Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड

माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी महेश करचे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सामाजिक प्रश्नांवर सातत्याने संघर्ष करणाऱ्या करचे यांच्या नियुक्तीमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

  • By विवेक
Updated On: Jul 26, 2026 | 08:42 PM
माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड

माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड

Follow Us
Follow Us:

म्हसवड : शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि महिलांच्या विविध प्रश्नांवर सातत्याने रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे माण-खटावमधील अभ्यासू, निर्भीड आणि सामाजिक भान असलेले युवा नेतृत्व महेश मारुती करचे यांची माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज दादा मोरे यांच्या हस्ते पुणे येथे आयोजित कार्यक्रमात महेश करचे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या नियुक्तीमुळे माण-खटाव तालुक्यात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

महेश करचे यांनी नुकत्याच झालेल्या कुकुडवाड जिल्हा परिषद गटातून काँग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी शेतकऱ्यांच्या वीज व पाणी प्रश्नांपासून ते कामगारांचे हक्क, विद्यार्थ्यांच्या समस्या तसेच महिलांवरील अन्यायाविरोधात सातत्याने आंदोलने करून जनतेचा आवाज बुलंद केला आहे. त्यांच्या या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.

‘फडणवीस साहेब, किती अंधभक्ती करणार?’ धर्मेंद्र प्रधानांच्या समर्थनावरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

यावेळी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश आबनावे, सातारा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. सागर सावंत, महाराष्ट्र प्रदेश सचिव पंकज पोळ, डॉ. प्रसाद ओंबासे, बाळराजे विरकर यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

महेश करचे यांच्या नियुक्तीबद्दल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष नामदेव पाटील, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुलराज पवार तसेच माजी जिल्हाध्यक्ष रणजित देशमुख यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

काँग्रेसचे संघटन अधिक मजबूत करून अन्यायाविरोधातील लढा तीव्र करणार – महेश करचे

महेश करपे यावेळी म्हणाले, “राष्ट्रीय काँग्रेस आणि युवक काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने माझ्यावर दाखवलेला विश्वास मी पूर्णपणे सार्थ ठरवेन. माण-खटाव विधानसभा मतदारसंघात तरुण, निष्ठावंत आणि सर्वसामान्यांशी जोडलेले कार्यकर्त्यांचे मजबूत संघटन उभारण्यावर माझा भर असेल. केंद्र आणि राज्य सरकारच्या जनविरोधी व चुकीच्या धोरणांविरोधातील आमचा संघर्ष अधिक तीव्र करू. माण-खटावमधील कोणत्याही सामान्य नागरिकावर, शेतकऱ्यावर किंवा तरुणावर अन्याय होऊ देणार नाही. सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी मी कायम अग्रभागी राहून लढा देत राहीन.”

‘धर्मेंद्र प्रधानांनंतर आता “टोलकरी गडकरीं”; हर्षवर्धन सपकाळांची जोरदार टीका, गडकरींच्या राजीनाम्यावरून मोठ्या चर्चाना उधाण

Web Title: Mahesh karche appointed man khatav youth congress president

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2026 | 08:42 PM

Topics:  

  • Congress
  • Satara
  • Satara News

संबंधित बातम्या

काँग्रेसला मोठा धक्का! माजी आमदार भाजपच्या वाटेवर, फेसबुक पोस्टमधून भाजप प्रवेशाचा निर्णय केला जाहीर
1

काँग्रेसला मोठा धक्का! माजी आमदार भाजपच्या वाटेवर, फेसबुक पोस्टमधून भाजप प्रवेशाचा निर्णय केला जाहीर

Modi Mimicry : मोदींच्या मिमिक्रीमुळे रंगला राजकीय वाद! ‘इंदूरचा कार्यक्रम बालिशपणाचा’ म्हणत प्रफुल्ल पटेलांची राहुल गांधींवर टीका
2

Modi Mimicry : मोदींच्या मिमिक्रीमुळे रंगला राजकीय वाद! ‘इंदूरचा कार्यक्रम बालिशपणाचा’ म्हणत प्रफुल्ल पटेलांची राहुल गांधींवर टीका

Satara News : ‘वाघ्या घेवड्याचा पीकविम्यात समावेश करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविणार,’ जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आश्वासन
3

Satara News : ‘वाघ्या घेवड्याचा पीकविम्यात समावेश करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविणार,’ जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आश्वासन

Rahul Gandhi : ‘अंधभक्त हवेत, विद्यार्थी नकोत’; राहुल गांधींच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
4

Rahul Gandhi : ‘अंधभक्त हवेत, विद्यार्थी नकोत’; राहुल गांधींच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.