गेल्या काही दिवसांपासून देसभरात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. अनेक राज्यांमध्ये पावसाने कहर केला आहे. उत्तराखंड व हिमाचल प्रदेशमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे.
गेले काही दिवसांपासून देशभरात मुसळधार पाऊस सुरू आहे. पर्वतीय राज्य, पूर्वेकडील राज्ये, दक्षिण भारतातील राज्यांमध्ये पावसाने कहर केला आहे. राजधानी दिल्लीत देखील यंदाच्या वर्षी जोरदार हजेरी लावली.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, अनेक राज्यांमध्ये अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. दिल्ली, एनसीआर, मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि उत्तराखंड राज्यात अवकाळी पाऊस होण्याचा इशारा दिला आहे.
महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांसह विविध भागात पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पाहा तुमच्या जिल्ह्याची काय परिस्थिती आहे?
यंदाचा उन्हाळा कडक असल्यामुळे याचा परिणाम मनुष्य आणि प्राण्यांसह शेतीवर देखील होेऊ लागला आहे. संपूर्ण राज्यासह जुन्नर तालुक्यात सध्या उन्हाचा पारा चढला आहे.
यंदा एल-निनो वर्षात दरवर्षाप्रमाणे कडाक्याची थंडी पडलेली नाही. खरंतर ८ डिसेंबरपासून काही प्रमाणात थंडीला सुरवात झाली असली तरी, सध्याचा थंडीचा पॅटर्न जरा वेगळाच जाणवत आहे. थंडीची तीव्रता ठरविण्याचा निर्देशक किमान…
देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान खात्याने महाराष्ट्रासह तब्बल १८ राज्यांना अलर्ट जारी केला आहे.
तारंग चक्रीवादळाच्या प्रभावाखाली आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये २५ आणि २६ ऑक्टोबर रोजी जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
हवामान विभगाने मुंबईत रेड अलर्ट बदलून ऑरेंज अलर्ट दिला. त्यामुळे आता नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे. मुंबईत आज अतिमुसळधार नाही तर मुसळधार किंवा मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. कोकण विभागातील रायगड,…