Maharashtra Sarkar : महाराष्ट्रातील ‘आदर्श दस्त नोंदणी कार्यालय’ उपक्रमाची केंद्र सरकारने दखल घेतली असून प्रत्येक कार्यालयासाठी ५० लाख रुपयांचे अनुदान देण्याची माहिती आहे. नागरिकांना आधुनिक, पारदर्शक आणि जलद दस्त नोंदणी…
Farmers Protest Maharashtra: पावसाअभावी पिकांचे नुकसान झाल्याने कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याच्या मागणीसाठी येडशी येथे शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. मागण्यांवर तातडीने निर्णय…
Agriculture News: प्रतिकूल हवामानासह अळी आणि कडा करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने भात उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पिकांचे संरक्षण करण्यासाठी वारंवार औषध फवारणी करावी लागत असल्याने उत्पादन खर्चात वाढ झाली…
Tukaram Mundhe FDA: अन्न व औषध प्रशासनातील कारवायांमुळे चर्चेत असलेले आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आपल्या बदलीच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. भविष्याची चिंता करण्यापेक्षा सध्याच्या पदावर चांगले काम करण्याला प्राधान्य असल्याचेही…
Maharashtra Political: पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत भाजप नेते जयकुमार गोरे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. वेळ आली तर दोन्ही जागा भाजप स्वबळावर लढेल, असे त्यांनी म्हटले. तसेच सोलापूर जिल्हा…
शेतकऱ्यांना शेतीसाठी सुरळीत वीजपुरवठा मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित करत धाराशिव-कळंबचे आमदार कैलास पाटील यांनी नांदेड येथे झालेल्या दुष्काळी आढावा बैठकीत सरकार व महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला.
माळेगाव येथील शिवनगर परिसरात घरासमोरील सिमेंटच्या विटांचे कंपाउंड ट्रॅक्टरने धडक देऊन पाडल्याच्या कारणावरून झालेल्या वादात पाच जणांनी मारहाण व शिवीगाळ केल्याची तक्रार माळेगाव पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.
National Carrom Selection : नवी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय मानांकन निवड कॅरम स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज झाला आहे. या स्पर्धेत आकांक्षा कदम व सागर वाघमारेकडून असोसिएशनला मोठ्या अपेक्षा आहेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरातील भोजनगृहांमधील भोजनाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे. भोजनांच्या दरात तब्बल १० रुपयांपर्यंत वाढ करण्यात आल्याने विविध विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत.
सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्राबाहेर राहून ऊस उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ कारखान्याला ऊस पुरवठा करतात म्हणून सभासदत्व देता येणार नाही, असे साखर आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे.
आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलेल्या एका रूममध्ये दोन लहान मुली अडकल्या होत्या; मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
Water Storage Crisis: पावसाच्या खंडामुळे धरणे आणि तलावांमधील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. एकूण २२६ प्रकल्पांपैकी केवळ ५ प्रकल्पांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा असून, तब्बल २२० प्रकल्पांतील साठा ५० टक्क्यांपेक्षा…
गणपती विसर्जनासाठी गेलेल्या दोन १७ वर्षीय शाळकरी विद्यार्थ्यांचा बागलाण तालुक्यातील नामपूर-द्याणे दरम्यान असलेल्या ब्रिटिशकालीन बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी घडली आहे.
MSRTC NCMC Card: एसटी महामंडळाच्या NCMC कार्ड प्रकल्पात महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. २१ सप्टेंबरपासून बायोमेट्रिक जुळत नसलेल्या अमृत ज्येष्ठ नागरिकांना आधार OTPद्वारे नोंदणी करता येणार असून, हरवलेले किंवा चोरीला…
अनाथ बालकांचे केवळ संगोपन न करता त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने महिला व बाल विकास विभागाने तीन अनाथ बालकांना ‘आपले सरकार’ केंद्र चालविण्याची संधी उपलब्ध करून दिली.
चाकण औद्योगिक वसाहत आणि लगतच्या परिसरात वाहतुकीचा वाढता ताण लक्षात घेता, वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्या बेशिस्त चालकांविरोधात चाकण व महाळुंगे वाहतूक पोलिसांनी व्यापक मोहीम हाती घेतली आहे.
दापोडी येथील हॉटेल संजना चायनीज समोर जुन्या वादाच्या कारणावरून एका व्यक्तीवर कुकरीने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले आहेत.
Ganpatipule Temple: तुम्ही पण रत्नागिरीतील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात दर्शनासाठी जाणार असाल तर ही महत्त्वाची बातमी एकदा वाचून घ्या...कारण मंदिरात जाण्यासाठी भाविकांसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. दहा वर्षांखालील मुलांना…
उजनी जलाशयातील मासेमारीसाठी प्रस्तावित ई-टेंडर प्रक्रिया रद्द करून स्थानिक मच्छिमारांचा पारंपरिक मासेमारीचा हक्क कायम ठेवावा, या मागणीसाठी उजनी परिसरातील मच्छिमारांनी पुण्यातील सिंचन भवनासमोर १५ सप्टेंबरपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.