Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Weather: महाराष्ट्रावर घोंघावतेय दुहेरी संकट; ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाचा यलो अलर्ट

राज्य सरकार व स्थानिक प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तर गरज असल्याच दुपारच्या वेळेस घराबाहेर पाडण्याचे आवाहन केले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 28, 2025 | 05:16 PM
Maharashtra Weather: महाराष्ट्रावर घोंघावतेय दुहेरी संकट; ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाचा यलो अलर्ट
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: राज्यातील सर्वत्रच कडाक्याचे ऊन जाणवत आहे. उष्णतेची लाट आल्यासारखे झाले आहे. तरी राज्यातील काही भागात अवकाळी पावसाने देखील हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यांत तापमान 40 अंशाच्या पुढे गेले आहे. दरम्यान हवामान विभागाने येत्या काही दिवसांत देखील राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासाह जोरदार पाऊस होण्याची इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, वर्धा,वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. वादळी वाऱ्यासाह, जोरदार मेघगर्जना होण्याची शक्यता आहे. तशी 50 ते 60 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे, त्यामुळे विदर्भातील काही जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.

तर दुसरीकडे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत वातावरण कोरडे व उष्ण राहण्याची शक्यता आहे. मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात तापमानाचा पारा घसरला आहे. नाशिकम सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत तापमानात घट झाली आहे. त्यामुळे हवामान विभागाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तर अवकाळी पाऊस झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

‘या’ जिल्ह्यांना जोरदार पावसासह गारपीटीचा इशारा

मुंबईमधील तापमानामध्ये वाढ होत आहे. तर तापमानात वाढ होत असतानाच मुंबईत हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने अंदाज दिला आहे. राज्यात सध्या कडक उन्हाळा जाणवत आहे. तापमान ४० अंशाच्या पुढे गेले आहे. विदर्भात तर तापमान ४२ अंशाच्या वर गेले आहे. चंद्रपूर  आणि गडचिरोली जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

Maharashtra Weather Forecast: भर उन्हाळ्यात महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना जोरदार पावसासह गारपीटीचा इशारा

तर विदर्भ आणि मराठवड्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. नागपूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून तापमान ४४ अंशाच्या यावर पोहोचले आहे. कडक उन्हाळा जाणवत आहे. राज्य सरकार व स्थानिक प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तर गरज असल्याच दुपारच्या वेळेस घराबाहेर पाडण्याचे आवाहन केले आहे.

पुणे तापलं! शहर आणि परिसरात वाढल्या उन्हाच्या झळा

पुणे शहर आणि परिसरात उन्हाच्या तीव्र झळा वाढल्या असून तापमानाचा पारा ४२. १ अंश सेल्सिअसपर्यंत पाेचला आहे. पुढील  चार ते पाच दिवस कमाल तापमान ४० ते ४२ अंश सेल्सियस राहणार आहे. त्यामुळे नागरीकांनी घरातुन बाहेर पडताना काळजी घेणे गरजेचे आहे.  २२ एप्रिलनंतर तापमानात किंचित घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

 

Web Title: Metrological department alert to unseasonal rain to vidarbha districts news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2025 | 05:16 PM

Topics:  

  • Maharashtra Weather
  • Unseasonal Rain

संबंधित बातम्या

Satara Karad Hailstorm : कराड तालुक्याला पावसाचा तडाखा, गारांमुळे 45 सोलर पॅनल्स फुटले
1

Satara Karad Hailstorm : कराड तालुक्याला पावसाचा तडाखा, गारांमुळे 45 सोलर पॅनल्स फुटले

Pune Rain News : पावसाच्या फक्त चार सरींनी उन्हाळ्यात रस्त्यांना नाल्यांचे स्वरूप
2

Pune Rain News : पावसाच्या फक्त चार सरींनी उन्हाळ्यात रस्त्यांना नाल्यांचे स्वरूप

वाई तालुक्यातील भोगावमध्ये अवकाळीचा तडाखा; घरावरील पत्रे उडाले अन्…; प्रांताधिकाऱ्यांनी केली पाहणी
3

वाई तालुक्यातील भोगावमध्ये अवकाळीचा तडाखा; घरावरील पत्रे उडाले अन्…; प्रांताधिकाऱ्यांनी केली पाहणी

Maharashtra Unseasonal Rain: शेतकरी हवालदिल! अवकाळीमुळे ५५ हजार हेक्टरवर पिकांचे नुकसान, ३० हजारांहून अधिक बाधित
4

Maharashtra Unseasonal Rain: शेतकरी हवालदिल! अवकाळीमुळे ५५ हजार हेक्टरवर पिकांचे नुकसान, ३० हजारांहून अधिक बाधित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.