Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्राच्या सात दशकांतील ऐतिहासिक वाटचाल;‘लोकराज्य’मधील मागोवा लवकरच एका क्लिकवर

राज्यातील विविध ऐतिहासिक घटनांचा मागोवा ‘लोकराज्य’ मासिकाच्या माध्यमातून वेळोवेळी सूचिबद्ध झालेला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 08, 2025 | 07:34 PM
महाराष्ट्राच्या सात दशकांतील ऐतिहासिक वाटचाल;‘लोकराज्य’मधील मागोवा लवकरच एका क्लिकवर
Follow Us
Close
Follow Us:
  • महाराष्ट्राच्या सात दशकांतील ऐतिहासिक वाटचाल;
  • लोकराज्य’मधील मागोवा लवकरच एका क्लिकवर
नागपूर:  महाराष्ट्राच्या स्थापनेपासून लोकप्रशासनाच्या माध्यमातून निर्माण झालेला आयाम, त्या – त्या काळानुरुप लोककल्याणाच्या माध्यमातून निर्माण झालेली धोरणे, राज्यातील विविध ऐतिहासिक घटनांचा मागोवा ‘लोकराज्य’ मासिकाच्या माध्यमातून वेळोवेळी सूचिबद्ध झालेला आहे. हा बहुमोल ऐतिहासिक दस्ताऐवज आता डिजीटल फॉरमॅटमध्ये अंकनिहाय उपलब्ध होत असून लवकरच तो गुगल व इतर प्लॅटफॉर्मद्वारे वाचक व अभ्यासकांपर्यंत पोहोचवू, अशी माहिती माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी दिली.

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने ‘लोकराज्य’ च्या दुर्मीळ अंकाच्या प्रदर्शनाचे उद्घाटन व पहिल्या टप्प्यात प्राथमिक स्तरावर डिजीटल स्वरुपात उपलब्ध केलेल्या 50 दुर्मीळ अंकाचे लोकार्पण प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. विधानभवन परिसरात उभारण्यात आलेल्या या प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभास प्रभारी उपसचिव अजय भोसले, संचालक (माहिती)( प्रशासन) किशोर गांगुर्डे, नागपूर विभागाचे संचालक (माहिती) गणेश मुळे, संचालक (माहिती)(वृत्त व जनसंपर्क) गोविंद अहंकारी, कक्ष अधिकारी युवराज सोरेगावकर, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कल्याण-डोंबिवलीच्या विकासाला गती! १८० कोटींच्या निधीतून डोंबिवलीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘क्रीडा संकुल’ साकारणार

महाराष्ट्रातील लोकप्रशासन, राज्यपातळीवर घेतलेले विविध धोरणात्मक निर्णय याबद्दल संपूर्ण देशात आकर्षण आहे. राज्यशास्त्र, इतिहास या ज्ञानशाखातील संशोधकांसाठी महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये, जडणघडणीमध्ये कालपरत्वे झालेल्या विविध निर्णयांची माहिती लोकराज्यच्या अंकाद्वारे देण्यात आली. ही जडणघडण व यातील पाऊलखुणा असा मोठा दस्ताऐवज आता जगातील प्रत्येक व्यक्तीला एका क्लिकवर उपलब्ध करुन देवू असे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी यावेळी स्पष्ट केले.

Pune Crime: पुण्यानंतर आता पालघरमध्ये पण जागेची विक्री ७ कोटीची जमीन विकली ७० लाखात

Web Title: Maharashtras historical journey in seven decades the traces of lok rajya will soon be at a click

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 08, 2025 | 07:33 PM

Topics:  

  • Nagpur News

संबंधित बातम्या

रेतीघाटाच्या वादातून तरुणाची हत्या; तलवारीसह इतर हत्याराने केला हल्ला अन्…
1

रेतीघाटाच्या वादातून तरुणाची हत्या; तलवारीसह इतर हत्याराने केला हल्ला अन्…

मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच विदर्भ तापला; तापमानाचा पारा गेला 40 अंशांवर
2

मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच विदर्भ तापला; तापमानाचा पारा गेला 40 अंशांवर

काटोल येथील कंपनीत झालेल्या स्फोटप्रकरणी मोठी कारवाई; आत्तापर्यंत संचालकांसह 11 जणांना अटक
3

काटोल येथील कंपनीत झालेल्या स्फोटप्रकरणी मोठी कारवाई; आत्तापर्यंत संचालकांसह 11 जणांना अटक

Nagpur Paper Leak Case: बारावी पेपरफुटीचा ‘मास्टरमाईंड’ ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्यासह ५ जणांना अटक
4

Nagpur Paper Leak Case: बारावी पेपरफुटीचा ‘मास्टरमाईंड’ ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्यासह ५ जणांना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.