Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 7 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Manoj Jarange Patil : कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी जागेवर निवडणूक लढवणाऱ्याला माझं समर्थन नाही ; मनोज जरांगे पाटलांचे मोठं विधान

Manoj Jarange Patil : मी राजकारणासाठी नाही तर माझ्या गोरगरीब समाजबांधवांसाठी आरक्षण मागतो . त्यामुळे ही माझी जुनीच भूमिका असल्याचे मनोज जरांगे यांनी सांगितले आहे .

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 07, 2026 | 08:01 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • मी कोणाच्याही रुपयाला मिंधा नाही
  • जरांगे यांचा उपमुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल
  • जरांगे यांच्याकडून प्रसाद लाड यांचे कौतुक तर दरेकरांना टोला
Manoj Jarange Patil : मी राजकारणासाठी हे कार्य करत नसून माझ्या गोरगरीब तसेच गरजवंताला आरक्षण मागतो . आणि ही काही माझी आजची मागणी नाही . मी बऱ्याच वर्षांपासून ही मागणी करत असल्याचे जरांगे यांनी अमरावती येथे सांगितले . तसेच कुणबी प्रमाणपत्र घेऊन जर कोणी ओबीसींच्या जागेवर निवडणूक लढवणार असेल तर त्याला माझा पाठिंबा हा नसणार आहे . हे सुद्धा स्पष्ट करायला जरांगे विसरले नाहीत .

मी कोणाच्याही रुपयाला मिंधा नाही

व्हॅलिडिटी असेल तरच तुम्ही निवडणुकीच्या आखाड्यात पडा असे मी नेहमी समाजाला सांगतो . पण मी सुरुवातीपासूनच गरीब मराठ्यांसाठी आरक्षणासाठी मागत आलो आहे. त्या मागणीवर मी कायम असल्याचे मत देखील मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले. मी कोणाचा मिंधा नाही महाविकास आघाडी असो नाहीतर महायुती असो माझ्या गरीब मराठा समाजासाठी मी लढतो. मला मित्रत्वाची गरज नाही मला समाजहीत महत्वाचं आहे. समाजाची लेकरबाळ मला अधिकारी करायचेत असेही जरांगे पाटील म्हणाले.

Ramesh Mhatre Case: डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंची तुरुंगातून सुटका, मात्र ‘या’ अटींचे जाळे कायम, काय आहे कोर्टाचे आदेश?

जरांगे यांचा उपमुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल

मनोज जरांगे यांनी आज पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खडे बोल सुनावले आहेत . राज्यातील जनतेचे प्रमाणपत्र जर तुम्ही रद्द करत असाल तर मला मित्रापेक्षा माझा समाज महत्वाचा आहे . आम्ही तुमची तारीफ केली म्हणून तुम्ही आमचे प्रमाणपत्र रद्द करत आहात का ? आमच्या पोरांचे मुडदे पाडणार का ? असा सवाल सुद्धा केला .

Vasai Illegal Construction: वसईत बेकायदा बांधकामाला पालिकेचे अभय? तोडक पथक कारवाईशिवाय माघारी; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

जरांगे यांच्याकडून प्रसाद लाड यांचे कौतुक तर दरेकरांना टोला

मनोज जरांगे यांनी प्रसाद लाड यांचे कौतुक केले . लाड यांना समाजाच्या मुलांचे भले व्हावं असे वाटत आहे . त्यासाठी त्यांची धावपळ सुरु असते पण दुसऱ्या बाजूला मात्र त्यांना हवा तसा पाठिंबा मिळत नाही . प्रसाद लाड यांच्या मित्रालाही त्यांनी बिगरमिशीचा म्हणत टोला लगावला . प्रसाद लाड यांच्यावर टीका करणार्यांना आम्ही मोजत नाही , कोलतो असे विधान केले . या विधानाचा रोख लक्ष्मण हाके यांच्यावर होता . तर आम्ही प्रमाणपत्र रद्द करण्याचा प्लॅन कधीही यशस्वी होऊ देणार नाही असेही ते पुढे म्हणाले .

Web Title: Manoj jarange patil i do not support anyone contesting elections for an obc seat using a kunbi certificate manoj jarange patils major statement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 08:01 PM

Topics:  

  • maharashtra news politics
  • Manoj Jarange

संबंधित बातम्या

Maharashtra News: क्रांती दिनी ‘श्रीनाथ एक्सप्रेस’ दिल्लीकडे धावणार; जवानांसाठी १,२०० शिवसैनिकांचे रक्तदान
1

Maharashtra News: क्रांती दिनी ‘श्रीनाथ एक्सप्रेस’ दिल्लीकडे धावणार; जवानांसाठी १,२०० शिवसैनिकांचे रक्तदान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.