Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Masur-Banwadi Phata Road : मसूर-बनवडीफाटा रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण; आठ दिवसांत दुरुस्ती करा, शिवसेनेचा इशारा

Masur-Banwadi Phata Road : सातारा जिल्ह्यातील मसूर ते बनवडीफाटा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला कळवूनही दुरुस्ती होत नसल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कराड उत्तर पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 14, 2026 | 04:21 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • सार्वजनिक बांधकाम विभागाला कळवूनही दुर्लक्ष  
  • Apple Sarkar या अधिकृत पोर्टलवर ऑनलाईन तक्रार नोंदवा  
  • तक्रारीसोबत रस्ता आणि खड्ड्यांचे फोटो जोडा 
Masur-Banwadi Phata Road : मसूर ते बनवडीफाटा पर्यंतच्या रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. रस्ता खड्ड्यात की, खड्डे रस्त्यात आहेत. हे सुद्धा वाहनधारकांना कळत नाही. त्यामुळे दुचाकी, चार चाकी, अवजड वाहने चालवताना वाहनधारकांना खूप मोठी कसरत करावी लागत आहे. जीव मुठीत धरून दुचाकीवाल्यांना वाहन चालवावे लागत आहे. खड्डे चुकवताना दिवसातून एक तरी अपघात होत आहे. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आहे. बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे. अपघातात जीवीतहानी झाल्यास बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यासह ठेकेदारावर मनुष्यवादाचे गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कराड उत्तरच्यावतीने देण्यात आली आहे.आठ दिवसात रस्त्यावरचे खड्डे भरा अशीही सूचना करण्यात आली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाला कळवूनही दुर्लक्ष

मसूर ते बनवडी फाटा हा खंडाळा – शिरोळ राज्यमार्गावरचा महत्त्वपूर्ण मोठ्या रहदारीचा रस्ता आहे. कोरेगाव, खटाव तालुक्यातून वाहने या मार्गावर असतात. टोल चुकवणारी वाहनासह कारखान्याची ऊस वाहतूक या मार्गावर असते. वाहनातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुद्धा खड्ड्यांमुळे त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. या खड्ड्यांमुळे वाहनांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. रस्त्यावरची खड्डे बुजवण्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाला कळवूनही दुर्लक्ष करण्यात आले आहे.

Malvan: भरतीचा जोर, उसळत्या लाटा अन् जीवघेणा थरार! आचरा किनाऱ्यावर जवानांची शर्थीची झुंज

Apple Sarkar या अधिकृत पोर्टलवर ऑनलाईन तक्रार नोंदवा

महाराष्ट्र शासनाच्या Apple Sarkar या अधिकृत पोर्टलवर ऑनलाईन तक्रार नोंदवा. यामुळे तक्रारीचा ट्रॅकिंग आयडी मिळतो आणि अधिकाऱ्यांना ठराविक वेळेत उत्तर द्यावे लागते.स्त्यावरील खड्ड्यांचे फोटो, व्हिडिओ आणि वृत्तपत्रात आलेल्या या बातमीची कात्रणे (Clippings) संकलित करून ठेवा.. भविष्यात तीव्र आंदोलनासाठी किंवा न्यायालयीन प्रक्रियेसाठी हे पुरावे अत्यंत महत्त्वाचे ठरतील

तक्रारीसोबत रस्ता आणि खड्ड्यांचे फोटो जोडा

केवळ तोंडी सूचना न देता, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) स्थानिक उपअभियंता (Sub-Divisional Officer) किंवा कार्यकारी अभियंता (Executive Engineer) यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार करा, तक्रारीसोबत रस्ता आणि खड्ड्यांचे फोटो जोडा.

मोठी बातमी ! राज्यात अनधिकृत बांधकामांची दस्तनोंदणी आता बंद; फ्लॅट खरेदीतील फसवणूक टळणार

Web Title: Masur banwadi phata road potholes pwd repair demand sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2026 | 04:21 PM

Topics:  

  • Aaple Sarkar
  • Bad Road
  • Road Accident

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.