Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई – नवी मुंबई विमानतळांना जोडणार Metro, सिडकोच्या अर्थसंकल्पात मेट्रो आणि रस्ते प्रकल्पांना चालना

मेट्रो हीदेखील आता मुंबईची एक प्रकारे लाइफलाइनच झाली आहे. मेट्रोच्या नवनव्या प्रकल्पांमुळे मुंबई आणि नवी मुंबई एकमेकांच्या अधिकाधिक जवळ येऊ लागली आहे. आता सिडकोच्या अर्थसंकल्पनातही चालना मिळत आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: Apr 08, 2026 | 09:49 PM
सिडकोचा प्रकल्प, रस्ते आणि मेट्रोला देणार चालना

सिडकोचा प्रकल्प, रस्ते आणि मेट्रोला देणार चालना

Follow Us
Follow Us:
  • सिडको बजेटमध्ये मेट्रो आणि रस्ते प्रकल्पांना नवी चालना 
  • आता मुंबई आणि नवी मुंबई मेट्रोमुळे अधिक जवळ 
  • दोन्ही विमानतळांना जोडणाऱ्या मेट्रो लाईनला प्राधान्य 
मुंबई/सूर्यप्रकाश मिश्र: मुंबईचे छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबईतील नव्याने बांधलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना जोडणारा मेट्रो लाईन ८ हा प्रकल्प लवकरच सुरू होणार आहे. सिडकोने सादर केलेल्या वार्षिक अर्थसंकल्पात मेट्रो लाईन ८ आणि नवी मुंबईतील इतर प्रमुख रस्ते प्रकल्पांनाही प्राधान्य देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, दोन आंतरराष्ट्रीय विमानतळांना जोडणाऱ्या मेट्रो लाईनला मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील पायाभूत सुविधा समितीने मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प शहराच्या वाहतूक व्यवस्थेला एक नवी दिशा देईल.

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! वाहतूक कोंडीतून होणार सुटका;’मेट्रो 9 आणि 2बी’मार्गिकेचे उद्घाटन, थेट अंधेरी ते मिरा-भाईंदर प्रवास

३५ किमी लांबीची भूमिगत आणि उन्नत मेट्रो

मुंबई विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळ यांना थेट जोडणाऱ्या ३५ किमी लांबीच्या मेट्रो प्रकल्पात सहा भूमिगत आणि १४ उन्नत स्थानके असतील. या प्रकल्पासाठी ३०.७ हेक्टर जमीन संपादित केली जाईल आणि अंदाजे ३८८ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

भूमिगत आणि उन्नत मार्गिका बांधण्याची योजना करण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत, मुंबई विमानतळ टर्मिनल-२ ते घाटकोपर (पूर्व) पर्यंतचा ९.२५ किलोमीटरचा मार्ग भूमिगत असेल, तर घाटकोपर (पश्चिम) ते नवी मुंबई विमानतळ टर्मिनल-२ पर्यंतचा २४.६३ किलोमीटरचा मार्ग उन्नत असेल.

३ वर्षांत पूर्ण करण्याचे लक्ष्य

या प्रकल्पासाठी सर्व आवश्यक मंजुरी आणि भूसंपादन ६ महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या मेट्रो मार्गाचे बांधकाम पुढील ३ वर्षांत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे २२,००० कोटी रुपयांची योजना आहे. यामुळे मुंबई आणि नवी मुंबई दरम्यानचा प्रवास अधिक सोपा आणि जलद होईल. २१ किलोमीटर लांबीच्या मुंबई ट्रान्सहार्बर लिंकने (MTHL), जी सर्वात लांब समुद्राखालची लिंक आहे, मुंबई आणि नवी मुंबई दरम्यानचा प्रवास आधीच सुलभ केला आहे

Mumbai Metro 12A ची घोषणा, डोंबिवली ते नवी मुंबई आता मेट्रोने जा! कसा असेल मार्ग?

नुकतेच मीरा-भाईंदर येथे उद्धाटन

नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन कऱण्यात आले. आता प्रवाशांना थेट अंधेरी ते मीरा-भाईंदर थेट मेट्रोने प्रवास करण्यात येणार आहे. यामुळे पश्चिम रेल्वेचा थोडा भारही कमी होईल आणि याशिवाय प्रवाशांनाही थंडगार एसीची हवा घेत उन्हाळ्याच्या दिवसात प्रवास करत सुखाने प्रवास करता येणार आहे. इतकंच नाही तर आता अनेक ठिकाणी रस्ते आणि मेट्रोची वाढ होत चालल्यामुळे प्रवास सुखकर होणार आहे.

Web Title: Metro to connect mumbai and navi mumbai airports cidco budget boosts metro and road projects

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 09:49 PM

Topics:  

  • Metro
  • Mumbai Metro
  • navi Mumbai Airport

संबंधित बातम्या

‘ॲक्वा लाईन’च्या वर्षपूर्तीनिमित्त खास भेट! टाइम कॅप्सूल आणि पासपोर्ट-शिक्का उपक्रम सुरू होणार
1

‘ॲक्वा लाईन’च्या वर्षपूर्तीनिमित्त खास भेट! टाइम कॅप्सूल आणि पासपोर्ट-शिक्का उपक्रम सुरू होणार

केंद्र सरकारचा मोठा निर्णय! विमान प्रवाशांनो इथे लक्ष्य् द्या… Mumbai Airport वरून 265 International Flights शिफ्ट होणार नाहीत!
2

केंद्र सरकारचा मोठा निर्णय! विमान प्रवाशांनो इथे लक्ष्य् द्या… Mumbai Airport वरून 265 International Flights शिफ्ट होणार नाहीत!

New Mumbai : नवी मुंबई विमानतळावरील ‘या’ सुविधेत वाढ, प्रवाशांना होणार फायदा
3

New Mumbai : नवी मुंबई विमानतळावरील ‘या’ सुविधेत वाढ, प्रवाशांना होणार फायदा

Devendra Fadnavis : २०२७ हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री फडणवीसांचे मोठे वक्तव्य
4

Devendra Fadnavis : २०२७ हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री फडणवीसांचे मोठे वक्तव्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.