Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चारा-पाण्याविना हंबरडा; म्हसवडमध्ये जर्शी बछड्यांची दयनीय अवस्था, वनविभागाकडे मदतीची मागणी

Mhaswad येथील मेगासिटी लगतच्या वनीकरण परिसरात पुन्हा एका जर्शी बछड्याला निर्दयीपणे बेवारस सोडून दिल्याची घटना समोर आली आहे. यापूर्वी अशाच दोन बछड्यांचा भटक्या कुत्र्यांनी फडशा पाडल्याची घटना घडली असताना, या नव्या बछड्याच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 25, 2026 | 06:51 PM
चारा-पाण्याविना हंबरडा; म्हसवडमध्ये जर्शी बछड्यांची दयनीय अवस्था, वनविभागाकडे मदतीची मागणी

चारा-पाण्याविना हंबरडा; म्हसवडमध्ये जर्शी बछड्यांची दयनीय अवस्था, वनविभागाकडे मदतीची मागणी

Follow Us
Follow Us:
  • म्हसवडमध्ये पुन्हा जर्शी बछडं टाकून दिलं
  • भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याची भीती
  • म्हसवडच्या वनीकरणात पुन्हा एक जर्शी बछडं बेवारस
महेश कांबळे, म्हसवड: गत अठवड्यात म्हसवड येथील मेगासिटीच्या लगत असलेल्या वनीकरणात दोन मुक्या जर्शी खोंडाच्या बछड्यांना निर्दयीपणे चार्या, पाण्या विणा सोडुन दिलेल्या त्या दोन्ही बछड्यांचा या परिसरातील मोकाट, भटक्या कुत्र्यांनी फडशा पाडला, असतानाच आज पुन्हा याच परिसरात एका लहान जर्शी बछड्यास निर्दयीपणे असेच अज्ञाताने सोडुन दिले असुन हे बछडेही चार्या, पाण्याविणा हंबरडे फोडत आहे, यापुर्वीच्या दोन जर्शी बछड्यांचा जसा भटक्यांनी फडशा पाडला तसाच या ही बछड्याचा पाडला जावु नये अशी अपेक्षा पशुप्रेमींकडुन व्यक्त होत आहे.

माण तालुक्यातील म्हसवड येथे असलेल्या मेगासिटी लगतच्या वनीकरणात काही निर्दयी व्यक्तींनी जर्शी गायींचे एक बछडं आणुन सोडले आहे, सध्या हे खोंड चार्या व पाण्याविना तेथेच हंबरडा फोडत आहेत. याठिकाणाहुन जाणार्या रस्त्यावर येवुन ते थांबत असुन येथुन जाणार्या प्रत्येक वाहनाच्या पाठीमागे ते हंबरडा फोडत धावत आहेत, तर ये – जा करणार्या पादचार्यांच्याही ते मागे जात आहेत, जणु आम्हाला तुमच्या घरी न्या अशी ते विनवणी करीत आहेत.

Pratap Sarnaik: अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी शिक्षण मोहीम; प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा

सध्या बाजारपेठेत खोंडाना मागणी नसल्याने त्याची विक्री होत नाही म्हणुन पशुमालक अशा खोडांना आणुन सोडुन देत आहेत. पशुमालक त्यांना सोडुन मोकळे होत असले तरी अशा बछड्यांचे चारा, पाण्याविना होत असलेले हाल, त्यांचा यासाठी सुरु असलेला हंबरडा ऐकुन अनेकांना हळहळ वाटत आहे. सध्या ज्या परिसरात हे बछडे फिरत आहेत त्याठिकाणी भटक्या श्वानांचा मोठा वावर आहेच या शिवाय लांडगेही फिरत असल्याने ही बछडी त्यांची शिकार होण्यापुर्वीच वनविभागाने त्यांना ताब्यात घेवुन त्यांची योग्य ती व्यवस्था करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

यापुर्वी येथे सोडलेली दोन निरागस बछड्यांचा भटक्या श्वानांनी फडशा पाडला आहे, आता किमान हे तरी बछडे आता अशा भटक्यांची शिकार होवु नये अशी अपेक्षा व्यक्त होत असुन यासाठी वनविभागाने त्वरित या बछड्यास ताब्यात घेवुन त्याची व्यवस्था करावी अशी मागणी पशुप्रेमींकडुन व्यक्त होत आहे. तर यापुढे या परिसरात वनविभागाने ठिकठिकाणी सिसिटीव्ही कँमेरे ही बसवुन या परिसरात घडणार्या प्रत्येक घटनेवर बारकाईने नजर ठेवावी अशी मागणी होत आहे.

खरे तर अशी निरागस खोंड यापुर्वी अनेकदा काही निर्दयीपणे कत्तलखान्याकडे जात होती, मात्र आता गावोगावी गो रक्षक निर्माण झाल्याने या मुक्या जनावरांचे प्राण निश्चित पणे वाचत आहेत, मात्र त्यांचे चार्या व पाण्याविना हाल होत आहेत. अशा जर्शा खोंडाना बाजारपेठेत मागणी नाही त्यामुळे त्याची विक्री होत नाही मग त्यांना नुसतेच संभाळायला कोणी पशुमालक तयार होत नाही म्हणुन ते अशा मुक्या जनावरांना अशा ठिकाणी मरणयातना भोगण्यासाठी सोडुन देत आहेत.

गोदामांच्या निर्मितीमुळे भिवंडी जलमय होण्याची भीती! तालुका महसूल प्रशासनाने सतर्क राहण्याची आवश्यकता; नागरिकांची अपेक्षा

Web Title: Mhaswad abandoned jersey calf animal cruelty stray dogs threat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 06:51 PM

Topics:  

  • animal
  • maharashtra
  • Mhaswad

संबंधित बातम्या

Bhandara News: अन् ‘त्या’ शेतकऱ्याने आपला शब्द खरा केला- मृत्यूला कवटाळले! पालकमंत्र्यांसमोर व्यथा मांडूनही दिलासा नाही
1

Bhandara News: अन् ‘त्या’ शेतकऱ्याने आपला शब्द खरा केला- मृत्यूला कवटाळले! पालकमंत्र्यांसमोर व्यथा मांडूनही दिलासा नाही

SIR Process Protest: SIR प्रक्रियेला इंडिया आघाडीचा विरोध! शासन आणि निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
2

SIR Process Protest: SIR प्रक्रियेला इंडिया आघाडीचा विरोध! शासन आणि निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Ahilyanagar Drought: अहिल्यानगरमध्ये दुष्काळाचे भीषण संकट; पिके जळाली, जनावरे विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ
3

Ahilyanagar Drought: अहिल्यानगरमध्ये दुष्काळाचे भीषण संकट; पिके जळाली, जनावरे विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ

Bhandara:शाळेच्या मैदानावर आढळल्या भानामतीच्या आकृत्या! पांढऱ्या रेषा, पूजासाहित्य, खिळे, लिंबू यांची सांगड; चर्चेला मोठे उधान
4

Bhandara:शाळेच्या मैदानावर आढळल्या भानामतीच्या आकृत्या! पांढऱ्या रेषा, पूजासाहित्य, खिळे, लिंबू यांची सांगड; चर्चेला मोठे उधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.