही नद्यांचं पाणी खूप वाढलं आहे. त्यामुळे भामरागडमध्ये पूरस्थिती खूपच गंभीर झाली आहे. या पुरामुळे भामरागड तालुक्यातील 50 पेक्षा जास्त गावांचा संपर्क तुटला आहे. गावांचा बाहेरच्या जगाशी संबंधच राहिला नाही. लोक अडकून पडले आहेत.

मुंबईत उकाड्याने हैराण

मुंबईकरांचे सुद्धा हाल होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत उकाडा खूप वाढला. तापमान 1 ते 2 डिग्रीने वाढल्याने शनिवारी पण मुंबईत खूप उकाडा होता. कुलाबा केंद्रात 33.2 डिग्री कमाल तापमान नोंदवलं गेलं. किमान तापमान पण जास्त होतं.सप्टेंबरमध्ये एवढं तापमान गेल्या पाच वर्षात नव्हतं. याआधी 7 सप्टेंबर 2020 ला कुलाब्यात 33.5 डिग्री तापमान होतं.

राज्यातील अनेक भागांत पावसाचा अंदाज; पुणे, सांगली, कोल्हापूरसह अनेक …

पाऊस गेला की उकाडा आलाच

एकंदरीत सांगायचं तर राज्यातून पावसाने काढता पाय घेतला आहे, पण कोकण आणि घाटमाथ्यावर अजूनही हलक्या सरी सुरू राहतील. आणि जिथे पाऊस नाही तिथे उन्हाचा चटका आणि उकाडा वाढणार आहे, त्यामुळे पुढचे काही दिवस असेच जाणार आहेत

Web Title: Maharashtra weather monsoon withdrawal rain forecast mumbai heat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2026 | 11:35 AM

Topics:  

  • heavy rain update
  • maharashtra news
  • Maharashtra Rain Update

संबंधित बातम्या

Milk Price Hike: दूध महागलं, दह्याच्या किमतीही वाढल्या! जाणून घ्या नवे दर
1

Milk Price Hike: दूध महागलं, दह्याच्या किमतीही वाढल्या! जाणून घ्या नवे दर

Satara Health News: तळीये गावात गॅस्ट्रोची भीषण साथ! ५०० रुग्णांवर उपचार सुरू; ग्रामपंचायतीच्या कारभारावर संताप
2

Satara Health News: तळीये गावात गॅस्ट्रोची भीषण साथ! ५०० रुग्णांवर उपचार सुरू; ग्रामपंचायतीच्या कारभारावर संताप

उत्पादनच्या धाडीनंतर बीट अंमलदारांवर कारवाई होणार का? विलासबाबा जवळ यांची मागणी
3

उत्पादनच्या धाडीनंतर बीट अंमलदारांवर कारवाई होणार का? विलासबाबा जवळ यांची मागणी

Maharashtra Drought: कृषिमंत्री थेट बांधावर; सोयाबीन नुकसानीची केली पाहणी, लवकरच…
4

Maharashtra Drought: कृषिमंत्री थेट बांधावर; सोयाबीन नुकसानीची केली पाहणी, लवकरच…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.