नागपूरच्या महामेट्रोने जगातील सर्वात लांब 'डबल डेकर' पुल बांधून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन सप्टेंबरपासून मेट्रो-३ कॉरिडॉरच्या संपूर्ण मार्गावर सेवा सुरू करण्याची योजना आखत आहे, ज्यामुळे दक्षिण मुंबई ते उपनगरांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुविधा मिळेल.
सध्याचा सेवा मार्ग हा मुख्य रस्त्यामध्ये विलीन करावा जेणेकरून घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटू शकेल! त्या अनुषंगाने ६०० कोटी रुपये अतिरिक्त निधी यासाठी उपलब्ध करून देण्यात आला.
मुंबई मेट्रोमधील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी असून महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडने मार्ग २अ आणि ७ वर २१ नवीन फेऱ्या वाढवल्या आहेत, ज्यामुळे एकूण फेऱ्यांची संख्या ३०५ झाली आहे.
सुट्टीच्या दिवशी प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी मेट्रोने शनिवार आणि रविवार तिकीटदरात मुभा दिली आहे. त्यामुळे वीकेंड पर्यटन, खरेदी, बाहेर जाणाऱ्या नागरिकांसाठी मेट्रो अधिक किफायतशीर पर्याय ठरत आहे.
मेट्रो प्रकल्पांसाठी MMRDA कडून ₹१२,००० कोटींपेक्षा अधिक रकमेच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. मेट्रो विस्तार आणि स्मार्ट वाहतूक यंत्रणेला गती देण्यासाठी १९ महत्त्वाच्या कंत्राटांना मंजुरी मिळाली आहे.
वॉटर मेट्रो प्रकल्प महत्त्वाचा असून या प्रकल्पाचे काम लवकरात लवकर सुरू करावे, तसेच वॉटर मेट्रोचा विकास आराखडा तीन महिन्याच्या आत सादर करावा अशा सूचना मत्सव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे…
Mumbai Mertro Line 9 : एमएमआरडीएच्या ३३७.१० किलोमीटर लांबीच्या मेट्रो नेटवर्कचा एक महत्त्वाचा घटक असलेला मेट्रो मार्ग ९ हा दहिसर (पूर्व) ते मीरा-भाईंदर दरम्यान जोडणारा असून सध्या या मार्गाचे काम…
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही बातमी आनंदाची आहे. महाराष्ट्र मेट्रोने १५१ पदांसाठी भरती काढण्यात आली आहे. ही नोकरी सरकारीआहे. आज पासून या साठी अर्ज मागवण्यात येत आहे.
Mumbai Metro 9 : मुंबईतील उपनगरीय प्रवाशांसाठी आनंदाची बातमी असून एमएमआरडीए १४ मे पासून मेट्रो-९ च्या चार स्थानकांमध्ये चाचणीला सुरुवात करण्यात आली.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखवला..
मुंबई मेट्रोच्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) ते वरळीतील आचार्य अत्रे चौकापर्यंतच्या लाईन ३ ची सेवा सुरू झाली. यापूर्वी, मुंबई मेट्रोची लाईन ३ ज्याला अॅक्वा लाईन म्हणतात.
Mumbai Metro Update: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) मेट्रो-९ कॉरिडॉरवर चाचणी सुरू करणार आहे, ज्यासाठी १० मे पासून दहिसर आणि काशीगाव स्थानकांदरम्यान वीजपुरवठा सुरू होईल.
मुंबईकरांना उपनगरीय लोकल, बस, मेट्रोचा तसेच इतर वाहतुकीच्या साधनांमधून प्रवास एकाच तिकिटावर करता यावा आणि शहरी प्रवासात सुलभता यावी, यासाठी सिंगल प्लॅटफार्म अॅप विकसित केले आहे.
कमी डब्यांसह गाड्या कमी मार्गावर चालवल्याने केवळ खर्च वाचणार नाही तर प्रवाशांनाही मोठा फायदा होईल. तीन डबे असलेल्या गाड्या आकाराने लहान असतील आणि चालवण्यासाठी कमी खर्च येईल.
बदलापूर, अंबरनाथ या परिसरातून दररोज मोठ्या संख्येने नागरिक मुंबई-ठाण्यात लोकलने प्रवास करत असतात. लोकलमधील रेटारेटी, गर्दीला कंटाळलेल्या प्रवाशांना आता दिलासा देणारी बातमी आहे.