Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

 Pune News: धक्कादायक! पुण्यात ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी विवाहितेला मारहाण: नणंदेसह धर्मगुरूवर गुन्हा दाखल

पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीनुसार, १९ वर्षीय पीडित महिलेच्या नणंदेनं विवाहितेवर ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकला होता. जेव्हा विवाहित महिलेनं नकार दिला, तेव्हा महिलेला मारहाण करण्यात आली होती.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 09, 2025 | 04:56 PM
 Pune News: धक्कादायक! पुण्यात ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी विवाहितेला मारहाण: नणंदेसह धर्मगुरूवर गुन्हा दाखल
Follow Us
Follow Us:

 Pune News:  देशभरात लव्ह जिहाद, हिंदू-मुस्लिम मुद्द्यांवरून राजकारण तापलं आहे. दिवसेंदिवस दोन समाजातील तणाव वाढत चालला आहे.  या सगळ्यात पुण्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे विवाहितेवर तिच्या नणंदेसह एका धर्मगुरूने जबरदस्ती केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित महिलेचा आरोप आहे की, धर्म स्वीकारण्यास नकार दिल्याने नणंदेने तिच्यावर मारहाण केली, तर धर्मगुरूंनी धमकी दिली. या प्रकाराने त्रस्त होऊन संबंधित महिलेनं अखेर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे.

या प्रकरणी पोलिस ठाण्यात नणंदेसह धर्मगुरूवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १९ वर्षीय पीडित  विवाहित महिलेवर तिच्या नणंदेने  ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी दहाव टाकत गोती. ज्यावेळी महिलेने धर्मांतरास नकार दिला त्यावेळी महिलेला जबर मारहाण करण्यात आली. इतकेच नव्हे तर नणंदेनं महिलेला शिवीगाळही केली.

पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीनुसार, १९ वर्षीय पीडित महिलेच्या नणंदेनं विवाहितेवर ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकला होता. जेव्हा विवाहित महिलेनं नकार दिला, तेव्हा महिलेला मारहाण करण्यात आली होती. तसेच नणंदेनं शिवीगाळ केली.

प्रसिद्ध अभिनेत्रीचा राहत्या घरी विचित्र अवस्थेत आढळला मृतदेह, ३ आठवड्यानंतर झाला खुलासा

पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, फ्रान्सिस नावाच्या धर्मगुरूने तिला जबरदस्तीने धर्मांतर करण्यासाठी प्रवृत्त केले. “मी बाटलीतून आणलेले पाणी तू प्यायले नाहीस… धर्म स्वीकारला नाहीस, तर तुझ्याविरुद्ध पोलिसात खोटी तक्रार दाखल केली जाईल,” अशी धमकी त्याने दिल्याचं महिलेनं आपल्या तक्रारीत नमूद केलं आहे. तसेच, नणंदेकडूनही शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जात होता. वारंवार धर्मांतरासाठी दबाव येत असल्याने त्रस्त होऊन महिलेने अखेर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि या प्रकरणी तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास नकार दिल्याने विवाहितेवर मानसिक व शारीरिक छळ झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, तिच्या नणंदेसह फ्रान्सिस नावाच्या व्यक्तीनेही धर्मांतरासाठी सातत्याने दबाव टाकत धमक्या दिल्या.

“मी पोलिसांवर कोणताही दबाव आणलेला नाही…दुर्दैवाने हे; मुलाने केलेल्या अपघातावर आमदार सुरेश धस यांची प्रतिक्रिया

फ्रान्सिसने पीडितेला धमकावत सांगितले की, “मी बाटलीतून आणलेले पाणी तू प्यायले नाहीस, आणि धर्म स्वीकारला नाहीस, तर तुझ्याविरुद्ध पोलिसात खोटी तक्रार दाखल केली जाईल.” तसेच नणंदेनेही शिवीगाळ करत शारीरिक मारहाण केली, असा गंभीर आरोप महिलेने केला आहे.

या त्रासाला कंटाळून महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, तिच्या तक्रारीवरून नणंद व फ्रान्सिस यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ७९, २९९, ३०२, ११५(२), १३१, ३५२, ३५१(२), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस अधिक तपास करत असून, या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणामुळे जबरदस्तीने धर्मांतराच्या घटनांचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

 

 

Web Title: Married woman beaten up for converting to christianity in pune case registered against nun and priest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2025 | 04:56 PM

Topics:  

  • Pune Crime

संबंधित बातम्या

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?
1

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या
2

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…
3

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…

पतीचे पत्नी अन् मुलीवर चाकूने वार, वाकडमधील धक्कादायक प्रकार; धक्कादायक कारणही समोर
4

पतीचे पत्नी अन् मुलीवर चाकूने वार, वाकडमधील धक्कादायक प्रकार; धक्कादायक कारणही समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.