Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Malegaon Mayoral News: शिंदे गटाचा पाठिंब्याने MIMला मिळणार उपमहापौरपद? मालेगावात राजकारण तापलं

शिवसेना आणि MIM नेत्यांनी या विषयावर मौन बाळगले आहे. महापौर आणि उपमहापौर निवडणुकीसाठी कट्टर मुस्लिम पक्ष आणि हिंदुत्ववादी शिवसेना पक्ष एकत्र येण्याचे संकेत आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: Feb 06, 2026 | 01:47 PM
Malegaon Mayoral Election, Nashik Politics, AIMIM Politics, Shivsena Politics,

Malegaon Mayoral Election, Nashik Politics, AIMIM Politics, Shivsena Politics,

Follow Us
Follow Us:
  • मालेगावात AIMIM ला मिळणार उपमहापौरपद
  • शिंदे गटासोबत गुप्त बैठका
  • शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी एआयएमआयएमचे नगरसेवक आणि मौलाना मुफ्ती यांच्याशी सतत संपर्कात
Malegaon News:  मालेगाव महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुका उद्या, शनिवारी (७) होणार आहेत. पण त्यापूर्वी मालेगावच्या राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ( AIMIM) चे आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माइल आणि माजी महापौर अब्दुल मलिक यांनी शिवसेना नेते आणि राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत महापौर आणि उपमहापौर निवडणुकीची रणनीती निश्चित झाल्याचे मानले जाते. शिवसेना आणि MIM नेत्यांनी या विषयावर मौन बाळगले आहे. महापौर आणि उपमहापौर निवडणुकीसाठी कट्टर मुस्लिम पक्ष आणि हिंदुत्ववादी शिवसेना पक्ष एकत्र येण्याचे संकेत आहेत.

महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालेगावमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एआयएमआयएमने महापौरपदाच्या शर्यतीतून माघार घेतली असली तरी, उपमहापौरपदासाठी आमदारपुत्र हाफिज अब्दुल्ला यांना रिंगणात उतरवले आहे. या निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी मुंबई-आग्रा महामार्गावरील एका हॉटेलमध्ये एआयएमआयएम’च्या नगरसेवकांची गुरुवारी गुप्त बैठक पार पडली.

नाशिक महापालिकेच्या महापौरपदी हिमगौरी आडके तर उपमहापौरपदी विलास शिंदे बिनविरोध

या बैठकीत प्रामुख्याने शिवसेनेच्या महापौरपदाच्या उमेदवार लता घोडके यांना पाठिंबा द्यायचा की नाही, यावर खलबते झाल्याची माहिती आहे. दुसरीकडे, शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी एआयएमआयएमचे नगरसेवक आणि मौलाना मुफ्ती यांच्याशी सतत संपर्कात असून पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले असून, मालेगाव सेक्युलर फ्रंटने महापौरपदासाठी नसरीन शेख आणि ताहेरा शेख, तर उपमहापौरपदासाठी शान-ए-हिंद यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेकडून महापौरपदासाठी लता घोडके आणि उपमहापौरपदासाठी नीलेश काकडे व नरेंद्र सोनवणे मैदानात आहेत. एआयएमआयएमच्या बदललेल्या भूमिकेमुळे आणि उपमहापौरपदासाठी दिलेल्या उमेदवारीमुळे आता ही निवडणूक चुरशीची ठरणार असल्याचे दिसत आहे.

Rahul Gandhi Replied PM Modi: गांधी, कबर, नेहरू-इंदिरा आणि देशद्रोही..; मोदींच्या भाषणाला राहुल गांधींचे चो

प्रचार संपला, उद्या निवडणूक

दुसरीकडे, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रचार सभा आणि कोपरा बैठकींमुळे गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण तापले आहे. प्रचार गुरुवारी संध्याकाळी संपला आणि शनिवारी मतदान होणार आहे. यासाठी प्रशासन सज्ज आहे आणि निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

 

Web Title: Malegaon mayoral news will mim get the deputy mayors post with the support of the shinde faction politics heats up in malegaon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 01:47 PM

Topics:  

  • AIMIM
  • Nashik

संबंधित बातम्या

Nashik Kumbh Mela 2027: नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थासाठी मोठी तयारी; 31 ऑक्टोबरला ध्वजारोहण, अमृत स्नानाच्या तारखाही ठरल्या
1

Nashik Kumbh Mela 2027: नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थासाठी मोठी तयारी; 31 ऑक्टोबरला ध्वजारोहण, अमृत स्नानाच्या तारखाही ठरल्या

Palghar News: शेतात गवत कापताना विषारी सापाचा दंश; मोखाड्यात 108 रुग्णवाहिका ठरली आदिवासी महिलेसाठी जीवनदायिनी
2

Palghar News: शेतात गवत कापताना विषारी सापाचा दंश; मोखाड्यात 108 रुग्णवाहिका ठरली आदिवासी महिलेसाठी जीवनदायिनी

MHADA Lottery 2026: सर्वसामान्यांसाठी ‘म्हाडा’ची गुड न्यूज! ३३३ घरांची सोडत; विजेत्या अर्जदारांचा सत्कार
3

MHADA Lottery 2026: सर्वसामान्यांसाठी ‘म्हाडा’ची गुड न्यूज! ३३३ घरांची सोडत; विजेत्या अर्जदारांचा सत्कार

Owaisi on Gadkari : ‘मजलिसवाले माझ्या घरी येऊन बसले आहेत,’ ओवैसींनी सांगितला गडकरींसोबतचा किस्सा; भाजपवर टीका पण गडकरींचं कौतुक
4

Owaisi on Gadkari : ‘मजलिसवाले माझ्या घरी येऊन बसले आहेत,’ ओवैसींनी सांगितला गडकरींसोबतचा किस्सा; भाजपवर टीका पण गडकरींचं कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.